मंगळवार सर्वोच्च न्यायालयाने ब्लॅक कॅट कमांडोच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आणि २० वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीच्या हुंडाबळी प्रकरणात त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. कमांडोने त्याच्या याचिकेत सूट मागितली, असे म्हटले की त्याने ऑपरेशन सिंदूरमध्ये काम केले आहे. जेव्हा सर्वोच्च न्यायायलयाच्या खंडपीठाने सूट देण्यास अनिच्छा व्यक्त केली तेव्हा याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सांगितले की …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, त्यामुळे वाल्मिक कराडची शरणागती… फासावर लटकत नाही तोपर्यंत पोलिस कारवाई
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या वाल्मिक कराड यांनी २०-२२ दिवसांपासून पोलिसांच्या शोध मोहिमेला गुंगारा देत आज अखेर सीआयडीच्या मुख्य कार्यालयात शरणगती पत्करली. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही, अशा पद्धतीची हिंसा करण्याचा अधिकार कोणाला नाही. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फासावर लटकवत …
Read More »अरविंद केजरीवाल यांचा निर्धार,… पण मी झुकणार नाही व्हिडीओ जारी करत २ तारखेला पुन्हा तिहार तुरुंगात जाणार असल्याची दिली माहिती
कथित दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर सक्तवसुली अंमलबजावणी अर्थात ईडीने कारवाई करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. त्यानंतर लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. त्यावर सर्वोच्च न्यायालयानेही अरविंद केजरीवाल यांना २ जून रोजी पर्यंतचा जामिन मंजूर केला. त्यानंतर लोकसभा निवडणूकीच्या …
Read More »
Marathi e-Batmya