विलीनीकरणाच्या चर्चेवर ज्यांनी आक्षेप घेतला त्यांना विचारलं पाहिजे. आम्ही भावना व्यक्त केली. अनेकांनी भावना व्यक्त केली. निवडणूक झाल्यानंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाणार होता. विलीकरणाचं सूत्र कसं असेल याबाबत चर्चेत ठरवलं जाणार होतं. चर्चा करणाराच नेता आता राहिलेला नाही, त्यामुळे आम्ही जर-तर वर चर्चा करण्यात अर्थ नाही. आता यावर आम्हाला …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कोल्हापूरमध्ये होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम विकासवाडी येथील १२ हेक्टर ७६ आर जमीन देणार कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे विकासवाडी (ता. करवीर) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडीयम उभारणी करण्यासाठी १२ हेक्टर ७६ आर इतकी शासकीय जमीन विनामुल्य देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. शालेय शिक्षण व …
Read More »राज्य मंत्रिमंडळाचा निर्णयः तिसऱ्या मुंबईसाठी भूसंपादन–भूवाटप धोरणास मान्यता एमएमआर क्षेत्रात नियोजित शहरीकरण आणि गुंतवणुकीला गती
नवी मुंबईच्या शेजारी उभ्या राहणाऱ्या तिसऱ्या मुंबईसाठी अर्थात अटलबिहारी वाजपेयी शिवडी–न्हावा शेवा अटल सेतू (मुंबई पारबंदर प्रकल्प) प्रभाव क्षेत्रासाठी नियुक्त ‘नवनगर विकास प्राधिकरण’ तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत भविष्यात राबविण्यात येणाऱ्या सर्व विकास प्रकल्पांसाठी भूसंपादन आणि भूवाटपाबाबतच्या सर्वसमावेशक धोरणास मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे …
Read More »दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रिकरण लांबणीवर अजित पवार यांच्या दोन्ही मुलांशी चर्चा, शरद पवारही उपस्थित
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाची चर्चा राज्यात रंगली आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाच्या नेत्यांकडून एकत्रिकरणाबाबत अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर अजित पवार यांच्या पक्षाकडून मात्र अशा चर्चा झाल्या नसल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे आता एकत्रिकरणाची चर्चा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मात्र बारामतीत …
Read More »शरद पवार यांचा सवाल, मुख्यमंत्र्यांना माझा उल्लेख करण्याचा काय अधिकार ? प्रसार माध्यामासमोर मांडली भूमिका
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित झाला. या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरण १२ फेब्रुवारी रोजी अधिकृत घोषणा करण्यात येणार होता त्या अनुषशंगाने जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याचे …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा आरोप, दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊ नये त्यासाठी हा कट शिजला सुनेत्रा पवार यांनी तेरावा होण्यापूर्वीच शपथविधीचा कार्यक्रम उरकून घेतला
दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊ नये म्हणून कुठेतरी कट शिजला आणि त्यातून ही ठिंगणी पडली असे मला वाटते, खरंतर आपल्या संस्कृतीला आणि आपल्या हिंदू परंपरेला धारून हा शपथविधीचा कार्यक्रम झाला असं कोणीच मानायला तयार नाही. हा निर्णय सुनेत्रा पवार यांनी एवढ्या घाईने का घेतला असं लोकांचं मत आहे, कदाचित भाजपाच्या …
Read More »अजित पवार यांच्या अस्थीकलश पूजनावेळी सुनिल तटकरे म्हणाले, दादांनी दिलेला विचार घेऊन… कुणाला आमच्यावर आरोप करायचे आहे त्यांना करु दे, आम्ही दादांच्या परिवाराशी आणि दादांनी पक्षाचा परिवार उभा केला त्या निर्णयाशी सुसंगत
आम्ही एनडीएसोबत आहोत आणि कायम सोबत राहण्याचा निर्णय झालेला असून मी कोणतीही गोष्ट दादांच्या परवानगीशिवाय केली नाही. कोण काय म्हणतंय यापेक्षा दादांनी दिलेला पक्ष… दादांनी दिलेला विचार …घेऊन पक्ष पुढे नेऊ ही आमची भूमिका राहिल आणि या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पक्ष विलीनीकरणाबाबत …
Read More »उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सार्वजनिक जीवनातील माहिती माहित आहे का? अजित पवार यांच्या पत्नी म्हणूनच नाही तर त्यांची स्वतःचीही ओळख
राज्याचे मुख्यमंत्री पदावर असताना शरद पवार असताना त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि धाराशिव अर्थात उस्मानाबादचे आमदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी म्हणजे सुनेत्रा पाटील या होय. मात्र कालांतराने शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांचा विवाह हा सुनेत्रा पाटील यांच्याशी झाला. त्यामुळे पद्मसिंह पाटील आणि शरद पवार हे तसे नातेवाईक. तसेच …
Read More »सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर दिली ही खाती राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या सहीने खात्याचे वाटप, वित्त विभाग गायब
अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या पदावर अर्थात विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदी आणि उपमुख्यमंत्री पदी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची आज निवड करण्यात आली. त्यानंतर अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री असताना वित्त अर्थात अर्थ खाते त्यांच्याकडे होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अर्थ खातेही सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात …
Read More »उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार म्हणाल्या, अजितदादांचा लोकाभिमुख वारसा पुढे…. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर व्यक्त केल्या भावना
आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना मन अत्यंत भावुक झाले आहे. आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेताना ‘शिव–शाहू–फुले–आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्यभावनेने ही जबाबदारी स्वीकारत असल्याची भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदाची शपथ …
Read More »
Marathi e-Batmya