Tag Archives: terrorist

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, पहलगाममध्ये ३०० किमी आत घुसून हत्याकांड करून अतिरेकी परत गेले कसे? भाजपा-मुस्लीम लीग का पुराना रिश्ता, मोहम्मद अली जिन्नांचा पक्ष व जनसंघाचे बंगालमध्ये युतीचे सरकार

पहलगाममध्ये ३०० किमी आत येऊन अतिरेक्यांनी निरपराध २६ नागरिकांची हत्या केली व परत गेले आणि आजपर्यंत ते सापडले नाहीत हे सरकारचे अपयश आहे. हे दहशतवादी तीनशे किलोमीटर आत आले कसे व परत गेले कसे? याचे उत्तर अमित शाह यांनी दिले नाही. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची संधी असतानाही ती सोडली व …

Read More »

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेत चुकः युकेकडून निषेध खलिस्तानी अतिरेकी कार्यक्रमस्थळी वाहनाजवळ गेला होता

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या लंडनमधील भेटीत व्यत्यय आणण्याच्या खलिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या प्रयत्नाचा युनायटेड किंग्डमने निषेध केला आहे. बुधवारी जयशंकर चॅथम हाऊसच्या ठिकाणाहून बाहेर पडत असताना सुरक्षेचे उल्लंघन झाले. चर्चेनंतर, एक व्यक्ती त्यांच्या कारकडे धावत गेला आणि पोलिस अधिकाऱ्यांसमोर भारतीय राष्ट्रध्वज फाडला. युकेच्या परराष्ट्र, राष्ट्रकुल आणि विकास कार्यालयाने (एफसीडीओ) म्हटले आहे की सार्वजनिक …

Read More »

दहशतवादी गटाला मदत केल्याबद्दल तीन बांग्लादेशींना ५ वर्षांची शिक्षा एनआयए न्यायालयाचा निर्णय

दहशवादी संघटना अल-कायदाची आघाडीची संघटना असलेल्या अन्सारुल्ला बांगला टीम (एबीटी) च्या सदस्यांना प्रोत्साहन आणि मदत केल्याच्या आरोपाखाली विशेष एनआयए न्यायालयाने गुरुवारी तीन बांग्लादेशी नागरिकांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मोहम्मद हबीबुर रहमान हबीब, हन्नान अन्वर हुसैन खान आणि मोहम्मद अझरअली सुभानल्ला यांना भारतीय दंड संहिता आणि परदेशी कायद्याच्या संबंधित कलमांखाली …

Read More »

श्रीनगरमध्ये बाजारात दहशतवाद्यांकडून हॅण्ड ग्रेनेडचा स्फोटः १० जण जखमी सुरक्षा दलाची तातडीने घटनास्थळी घाव

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमधील पर्यटक स्वागत केंद्राजवळ रविवारी भरलेल्या रविवारच्या बाजारात दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकल्याने किमान दहा जण जखमी झाले. लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या एका सर्वोच्च पाकिस्तानी कमांडरला श्रीनगरच्या खानयार परिसरात सुरक्षा दलांनी ठार केल्याच्या एका दिवसानंतर, कडक सुरक्षा असलेल्या टुरिस्ट रिसेप्शन सेंटरजवळ (टीआरसी) हा हल्ला झाल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिली. या स्फोटामुळे दुकानदार …

Read More »

जम्मू आणि काश्मीर मधील राजौरीत दहशतवाद्यासोबत चकमक एक लष्करी जवान जखमी

जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात शनिवारी नियंत्रण रेषेवर (एलओसी) घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचा एक जवान जखमी झाल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली. नौशेरा सेक्टरच्या कलाल भागात ही चकमक झाली जेव्हा नियंत्रण रेषेचे रक्षण करणाऱ्या लष्कराच्या जवानांनी या बाजूने घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांच्या गटाला रोखले. गेल्या आठवड्यात नौशेरामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा हा …

Read More »

राजनाथ सिंग यांच्या आरोपाला पाकिस्तानचे प्रत्त्युतर

जर अतिरेक्यांनी भारतात घुसून येथील शांतता बाधित केल्यास अतिरेक्यांना त्यांच्या घरात घुसून मारू असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी देत अतिरेकी कारवायांसाठी पाकिस्तानी भूमीचा वापर करण्यात येत असेल तेथेही घुसून भारत सरकार दहशतवाद्यांना सोडणार नाही, असा सज्जड दम पाकिस्तानला दिला. पाकिस्तानने शनिवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेल्या इशाऱ्याचा …

Read More »

जम्मू-काश्मिरात ८ फरार दहशतवाद्यांना अटक तब्बल ३० वर्षांपासून फरार होते दहशतवादी

8 fugitive terrorists arrested in Jammu and Kashmir

जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी आज, गुरुवारी ८ फरार जिहादी दहशतवाद्यांना अटक केली. हे जिहादी दहशतवादी तीन दशकांपासून लपून बसले होते आणि अटक टाळत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये आदिल फारुख फरीदी (सरकारी कर्मचारी), मोहम्मद इक्बाल, मुजाहिद हुसेन, तारिक हुसैन, इश्तियाक अहमद देव, एजाज अहमद, जमील अहमद आणि …

Read More »

शरद पवारांना नक्षलवाद्यांचा पुळका का ? भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांचा सवाल

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देशाची घटना आणि संसदीय लोकशाही नाकारणाऱ्या नक्षलवाद्यांचा पुळका का आला ?, की आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि महागठबंधनचा धुव्वा उडणार असल्याच्या भीतीने पवारांनी आता ही वेगळी वाट स्वीकारली का? असा सवाल भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी केला. शरद पवार यांनी पुण्यात …

Read More »