मराठी ई-बातम्या टीम कोरोनाबाधितांच्या काल आढळून आलेल्या संख्येच्या तुलनेत आज मुंबईत, उपनगर आणि राज्यात तिन्ही ठिकाणी ५-५ हजाराने वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत आज १९ हजार ७८० तर मुंबई उपनगरातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली,उल्हासनगर, भिवंडी-निझामपूर, मीरा भाईंदर, पालघर, वसई-विरार, रायगड आणि पनवेलमध्ये मिळून १० हजार रूग्ण आढळून आले आहेत. राज्यात …
Read More »मुंबईसह उपनगरात कोरोनाचा विस्फोट: तब्बल २१ हजार रूग्ण तर महाराष्ट्रात ५ हजार ओमायक्रॉनचे मुंबईत १०० तर राज्यात ४४ जण आढळले
मराठी ई-बातम्या टीम दिवस जसजसे जात आहेत तसतसे कोरोनाबाधित रूग्ण आढळून येण्याच्या संख्येत वाढ होत असून काल १५ हजार रूग्ण आढळून आल्यानंतर आज त्यात ६ हजारांची वाढ झाली असून मुंबईत १५ हजार तर उपनगरात ६ हजार रूग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात ५ हजार रूग्ण आढळले असून एकूण राज्यात २६ …
Read More »मुंबईसह महानगर प्रदेशात १५ हजार तर ओमायक्रॉन ७५ मुंबईत स्फोट ! तर राज्यात १८ हजार ४४६ रूग्ण
मराठी ई-बातम्या टीम मुंबईसह महानगर प्रदेशात आणि राज्यात ११ हजार रूग्ण संख्या सोमवारी आढळून आल्याने अनेक कोरोनाबाधित नियंत्रणात आल्याची अटकळ बांधण्यात येत होती. परंतु ही अटकळ मंगळवारी फोल ठरली असून मुंबई १० हजार ६०६ इतके बाधित आढळून आले असून मुंबईसह उपनगरात एकूण १५ हजार ६६३ इतके बाधित आढळून आले आहेत. …
Read More »मुंबईसह राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनचा चढता आलेख ८ हजाराच्या जवळ मुंबईत तर ओमायक्रॉन ६८
मराठी ईृ-बातम्या टीम मागील जवळपास आठवडाभरापासून मुंबईसह राज्यातील कोरोनाबाधित आणि ओमायक्रॉन बाधितांची संख्येत चढता आलेख कायम असून आज दिवसभरात राज्यात १२,१६० इतके कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर ओमायक्रॉनचे ६८ रूग्ण आढळून आले आहेत. यातील सर्वाधिक कोरोनाबाधित एकट्या मुंबई शहरात आढळून आले असून ही संख्या ७ हजार ९२८ इतके आढळून आले …
Read More »राज्यात आज ९ हजार रूग्ण, मुंबईसह एमएमआरमध्ये ८ हजार ओमायक्रॉन ६ तर ७ जणांचा मृत्यू
मराठी ई-बातम्या टीम नवं वर्ष स्वागताच्यादृष्टीकोनातून राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेले असले तरी मुंबईसह महानगर प्रदेशात कोरोनाबाधितांच्या संख्येत चांगलीच वाढ होताना दिसत असून आज राज्यात ९ हजार १७० कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईत ६ हजार १८० आणि उपनगरांमध्ये जवळपास २ हजार रूग्ण असे मिळून मुंबईसह उपनगरांमध्ये ८ …
Read More »राज्यात कालच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या संख्येत एकदम ३ हजाराने वाढ मुंबईत सर्वाधिक बाधितांची संख्या आढळून एक हजाराने वाढ
मराठी ई-बातम्या टीम नववर्षाचा अवधी जसजसा जवळ येत आहे. तसतसे कोरोनाबाधितांच्या संख्येत चांगलीच वाढ होत असून कालच्या तुलनेत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत तीन हजाराने वाढ झाली आहे. तर मुंबईतील रूग्ण संख्येत जवळपास एक हजाराने वाढ होत ५५४३ इतके रूग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात मुंबईसह राज्यात एकूण ८,०६७ इतके रूग्ण आढळून …
Read More »मुंबईत ओमायक्रॉन आणि कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ ओमायक्रॉन ३४ तर कोरोनाबाधित २४४५ इतके रूग्ण आढळले
मराठी ई-बातम्या टीम नववर्षाचे आगमन जसे जसे जवळ येत आहे तस तसे मुंबईसह राज्यातील ओमायक्रॉन आणि कोरोनाबाधितांच्या रूग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. आज दिवसभरात ओमायक्रॉनचे ८५ रूग्ण राज्यात आढळून आले तर त्यापैकी ३४ रूग्ण एकट्या मुंबईत आढळून आले. तर राज्यात कोरोनाबाधित ३ हजार ९०० इतके रूग्ण आढळून आले असून …
Read More »अध्यक्ष निवडणूकीसाठी विधानसभा नियम समितीने नेमके कोणते केले बदल समितीने सुचविलेल्या नियमातील बदलास विधानसभेत मिळाली मंजूरी
मराठी ई-बातम्या टीम हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणूक नियमावलीतील दुरूस्तीवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये विधानसभेत वाद-विवादाच्या फैरी झाल्या. त्यानंतर आता राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये त्यातील बदलावरून संघर्ष निर्माण झाला असून राज्यपालांनी विधानसभेने संमत केलेल्या नियमातील दुरूस्तीवरच आक्षेप घेत अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला परवानगी नाकारली. त्यामुळे विधानसभा नियम …
Read More »एसटीच्या तोट्याला नेमके कोण जबाबदार? समितीच्या अहवात आले हे उत्तर २०१७ पासून राज्याचे परिवहन विधेयक राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी प्रलंबित
मराठी ई-बातम्या टीम जवळपास दिड महिन्याहून अधिक काळ राज्यातील एसटी कर्मचारी संपावर ठाम असून विलिनीकरणाची मुख्य मागणी आहे. परंतु एसटी महामंडळाच्या वाढत्या आर्थिक नुकसानीला स्वत: एसटी महामंडळाचा एकाधिकारशाही कारभार आणि देशाचे राष्ट्रपती जबाबदार असल्याची माहिती सार्वजनिक उपक्रम समितीने विधिमंडळाला सादर केलेल्या अहवालात अप्रत्यक्ष नमूद केले आहे. राज्य सरकारचा अंगीकृत उपक्रम …
Read More »मातोश्रीवर झालेल्या “त्या” बैठकीतील तपशील शाहनी केला उघड शिवसेना नंतर उलटली असल्याचा केला उध्दव ठाकरेंवर आरोप
मराठी ई-बातम्या टीम २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या वेळी आणि सत्ता स्थापनेवेळी बोलणं झालं होतं. मी होतो. निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील. पण नंतर उलटले. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यांनी आमच्यासोबत विश्वासघात केला, असा गंभीर आरोप अमित शाह यांनी मातोश्रीवरील त्या बैठकीतील चर्चेची माहिती …
Read More »
Marathi e-Batmya