लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहिर होवून काही तासांचाच अवधी लोटला आहे. तोच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूक निकाला आधी गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअकर मार्केट मधील माहिती जाहिर करत ३० लाख कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा खळबळजनक घोटाळा केला असून त्याची जेपीसी …
Read More »निर्मला सीतारामण यांचे प्रतिपादन, देशाचा जीडीपी ७.८ वर सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीच्या आधारे केले वक्तव्य
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात जीडीपी GDP वार्षिक आधारावर ७.८% वाढले आहे. बहुतेक अर्थशास्त्रज्ञांच्या अंदाजापेक्षा हे चांगले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत जीडीपी वाढ ६.१% होती आणि मागील तिमाहीत ८.४% होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) …
Read More »निर्मला सीतारामन यांचा आरोप, फोन बँकींग आणि अंदाधुद कर्जे दिली युपीएच्या काळातील आर्थिक नीतीवर आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०१६ मध्ये लागू केलेल्या दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहितेने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीने (यूपीए) निर्माण केलेल्या एनपीए संकटातून बँकांना सावरण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ) त्यांच्या राजवटीत सरकारने ‘फोन बँकिंग’ आणि अंदाधुंद कर्जे दिली गेल्याचा आरोप अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. कॉर्पोरेट संकटाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल …
Read More »निर्मला सीतारामण म्हणाल्या, सरकारची रणनीती गुंतवणूकीच्या वाढीवर बीएसईमध्ये विकसित भारत ४७ विषयावर बोलताना व्यक्त केले मत
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज सांगितले की, बाजारातील स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी धोरण आणि कर-संबंधित स्थिरता सुनिश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुंबईत बीएसईने आयोजित केलेल्या ‘विकसित भारत २०४७- व्हिजन फॉर इंडियन फायनान्शियल मार्केट्स’ या कार्यक्रमात बोलताना सीतारामन म्हणाले की, सरकारची रणनीती गुंतवणुकीच्या नेतृत्वाखालील वाढीवर केंद्रित आहे आणि कल्याणकारी घटकांसह सर्वसमावेशकतेवर …
Read More »जीएसटी अपीलीय न्यायाधिकरण २०२५ च्या सुरवातीला सुरु होणार अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची माहिती
बहुप्रतीक्षित वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अपीलीय न्यायाधिकरणाच्या स्थापनेचे काम आता वेग घेत असल्याचे दिसते आणि येत्या काही महिन्यांत ते स्थापन होण्याची अपेक्षा आहे. “जीएसटी अपील न्यायाधिकरण लवकरात लवकर कार्यान्वित होईल याची खात्री करणे हा यामागचा उद्देश आहे. हे वर्षाच्या अखेरीस किंवा २०२५ च्या सुरुवातीला केले जाण्याची शक्यता आहे, “अद्ययावत …
Read More »निर्मला सीतारामन यांची सॅम पित्रोदांच्या वर्णद्वेषी टिप्पणीवरून टीका
आंतरराष्ट्रीय ख्यातकिर्त विचारवंत शास्त्रज्ञ आणि काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी आज एक व्हिडिओ जारी करत देशाच्या विविध भागात राहणाऱ्या लोकांचे वर्ण कोणत्या प्रकारची आहेत आणि तसेच त्यांच्या मध्ये भारतीयत्व असण्याची भावना कोणत्या पध्दतीची आहे यावर भाष्य केले. त्यावरून नवा वाद निर्माण झाला असून सॅम पित्रोदा यांच्या त्या व्हिडिओवरून भाजपाच्या नेत्यांनी …
Read More »सीतारामण यांच्या श्वेत पत्रिकेचा पी चिदंबरम यांनी फाडला, पांढरा खोटारडेपणा…
संसदेचे हिवाळी अर्थसंकल्पिय अधिवेशनाचे आज सुप वाजले. हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पावेळी मागील सरकारच्या काळातील अर्थात युपीए सरकारच्या काळातील योजना आणि खर्चावर श्वेत पत्रिका काढणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी निर्मला सीतारामण यांनी युपीए काळातील …
Read More »पृथ्वीराज चव्हाण यांची टीका, पूर्णपणे विसरता येणारा अर्थसंकल्प…
देशाचा अर्थसंकल्प आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केला. या अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी खोचक टीका करताना म्हणाले की, सादर केलेला अर्थसंकल्प हा अत्यंत निराशाजनक आणि पूर्णपणे विसरता येणारा अर्थसंकल्प म्हणावा लागेल हि प्रतिक्रिया विरोधक आहोत म्हणून देत नाही …
Read More »नाना पटोले यांची टीका, जुमलेबाज भाजपा सरकारचा आणखी एक जुमेलबाज अर्थसंकल्प
केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारच्या शेवटच्या अंतरिम अर्थसंकल्पात स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेहमीप्रमाणे मोठे मोठे आकडे सांगून काहीतरी भव्य केल्याचा आभास निर्माण केला आहे. शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण, मध्यम वर्गासह सामान्य जनतेची या अंतरिम अर्थसंकल्पाने घोर निराशा केली आहे. सर्वसामान्यांना लुटायचे आणि श्रीमंतांना वाटायचे हेच …
Read More »अर्थमंत्री सीतारामण यांच्याकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर, पण घोषणा केल्याच
आगामी लोकसभा निवडणूकांना आता अवघ्या एक महिन्याचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा प्रणित केंद्र सरकारचा हा शेवटचा तर निर्मला सीतारामण यांच्याकडून सहावा अंतरिम अर्थसंकल्प आज संसदेत सादर करण्यात आला. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून विविध विभागांकडून राबविण्यात येत असलेल्या योजनांसाठी आणि विभागांच्या खर्चासाठी फक्त लेखाअनुदान …
Read More »
Marathi e-Batmya