Tag Archives: ncp

संत तुकाराम महाराज देहू संस्थानची मागणी; केतकी चितळेवर गुन्हा दाखल करा देहू रोड पोलिस ठाण्यात पत्र देत केली मागणी

संत तुकारामांच्या रचनेसारख्या पध्दतीचा वापर करत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अत्यंत हिन भाषेत वैयक्तीक टीका करणारी पोस्ट अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक पोस्टवर शेअर केली. त्याच्यावरून कळव्यात काल गुन्हा दाखल होवून तिला अटक केल्यानंतर आज चितळेवर पिंपरी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करावा अशी मागणी संत तुकाराम …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या टोल्यावर अजित पवारांनी जोडले हात मला वाटेल तेव्हा त्याबद्दल सांगेन

जवळपास अडीच वर्षानंतर पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर जाहिर सभा घेतली. या सभेत पक्षप्रमुख ठाकरे यांनी हिंदूत्वाच्या मुद्यावरून भाजपा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठविली. त्याचबरोबर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापरावरून केंद्र सरकारला इशारा देत मनसे प्रमुख राज ठाकरेंवरही …

Read More »

चितळेवर कळव्यात गुन्हा दाखल झाल्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, इतकी विकृत असेल… स्त्रीत्वाचा फायदा घेत काहीही लिहू शकतो असे वाटत असेल तर ते चुकीचे

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आजारपणाबद्दल आणि त्यांच्या राजकिय व्यक्तीमत्वाबाबत अत्यत खालच्या पातळीवरील टीका करणारी कविता दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक प्रोफाईल शेअर कर स्वत:ची बौध्दीक दिवाळखोरी दाखवून देत नवा वाद ओढावून घेतला. तिच्या विरोधात कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड …

Read More »

शरद पवारांनी ऐकवलेली ‘पाथरवट’ कविता वाचली का? वाचण्यासाठी क्लिक करा विद्रोही कविता म्हणून त्याकाळी गाजलेली जवाहर राठोड यांची कविता खास वाचकांसाठी

मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रासह देशभरात धर्माच्या नावावरील राजकारणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रसिध्द कवी जवाहर राठोड यांची ‘पाथरवट’ ही कविता वाचून दाखवित धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना अप्रत्यक्ष चपराक लगावली. त्यातच हा कवितेवरून भाजपाकडून शरद पवारांचा तो व्हिडिओ शेअर करत …

Read More »

अजित पवार म्हणाले, चंद्रकांत पाटलांचे म्हणणे खरे, पण पटोलेंचे ते विधान चुकीचे शेतकऱ्यांनो घाबरू नका...आणि टोकाचा निर्णय घेऊ नका... सरकार तुमच्या पाठीशी आहे

भाजपाचा तो केविलवाणा प्रयत्न आहे. पवारसाहेबांचे भाषण नीट ऐका. एका कवीचा दाखला त्यांनी दिला आहे. पण ते न दाखवता वेगळंच दाखवलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शरद पवार हे एकटे राष्ट्रवादी चालवतात असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे .बहुतेक ठिकाणी तीच परिस्थिती असते. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे चालवत …

Read More »

शरद पवार म्हणाले, राजकारणी लोकांपेक्षा सामान्य माणूस शहाणा, चुकलं तर अक्कलही शिकवतात डॉ.आंबेडकरांच्या राज्यघटनेमुळे देश एकसंध

देशातील विद्यमान राजकिय परिस्थितीबाबत बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हणाले, आम्हा राजकारणी लोकांपेक्षा सामान्य माणूस शहाणा असून आमचं चुकलं तर अक्कल शिकवतात आणि दुरुस्त करायला पुढे काही आलं तर त्याला संधी देतात असे सांगत देश एकसंध राहिला तो केवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्य घटनेमुळे असेही सांगितले. गुरुवारी १२ …

Read More »

ते पत्र जाहिर करत पटोले म्हणाले,… याला पाठीत खंजीर खुपसणे म्हणायचे नाही तर काय ? माझ्यावर टीका करून सत्य झाकता येणार नाही

भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या अध्यक्ष आणि सभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा लिखीत करार मोडून राष्ट्रवादीने भाजपासोबत जाऊन सत्ता स्थापन केली, ही दगाबाजीच आहे. याला पाठीत खंजीर खुपसणे नाही तर दुसरे काय म्हणायचे? असा सवाल करून माझी पार्श्वभूमी संपूर्ण देशाला आणि राज्याला माहित आहे. आम्ही जे काही करतो …

Read More »

महागाई, बेरोजगारीची किंमत लोकं केंद्र सरकारकडून योग्य वेळी वसूल करतील संभाजीराजेबाबत कॉंग्रेस आणि शिवसेनेशी बोलावे लागेल ;शक्यतो एकत्रित निर्णय घेऊ...

राजद्रोह कायद्याचा पुनर्विचार करण्याची भूमिका केंद्रसरकारने घेतली असेल तर त्या भूमिकेचे स्वागत आहे. राजद्रोहाच्या कायद्याबाबत केंद्रसरकार फेरविचार करत असेल तर ते योग्य आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. आज कोल्हापूरमध्ये विविध विषयांवर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यात …

Read More »

अजित पवार म्हणाले, मेळ बसतयं का पहा नाहीतर अजित पवार आडवा आला तरी उचला डिवायएसपींना दिले आदेश

आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि प्रसंगी आपले पदही बाजूला ठेवून नागरीकांसाठी प्राधान्य देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्वश्रुत आहेच. मात्र आपल्याच मतदारसंघात नागरीकांच्या वादावर अजब तोडगा सुचविण्याचा अजित पवारांचे वेगळेपण दाखवून गेले. झाले असे की एक तास राष्ट्रवादीसाठी या उपक्रमातंर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीतील आपल्या मतदारसंघात तेथील स्थानिकांशी त्यांच्या सभेच्या माध्यमातून …

Read More »

कार्यक्रमात फ्लॉवर पॉट असतो अन् त्याच्या जीवावर काँग्रेस-राष्ट्रवादीची दुकानदारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका

ओबीसी आरक्षणाकरता आमचा लढा शेवटपर्यंत सुरु ठेवणार आहोत. कुठलीही किंमत मोजावी लागली तरी भाजपा ओबीसी आरक्षणाचा लढा लढत राहील. तो पर्यंत २७ टक्के तिकिटे आम्ही ओबीसींना देणार हा भाजपाचा निर्धार आहे. भाजपा हा पक्ष ओबीसींच्या विश्वासावर मोठा झाला असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगत आम्ही केवळ अलंकारिक पद्धतीने ओबीसींना …

Read More »