पीएनबी अर्थात पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याच्या संदर्भात फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे, ज्यामुळे या हाय-प्रोफाइल फसवणूक प्रकरणाचा तपास करण्यासाठी भारताच्या सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये एक महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. भारताने अमेरिकन अधिकाऱ्यांना केलेल्या औपचारिक प्रत्यार्पणाच्या विनंतीनंतर ही अटक करण्यात आली आहे, ज्यामुळे …
Read More »पंजाब नॅशनल बँकेने शैक्षणिक कर्जावरील व्याज दरात केली कपात कर्ज व्याजदरात ०.२० बेसिस पाँईटने केली कपात
भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने अर्थात पीएनबीने पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत शैक्षणिक कर्जावरील व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. देशभरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण अधिक सुलभ बनवण्याच्या उद्देशाने बँकेने त्यांचे दर २० बेसिस पॉइंट्सने कमी केले आहेत. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी सुरू झालेली ही योजना उच्च शिक्षण …
Read More »बेल्जियममध्ये मेहुल चोक्सी वर उपचार, वकीलाची विशेष न्यायालयात माहिती पीएनबी बँक घोटाळा प्रकरणः मेहुल चोक्सी कर्करोगाने त्रस्त ?
पीएनबी बॅंक घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी आणि हिऱ्याची व्यापारी मेहुल चोक्सी कर्करोगाने ग्रस्त असल्याचा संशय आहे सध्या तो कर्करोगावर बेल्जियममध्ये उपचार घेत असल्याची माहिती वकिलांनी मंगळवारी विशेष न्यायालयाला दिली. मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालय मेहुल चोक्सीला फरार आर्थिक गुन्हेगार (एफईओ) घोषित करण्याच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. चौक्सी सध्या वैद्यकीय …
Read More »आता या बँकांचे आयपीओ बाजारात येणार १० टक्के भागीदारी कमी करण्यासाठी संचालक बोर्डांची मंजूरी
पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) बोर्डाने मंगळवारी त्याच्या सहयोगी कंपनी कॅनरा HSBC लाइफ इन्शुरन्समधील १० टक्के शेअरहोल्डिंग इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) मार्गाने विकण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता दिली. सध्या, कॅनरा HSBC लाईफ इन्शुरन्समध्ये पंजाब नॅशनल बँक PNB ची २३ टक्के हिस्सेदारी आहे. “बोर्डाने आज झालेल्या बैठकीत, म्हणजे ०४-०६-२०२४ मध्ये कंपनीला सूचीबद्ध …
Read More »या खाजगी बँकेकडून एफडीवर सर्वाधिक व्याज, व्याजदर तपासा मुदत ठेव योजनेसाठी या तीन बँकांच्या व्याज दर बघा
एफडीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी बहुतेक लोक विविध बँकांचे व्याजदर तपासतात. देशातील मोठ्या बँकांच्या यादीत समाविष्ट असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), एचडीएफसी बँक आणि पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) बँकांच्या मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत. एचडीएफसी बँक एफडीवर सर्वाधिक ७.७५ टक्के व्याज देत आहे. एसबीआय एफडी व्याज दर ७ …
Read More »PNB ने सर्व सेवांवरील शुल्क वाढवले, जाणून घ्या कधीपासून लागू होणार आता किमान शिल्लक १० हजार रुपये
मराठी ई-बातम्या टीम देशातील दुसऱ्या क्रमांकाची सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक (PNB) ने सर्व सेवांवर शुल्क वाढवले आहे. आता शहरी भागातील ग्राहकांना त्यांच्या खात्यात किमान १०,००० रुपये शिल्लक ठेवावे लागणार आहेत. पंजाब नॅशनल बँकेने आपल्या वेबसाईटवर ही माहिती दिली आहे. १५ जानेवारीपासून सर्व शुल्क लागू होतील, असे त्यात म्हटले आहे. …
Read More »घरपोच बँकिंग सेवा, या टॉप ४ बँकांचा समावेश पण तुम्हाला देण्यात येत असलेल्या सेवेबद्दल बँक आकारणार चार्ज
मराठी ई-बातम्या टीम कोरोनामध्ये बँकिंग सेवा डिजिटल झाल्या आहेत. बँका आता तुमच्या दारी सेवा देत आहेत. जर तुम्हाला या सेवा घ्यायच्या असतील तर त्यासाठी शुल्क भरावे लागेल. मात्र, यासाठी वेगवेगळे शुल्कही आकारले जाते. सेवा प्रदान करण्यात या आघाडीच्या बँका एसबीआय, पीएनबी, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक या घरपोच सेवा …
Read More »ICICI बँक आणि PNB ला आरबीआयकडून दंड नियमांची पूर्तता न केल्याने कारवाई
मराठी ई-बातम्या टीम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दोन मोठ्या बँकांना दंड ठोठावला आहे. खाजगी क्षेत्रातील दिग्गज ICICI बँकेला ३० लाख रुपये आणि सरकारी पंजाब नॅशनल बँकेला १.८० कोटी रुपयांचा दंड आकारला आला आहे. बचत खात्यात काही नियमांची पूर्तता न केल्यास हा दंड करण्यात आला आहे. कारणे दाखवा नोटीस आरबीआयने …
Read More »बँकांकडून स्वस्त दरात पर्सनल लोन, जाणून घ्या व्याज दर वैयक्तिक कर्जाचे व्याज दर असे आहेत
मराठी ई-बातम्या टीम सध्या गृहकर्ज आणि कार कर्जाबरोबरच वैयक्तिक कर्जही (पर्सनल लोन) स्वस्त झाले आहे. पर्सनल लोन आता ८.१५ टक्के व्याजदरावर उपलब्ध आहे. पूर्वी या कर्जाचा व्याजदर २०-२५ टक्के असायचा. आता मात्र अनेक बँकांक़डून स्वस्त दराने हे कर्ज उपलब्ध आहे. वैयक्तिक कर्ज हे असुरक्षित कर्ज आहे. हे कर्ज बँका आणि …
Read More »स्वस्तात घर खरेदीची संधी, पीएनबी करणार लिलाव ई-ऑक्शनद्वारे स्वस्तात मालमत्ता खरेदीची संधी
मुंबईः प्रतिनिधी तुम्ही स्वस्तात घर घेण्याचा विचार करत असाल तर पंजाब नॅशनल बँक तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे. यामध्ये तुम्हाला स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी मिळत आहे. पीएनबी या मालमत्तेचा लिलाव करणार आहे. २६ नोव्हेंबरपासून हा लिलाव सुरू होत आहे. बँकांचे कर्ज बुडवणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त केल्या जातात. पीएनबीने …
Read More »
Marathi e-Batmya