महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी यांनी अभिवादन केले. त्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य स्मारक बनवण्याकरिता इंदू मिलची …
Read More »शरद पवार यांची स्पष्टोक्ती, पुणे जमिन घोटाळ्याचा विषय गंभीर आहे तर चौकशी झाली पाहिजे jराजकारणात कुटुंब आणत नाही
राजकारण आणि कुटुंब याच्यात फरक आहे. कुटुंबप्रमुख म्हणून मला विचाराल तर आम्ही एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढलो. माझा एक नातू हा अजित पवारांच्या विरोधात उभा होता. अजित पवारांच्या पत्नी माझ्या मुलीच्या विरोधात उभ्या होत्या. राजकारणात आम्ही कुटुंब आणत नाही तर आमची विचारधारा आणतो अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी …
Read More »सुप्रिया सुळे यांची मागणी, मतदार याद्यांमधील घोळ दूर करुन निवडणुका घ्या महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूकांना सामोरे जाणार
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत हरियाणात एका तरुणीने तब्बल २२ वेळा मतदान केल्याचा धक्कादायक दावा केला. हा मुद्याचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणुक आयोगावर मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना हल्लाबोल केला. सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, दिल्लीला जात …
Read More »सत्याचा मोर्चा शरद पवार इशारा, मतदानाचा अधिकार टीकवायचा असेल तर… मतभेद विसरून एकत्र यावं लागेल
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीत ९९ लाख मतदार वाढले. तसेच अनेक ठिकाणी दुबार नावांच्या माध्यमातून मत चोरी करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर आज शिवसेना उबाठा, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शप आदी राजकीय पक्षांकडून सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात …
Read More »उद्धव ठाकरे यांचा इशारा, आता अॅनाकोंडाला बंद करण्याची वेळ आलीय मत चोरीच्या विरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरे न्यायालयात जाणार
निवडणूक आयोग केंद्रातील सत्ताधाऱ्यांना मतचोरीच्या माध्यमातून बोगस मतदारांची नावे घसडवून मतचोरी करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही महिन्यांपूर्वी करत मतचोरीचा प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर मतचोरीच्या विरोधात निवडणूक आयोगाच्या विरोधात काढण्यात आलेल्या सत्याचा मोर्चा आज काढला. या मोर्चाला शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज …
Read More »संजय राऊत यांचा इशारा, निवडणूक आयोगाला दणका देणं गरजेचं लोकशाहीच्या रक्षणासाठी महाराष्ट्र कसा लढतोय हे देशाला दाखवून देणार
निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील आणि मतदार संघांच्या याद्यांमध्ये घुसवले असल्याचा गंभीर आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज केला. तसेच मतदार याद्यातील घोळ जोपर्यंत दुरुस्त केला जात नाही तोपर्यंत निवडणूका घेऊ नये अशी मागणी करत गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झालेल्या नाहीत. आम्ही आणखी …
Read More »जयंत पाटील यांचा इशारा,..हा खेळ आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही एकीकडे धर्माच्या नावावर लोकांमध्ये वितुष्ट निर्माण करून त्यांचं लक्ष विचलित करायचे
एकीकडे धर्माच्या नावावर लोकांमध्ये वितुष्ट निर्माण करून त्यांचं लक्ष विचलित करायचे आणि दुसरीकडे धर्मांच्या हक्काच्या जमिनी लाटायच्या, हा खेळ आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही अशी तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणावर दिली आहे. आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून जयंत पाटील …
Read More »शरद पवार यांचा निर्धार, दिवाळी साजरी करायची नाही शेतकऱ्यांच्या दुःखात आमची संघटना सहभागी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सगळ्या संघटनेच्या सहकाऱ्यांनी बसून एक निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे आजचा दिवस दिवाळी साजरी करायची नाही असे राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, त्याचं महत्त्वाचं कारण गेले महिनाभर महाराष्ट्रातील …
Read More »रोहित पवार यांचा आरोप, सर्वसामान्य जनतेचा निवडणूक आयोगावर विश्वास राहिला नाही निवडणूक आयोगाला १० प्रश्नांची उत्तरे देण्याची केली मागणी
दुबार मतदान, खोटे मतदार नोंदणीसाठी आधार कार्डचा सगळ्यात मोठा वापर झाल्याचा आरोप करत, हेराफेरी कशी होते, हे या जगातील सर्वात ताकदवान व्यक्ती डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव माझ्या मतदारसंघात नोंदवू, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील मतदान प्रक्रियेमध्ये होणाऱ्या अनियमिततांचा …
Read More »जयंत पाटील यांचा आरोप, मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ ताबडतोब या याद्या तपासा आणि दुरुस्त करा दुरुस्त झालेल्या मतदार यादीवरच पुढील निवडणूक घ्या
मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे. विधानसभा निवडणुकीनंतर या चुकीच्या याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तशाच वापरल्या जाणार असतील तर मोठा घोळ होऊ शकतो. ताबडतोब या याद्या तपासा आणि दुरुस्त करा. दुरुस्त झालेल्या मतदार यादीवरच पुढील निवडणूक घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी राज्य …
Read More »
Marathi e-Batmya