आयपीएलचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी २००९ च्या इंडियन प्रीमियर लीग दक्षिण आफ्रिका फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट (फेमा) प्रकरणात अपीलीय न्यायाधिकरणाकडून मोठा दिलासा मिळाल्यानंतर १६ वर्षांनी भारतात परतण्याची योजना असल्याचे म्हटले आहे. २०१० पासून भारताबाहेर राहत असलेल्या ललित मोदी यांनी सांगितले की, न्यायाधिकरणाच्या निकालाने १६ वर्षे चाललेल्या कायदेशीर लढाईचा …
Read More »राहुल गांधी म्हणाले, मला फरफटत ओढून नेताना पोलिस कुजबुजत होते, सरकारला हटवा शिक्षण व्यवस्थेत हेराफेरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसच्या अचानक झालेल्या आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांना पोलीस ओढत नेत असताना, विरोधी पक्षनेत्याने दावा केला की त्यांना पोलिसांकडून एक अनपेक्षित संदेश मिळाला. “इस सरकार को हटाईये (हे सरकार हटवा),” असा दावा राहुल यांनी केला की, त्यांना ताब्यात घेताना पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कानात कुजबुजले. शिक्षण व्यवस्थेत कथितपणे कशाप्रकारे “हेराफेरी” …
Read More »मेदांता रूग्णालयातून सोनम वांगचुक यांचे पत्र कारवाई करणार नसल्याचे आश्वासन दिल्यास उपोषण स्थगित करण्यास तयार
सोनम वांगचुक यांनी बुधवारी सांगितले की, नीट पेपरफुटी आणि परीक्षेसंबंधित मुद्द्यांवरून सोमवारी झालेल्या ‘चलो संसद‘ मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थी आणि आंदोलकांवर कोणतीही शिक्षात्मक किंवा प्रतिशोधात्मक कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन सरकारने दिल्यास ते २५ व्या दिवशी सुरू असलेले आपले उपोषण संपवण्यास तयार असल्याचे जाहिर केले. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह …
Read More »राहुल गांधी यांचा आरोप, गेल्या १० वर्षांत १५२ वेळा प्रश्नपत्रिका फुटल्या पण एकाही प्रकरणात शिक्षा नाही शिक्षण व्यवस्था भ्रष्ट बनलीय
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी सरकार भारताच्या विद्यार्थ्यांना अपयशी ठरवत असल्याचा आरोप केला. गेल्या १० वर्षांत १५२ वेळा प्रश्नपत्रिका फुटल्या असून एकाही प्रकरणात शिक्षा झालेली नाही, असा गंभीर आरोपही यावेळी केला. ‘कॉकरोच जनता पार्टी‘च्या (CJP) आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ हातावर काळी पट्टी बांधून, निषेध केला. तसेच राहुल गांधी यांनी आरोप केला की, …
Read More »अखिलेश यादव नीट-पीजी परिक्षा प्रकरणावरून काँग्रेसवर संतप्त ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज केले तरी
बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी संसदेत वादळी दृश्ये पाहायला मिळाली. नीट-यूजी पेपरफुटी आणि २० जुलैच्या युवा आंदोलनावरील कारवाईवर बोलू न दिल्याने समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव संतापले होते. लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांना बोलण्याची परवानगी दिल्यानंतर, सरकार आणि काँग्रेसमध्ये सामंजस्य झाले आहे का, असा प्रश्न अखिलेश …
Read More »एक होता धुरंधर… . .अजित दादा पवार अजित देशमुख, सहसचिव, महसूल विभाग, मंत्रालय मुंबई
रहने को सदा दहर में आता नही कोई। दादा, तुम जैसे गए ऐसे भी जाता नही कोई।। स्वर्गीय अजितदादांच्या पहिल्या जयंती निमित्त करावयाच्या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत चर्चा कानावर आली आणि मन सुन्न झाले. दादांचा अतिदुर्देवी अपघाती मृत्यू निशब्द करणारा होता. त्यांनतर महाराष्ट्राच्या राजकारणातील विकासाचा झंझावात संपत चालल्याची चाहूल लागली आहे. …
Read More »वंचितकडून २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांची घोषणा
काल दिल्लीत शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या आणि लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर, त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या या दडपशाहीच्या निषेधार्थ ‘वंचित बहुजन आघाडी’ने २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन केले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी आणि सर्व स्तरांतील नागरिकांना एकत्र येऊन २३ जुलैच्या ‘महाराष्ट्र …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, अजेंडा चालवणाऱ्यांनाच विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अजेंडा दिसू शकतो विद्यार्थ्यांना जनावरासारख्या मारहाणीचे देवेंद्र फडणवीस समर्थन करतात का? मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यांना दोष देऊ नका
नीट प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण व सीबीएसई, नीट परीक्षा पद्धतीतील भोंगळ कारभाराने लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा चुराडा केला आहे. या विरोधात देश पेटला आहे, हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले असताना, या आंदोलनामागे काही राजकीय पक्षांचा अजेंडा असल्याचे अत्यंत बेजबाबदार व निर्लज्जपणाचे विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. २०१४ साली दिल्लीत अण्णा हजारेंच्या आंदोलनातून …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आदी उपस्थित
एनडीआरएफला पुणे जिल्ह्यातील मौजे सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल- एनडीआरएफला पुणे जिल्ह्यातील मौजे सदुंबरे (ता.मावळ) येथील तीन हेक्टर जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मौजे सदुंबरे येथील गायरानातील तीन हेक्टर जमीन एनडीआरएफला बाजारभावाने देण्यास मान्यता देण्यात आली …
Read More »लोक आयुक्त कार्यालयातील १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली मान्यता
लोक आयुक्त कार्यालयातील १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. लोक आयुक्त व उपलोक आयुक्त कार्यालयाची स्थापना करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या दोन्ही कार्यालयांसाठी यापूर्वी ८७ पदांचा आकृतीबंध मंजूर करण्यात आला होता. आता राज्य शासनाने केंद्र शासनाच्या …
Read More »
Marathi e-Batmya