सरकारने सप्टेंबर २०२३ मध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीमधून १.६३ लाख कोटी रुपये गोळा केले आहेत. हा आकडा एका वर्षापूर्वी म्हणजेच सप्टेंबर २०२२ च्या तुलनेत १०.२ टक्के अधिक आहे. त्यावेळी जीएसटीमधून १.४७ लाख कोटी रुपये जमा झाले. तर एका महिन्यापूर्वी ऑगस्टमध्ये १.५९ लाख कोटी रुपयांचा आणि जुलैमध्ये १.६५ लाख …
Read More »मुंबईकरांना मोठा दिलासा सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात
महानगर गॅस लिमिटेडने एक मोठा निर्णय घेत मुंबईकरांना दिलासा दिला आहे. महानगर गॅसने सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. घरगुती वापरातील आणि वाहनांमध्ये नैसर्गिक वायूचे प्रमाण वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे महानगर गॅस लिमिटेडने म्हटले आहे. नवीन दर सोमवारपासून लागू झाले आहेत. मुंबईत महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या …
Read More »वाघनखे भारतात आणण्यासाठी व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियमशी होणार करार मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धकालीन शस्त्र असलेली ही वाघनखे ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम मधून भारतात परत आणण्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला आज रवाना झाले. ३ ऑक्टोबर, २०२३ रोजी व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम येथे भेट देऊन या संग्रहालयाचे संचालक ट्रायस्टम हंट यांच्यासोबत या करारावर …
Read More »गड किल्ल्यांची स्वच्छता व संवर्धनासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून तीन टक्के निधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
शिवछत्रपती यांच्या ३५० व्या राज्यभिषेक वर्षानिमित्त ३५० गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहिम राबविणे कौतुकास्पद आहे. स्वच्छतेची लोक चळवळ आजपासून सुरू झाली असून, जिल्हा वार्षिक योजनेतून दरवर्षी गड किल्ल्यांसाठी तीन टक्के निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शिवडी किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त, …
Read More »शरद पवार म्हणाले, देशाला कष्टकऱ्यांची महासत्ता बनवणारी… कुठलाही धर्म चुकीच्या वृत्तीला समर्थन करत नाही
कोणत्याही समाजातील कुठलाही धर्म चुकीच्या प्रकाराला आणि वृत्तीला समर्थन करत नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे भागवत वारकरी संमेलनात वारकऱ्यांना संबोधित करताना म्हटले आहे. या कार्यक्रम सोहळ्याचे अध्यक्ष हरिभक्त परायण दिनकर शास्त्री महाराज होते. यावेळी प्रमुख उपस्थिती खासदार अमोल कोल्हे , श्रीनिवास पाटील, …
Read More »राज ठाकरे यांच्या कानपिचक्या, बीभत्स रूप येतेय… आनंद आणि उत्साहाची इतकी मोठी किंमत
महाराष्ट्रातला गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला, आणि तो पार पडावा ह्यासाठी ज्या प्रशासकीय यंत्रणा राबल्या त्यांचं मनापासून अभिनंदन. नेहमीप्रमाणे स्वतःच्या घरातील सण, सणाचा आनंद बाजूला ठेवून त्यांनी जे काम केलं ते नक्कीच प्रशंसेस पात्र असल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे आपल्या ट् ट्विट करत अभिनंदन केले. राज ठाकरे म्हणाले, मी आज ज्यावर …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचा दम, पाच वेळा सफाई झाली पाहिजे; नसेल तर नोटीस देऊ मुख्यमंत्र्यांची कुर्ल्याच्या एसआरए वसाहतीला अचानक भेट
स्वच्छता ही केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात दिसली पाहिजे. मुंबईतील सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहांची दिवसातून पाच वेळा सफाई झाली पाहिजे या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना निर्देश दिले. कुर्ला येथील वत्सलाताई नाईक नगर एसआरए वसाहतीला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. केवळ मुख्य रस्ते, चौक, समुद्र किनारे यांची …
Read More »आठ प्रमुख क्षेत्रांची वाढ १४ महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर ऑगस्टमध्ये १२.१ टक्के दर
देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आठ प्रमुख क्षेत्रांच्या म्हणजेच मुख्य क्षेत्रांच्या विकास दराबाबत चांगली बातमी आली आहे. ऑगस्टमध्ये मुख्य क्षेत्राचा विकास दर १४ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. आठ प्रमुख मूलभूत उद्योगांचा वाढीचा दर या वर्षी ऑगस्टमध्ये १२.१ टक्के या १४ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. याआधी जुलै महिन्यात या प्रमुख …
Read More »तेल कंपन्यांना सरकारने दिला पुन्हा दणका कच्च्या तेलावर विंडफॉल टॅक्स वाढला
तेल कंपन्यांना मोठा झटका देत केंद्र सरकारने शुक्रवारी देशांतर्गत कच्च्या तेलाच्या उत्पादनावरील विंडफॉल कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता तो १०,००० रुपये प्रति टनावरून १२,००० रुपये प्रति टन झाला आहे. नवीन दर ३० सप्टेंबर २०२३ पासून म्हणजेच शनिवारपासून लागू झाले आहेत. त्याचबरोबर डिझेलच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स कमी करण्याचा निर्णय सरकारने …
Read More »भारताचा डॉलरचा साठा पुन्हा घटला इतका राहिला परकीय चलन साठा
परकीय चलनाच्या आघाडीवर भारताची स्थिती चांगली नाही. सलग तिसऱ्या आठवड्यात परकीय चलनाच्या साठ्यात मोठी घट झाली आहे. सध्या विदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणावर पैसा काढून घेत आहेत. शेअर बाजारही यामुळे कोसळला आहे. त्यामुळे देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे. भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात २२ सप्टेंबरला संपणाऱ्या आठवड्यात …
Read More »
Marathi e-Batmya