आज सकाळी ११ वाजता मोदी सरकारचा दुसऱ्या कालावधीतील शेवटचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज संसदेत सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करताना लोकानुनय करणाऱ्या अनेक घोषणा अर्थमंत्री सीतारामण यांनी केल्या. तसेच आगामी काळात जनतेला खुष करण्यासाठी बेघर, गृहनिर्माण आदी क्षेत्र, मध्यवर्गीयांसाठी कर रचनेत, ज्येष्ठ नागरीक याबरोबर गर्भ श्रीमंतासाठी, कार्पोरेट …
Read More »अर्थमंत्री सीतारामण यांची घोषणा, आधार कार्ड नव्हे तर पॅनकार्ड आता ओळखपत्र सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि आधार कार्ड डेटा चोरी झाल्यानंतर केंद्राचा निर्णय
युपीए सरकारने देशातील जनतेची माहिती आणि त्यांचे एकच ओळखपत्र असावे या उद्देशाने आधार कार्ड योजना राबविली. मात्र देशात २०१४ साली सत्तांतर झाल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने आधार कार्ड सर्वच ठिकाणी बंधनकारक करण्याचा घेतला. मात्र केंद्राच्या या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असता त्यावर सरकारला फटकारले. त्यानंतर आधार कार्डचा डेटा हॅक …
Read More »५ राज्यातील निवडणूकांना नजरेसमोर ठेवत अर्थमंत्री सीतारामण यांच्याकडून अर्थसंकल्प सादर नवमतदार मिळविण्यासाठी मोदी सरकारकडून आकर्षित करण्याचे प्रयत्न
२०२३ हे निवडणूकांचे वर्ष राहणार असून या चालू वर्षात देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणूका होत आहेत. या निवडणूका नजरेसमोर ठेवत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करताना पाच लाखापर्यंत कोणत्याही स्वरूपाचा कर भरावा लागत नव्हता. आता ही मर्यादा ७ लाखांपर्यंत वाढविण्याची घोषणा …
Read More »अर्थमंत्री सीतारामन यांनी बोलाविलेल्या बैठकीला व्यापार संघटना म्हणते, हा एक विनोद..
काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या तेलंगणा राज्याच्या दौऱ्यावर होत्या. त्यावेळी रेशन दुकानात मोदींचा फोटो का नाही म्हणून रेशन दुकानदाराशी आणि तेथील प्रशासनाशी हुज्जत घातली. त्यानंतर अमेरिकेत गेल्या तेथील पत्रकार परिषदेला संबोधित करताना रूपया घसरत नाही तर डॉलर मजबूत होतोय असे सांगत स्वत:चेच हसे करून घेतल्याची घटना ताजी असताना …
Read More »अर्थमंत्री सीतारामन यांचे अजब तर्कट, रूपया घसरत नाही तर डॉलर मजबूत होतोय
२०१४ सालच्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराच्या दरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘जब देश का रूपया गिरता है, तो वो देश भी गिरता है, डॉलर का रेट पंतप्रधान (मनमोहन सिंग) जी की उम्र को भी पिछे छोड देगा’ अशी वक्तव्य करत डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या घसरत्या मुल्यावरून त्यावेळी मनमोहन सिंग सरकारवर निशाणा …
Read More »निर्मला सीतारामन यांनी पुणे दौऱ्यात वेदांता फॉक्सकॉनच्या प्रश्नाला दिली बगल ज्या प्रकल्पांना विरोध केला त्याचा गुजरातला कोणता फायदा होणार होता
राज्यात तीन ते चार महिन्यापूर्वी सत्तेत होते ते वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत टीका करत आहेत. बुलेट ट्रेन, रिफायनरी, नाणार प्रकल्प थांबविणारे लोक आता बोलत आहेत. हे सगळे हजारो कोटींचे प्रकल्प राज्याच्या हिताचेच होते. मुंबईमधील आर कारशेडला विरोध करणारे कोण आहेत ? या शब्दात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वेदांत फॅाक्सकॅान प्रकल्पाच्या …
Read More »२००० ची नोट गेली कुठे? रिझर्व्ह बँक म्हणते गायब झाल्या तब्बल १२.६० टक्के नोटा झाल्या गायब
देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ साली देशात नोटबंदी जाहीर केली. तसेच चलनातून एक हजार आणि पाचशेच्या नोटा बाद केल्या. या नोटबंदीत ५०० ची आणि २००० रूपयांची नवी नोट रिझर्व्ह बँकेने नव्या नोटा आणल्या. नोटबंदीचा फटका अनेक सर्वसामान्य व्यक्तींना बसला. परंतु तरीही नागरीकांनी नव्या नोटेचे स्वागत …
Read More »बँक एफडीचा लॉक इन पिरीअड ३ वर्षांचा ? IBA ने वित्त मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला
मराठी ई-बातम्या टीम इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) ने बँक एफडी अधिक आकर्षक बनवण्यासाठी अर्थ मंत्रालयाला प्रस्ताव पाठवला आहे. अर्थसंकल्पात या एफडीचा लॉक इन पिरिअड ५ वर्षांवरून ३ वर्षांपर्यंत कमी करण्यात यावा. तसेच एफडीमधील गुंतवणूकीला करात सूट देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. बजेटच्या आधी, IBA ने बँकेच्या मुदत ठेवी (FDs) आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करण्याची मागणी केली आहे. IBA ने म्हटले की, …
Read More »जागतिक बँकेने भारतीय अर्थव्यवस्था आणि जीडीपीबाबत केले हे महत्वाचे भाकित जीडीपीत ८-९ टक्के वाढीचा अंदाज
मराठी ई-बातम्या टीम कोरोनाची तिसरी लाट असूनही देशाची अर्थव्यवस्था चमकेल. भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी असेल. तर चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारताचा जीडीपी ८ ते ९ टक्के दराने वाढू शकतो, असा अंदाज आता वर्तवण्यात येत आहे. जागतिक बँकेच्या मते, या वर्षात संपूर्ण जगाचा जीडीपी ५.५% दराने वाढू शकतो. …
Read More »व्यापारी वर्गासाठी आनंदाची बातमी: आता जीएसटीची मुदत वाढविली दोन महिन्याची मुदत वाढ
मराठी ई-बातम्या टीम केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने २००-२१ या आर्थिक वर्षासाठी जीएसटी (GST) वार्षिक रिटर्न भरण्याची मुदत आणखी दोन महिन्यांनी वाढवली आहे. आता व्यापारी २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत रिटर्न भरू शकतील. यापूर्वी ही अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२१ होती. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने बुधवारी …
Read More »
Marathi e-Batmya