राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्काची परतफेड, निर्वाह भत्ता यांसारख्या योजना प्रभावीपणे पोहोचण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात नोडल अधिकारी म्हणून प्राध्यापकांकडे जबाबदारी दिली जावी, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणी संदर्भात राज्यातील सर्व शासकीय विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या …
Read More »महाराष्ट्रातील नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क करायचाय, मग ही यादी बघाच राज्य सरकारकडून जिल्हा नोडल अधिकाऱ्यांची यादी जाहीर
मुंबई: प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमुळे कामगार, विद्यार्थी, पर्यटक किंवा यात्रेकरू म्हणून परराज्यात किंवा दुसऱ्या जिल्ह्यात अडकून पडला असाल तर घाबरू नका. राज्य सरकारने तुमच्यासाठी राज्यातील सर्व नोडल अधिकाऱ्यांची यादी प्रसिध्द केली असून तुमच्या जिल्ह्यातील नेमक्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात फोनवरून संपर्क साधता येणार आहे. तसेच त्यांच्याकडील पुढील गोष्टींचे मार्गदर्शन घेवून त्यानुसार माहिती द्या. …
Read More »
Marathi e-Batmya