महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील फुले चित्रपटातील काही दृष्यांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेत ती दृष्ट कट करण्याची सूचना केली. त्यातच पुण्यातील काही ब्राम्हण संघटनांनीही फुले चित्रपटात दाखविण्यात आलेल्या दृष्यांच्या विरोधात आक्षेप घेत आंदोलनेही केली. 📍फुले वाडा, पुणे निषेध आंदोलन सेन्सर बोर्डाच्या जातीवादी निर्णयाचा विरोधातील निषेध आंदोलनात वंचित बहुजन …
Read More »सोमनाथ सुर्यवंशी हत्या प्रकरणी, औरंगाबाद खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस ॲड. प्रकाश आंबेडकरांनी याचिकाकर्त्यांकडून न्यायालयात मांडली
परभणी पोलिसांच्या मारहाणीत न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेले शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सुर्यवंशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात राज्य सरकार विरोधात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आज औरंगाबाद न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला नोटीस बजावत २९ एप्रिल पूर्ण उत्तर द्यावे असे …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा संतप्त हल्लाबोल, “भाजपा = काँग्रेस! तेलंगणात आरक्षण रद्द भाजपा आणि काँग्रेस सारखेच
तेलंगणा लोकसेवा आयोगाच्या (TGPSC) प्राथमिक परीक्षेमधून आरक्षण हटविण्याचा निर्णय काँग्रेस सरकारने घेतल्यानंतर, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “भाजपा = काँग्रेस. तुम्हाला अजूनही वाटते का की काँग्रेस देशात आरक्षण वाचवेल? की ते एससी, एसटी आणि ओबीसींना …
Read More »प्रकाश आंबेडकर १६,१७ एप्रिल रोजी बोधगया मुक्ती आंदोलनात सहभागी होणार वंचित बहुजन आघाडीच्यावतीने माहिती
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हे १६, १७ एप्रिल रोजी बोधगया मुक्ती आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्या संदर्भातील माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे. बोधगया (बिहार) येथे गेल्या अनेक दिवसांपासून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी बौद्ध भिक्षूंचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा आणि सहभाग घेण्यासाठी ते जाणार …
Read More »प्रकाश आंबेडकर फडणवीसांना म्हणाले, राजदंड उचलतो, त्याला राज्य चालविता आलं पाहिजे संभाजी भिडे आणि लक्ष्मण हाके यांनी केलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मोठे वक्तव्य
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटविण्यावरून माजी खासदार संभाजी राजे या भूमिका घेतल्यानंतर त्या भूमिकेला संभाजी भिडे आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना अटलबिहारी यांच्या वक्तव्याची आठवण करून देत म्हणाले की, ज्याला राजदंड उचलता येतो त्याला …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, जावीपूर्वक हल्ला महाराष्ट्रात द्वेषाचा सुनियोजित कट नागपूरातील हिंसाचाराच्या घटनेवर व्यक्त केली प्रतिक्रिया
नागपूर शहरात दोन गटांत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गंभीर आरोप करत महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत या मागे राज्य सरकारमधील एक विषारी मंत्री उघडपणे द्वेष पसरवित असल्याचा आरोप केला. पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्राचा एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवत …
Read More »प्रकाश आंबेडकर यांची मागणी, महाबोधी महाविहार कायदा १९४९ रद्द करा
बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण बौद्ध समाजाकडे देण्यात यावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने आवाज उठवला आहे. बौद्ध धम्माच्या पवित्र जागेवर अद्यापही बौद्ध समाजाचे संपूर्ण नियंत्रण नसणे, हा अन्याय आहे. महाबोधी महाविहार कायदा, १९४९ रद्द करण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. प्रकाश …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, ओबीसींवरील अत्याचारावेळी ओबीसी नेते कुठे असतात? जालना प्रकरणातील दोषींना तत्काळ अटक करा
निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी नेते मिरवताना दिसतात. पण प्रत्यक्षात ओबीसींवरील अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्याची वेळ येते तेव्हा हेच ओबीसी नेते कुठे गायब होतात? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका धनगर समाजाच्या कैलास बोऱ्हाडे यांच्यावर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, महाबोधी मुक्ती चळवळीबाबत मोदी सरकारचे मौन ! महाबोधी मुक्ती चळवळीसंदर्भातील मोदी सरकारचे मौन केवळ बौद्ध विरोधी नाही, तर भारतविरोधी
बिहारमधील बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती चळवळ सध्या बौद्ध समाजाच्या महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी संघर्ष करत आहे. या चळवळीला देशभरातील तसेच परदेशातील बौद्ध समाजाचा मोठा पाठिंबा मिळत आहे. वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा या दोन्ही संघटनांनी या चळवळीला वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा यांनी पूर्ण पाठिंबा जाहीर केला …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, मोदींना अमेरिका दौऱ्यात काय मिळवले, हद्दपारी शुल्क ! अमेरिका दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर साधला निशाणा
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली. त्यानंतर या पदाची शपथ घेतल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीसाठी गेले. तसेच अमेरिकेने घोषणा केल्यानंतर भारतावर आकारण्यात येणाऱ्या टेरिफचा मुद्दा ही त्यावेळी चर्चेत होता. या अमेरिका दौऱ्यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी टीका करत …
Read More »
Marathi e-Batmya