मराठी ई-बातम्या टीम गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अंत्ययात्रेला आणि अंत्ययात्रेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचा एकही मंत्री उपस्थित राहीला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. यापार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख हे सर्वजण कोरोना बाधित आहेत. त्यामुळे ते काल लता दिदींच्या …
Read More »उर्मिला मातोंडकर म्हणाल्या “थूकना नही दुआ फुँकना कहेते है” आता मलाही ट्रोल करतील
मराठी ई-बातम्या टीम गानसम्राज्ञीला अखेरचा निरोप देताना बॉलीवूड किंग शाहरूख खान यांनी लता मंगेशकर यांच्या पार्थिवासमोर उभे राहुन त्यांच्यासाठी हुऑ मागितली आणि त्यानंतर फुंकर मारली. परंतु काही नेटकऱ्यांनी शाहरूख खानने थुंकला म्हणून त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ट्रोल करणाऱ्यांना हिंदी चित्रपटसृष्टीची अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी चांगलेच सुणावले …
Read More »शाहरूख खानवरच्या “त्या” ट्रोलींगवरून शिवसेना नेते संजय राऊतांनी फटकारले त्यांना काही अक्कल आहे का? हा नालायकपणा बंद करा
मराठी ई-बातम्या टीम गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर काल संध्याकाळी अंत्यसस्काराच्या वेळी अंत्यदर्शन घेताना बॉलीवूड किंग शाहरूख खान आणि त्याची व्यवस्थापक पूजा ददलानी यांनी लता मंगेशकर यांच्या पुष्प अर्पण करत त्यांच्यासाठी दुआ मागत आणि प्रार्थना केली. त्यावेळी शाहरूख खान याने दुआ मागितल्यानंतर एकाबाजूला तोंड करत फुंकर मारली. यासंदर्भातील व्हायरल व्हिडिओचा आधार …
Read More »संतोष परब हल्लाप्रकरणी राणेंना दुसरा धक्का संदेश उर्फ गोट्या सावंतचा जामीन फेटाळला पण १० दिवसांची मुदत
मराठी ई-बातम्या टीम शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव तथा भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सुणावनी होणार होती. परंतु गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राज्य सरकारने आज सार्वजनिक सुट्टी जाहिर केल्याने सदरची सुणावनी आज होणार नाही. त्यामुळे नितेश राणे यांचा तुरुंगातील मुक्काम वाढलेला …
Read More »किरीट सोमय्यांच्या तक्रारीवरून शिवसेनेच्या या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल पुणे येथील धक्काबुक्कीप्रकरणी केली तक्रार
मराठी ई-बातम्या टीम शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पार्टनरने खोटी कागदपत्रे दाखवून जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट मिळविल्याप्रकरणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे पुणे येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून पुणे महापालिका आयुक्तांना भेटून तक्रार दाखल करण्यासाठी पालिका इमारतीत पोहचले असता शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न …
Read More »पहिल्यांदाच १० हजाराखाली कोरोनाबाधित: ओमायक्रॉन एकही नाही २५ हजार बरे होवून घरी तर ६६ जणांचा मृत्यूची नोंद
मराठी ई-बातम्या टीम मागील दोन महिन्यापासून राज्यात सातत्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या मागील एक आठवड्यापासून सातत्याने कमी नोंदविली जात होती. आजची चांगली बातमी म्हणजे आज चक्क ९ हजार ६६६ इतके बाधित अर्थात १० हजाराच्या आत रूग्ण आढळून आले आहेत. तर आज सलग तिसऱ्या दिवशी ओमायक्रॉनचा एकही रूग्ण आढळून आलेला नाही. दिवसभरात …
Read More »राहुल गांधींकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा चन्नीच सिध्दू आणि जाखड यांना मिळून काम करण्याचे आवाहन
मराठी ई-बातम्या टीम पंजाबमधील विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने सध्या तरी भाजपाचे कोठेही अस्तित्व दिसत नसले तरी आम आदमी पक्षाकडून प्रचाराला चांगलीच सुरुवात केली असून पंजाबच्या मुख्यमंत्री पदासाठी भगवंतसिंग मान यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुन्हा एकदा चरणजीत सिंग चन्नी यांचेच …
Read More »गानसम्राज्ञीला “अखेरचा हा दंडवत” पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी दिला मुखाग्नी
मराठी ई-बातम्या टीम सुरेल आवाज आणि आपल्या कल्पक शैलीमुळे तमाम संगीतरसिकांना गाणे, संगीतातून मंत्रमुग्ध करणाऱ्या गान सम्राज्ञी आणि भारताची गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांना मुंबईकरांसह देशातील जनतेने संध्याकाळी ७.१० च्या सुमारास शिवाजी पार्क येथे शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप दिला. त्यांच्या चितेला मंगेशकर यांचे बंधु हृदयनाथ मंगेशकर यांनी मुखाग्नी …
Read More »साधी राहणीमान असलेल्या लता मंगेशकर यांची संपत्ती किती? जाणून घ्या ३७० कोटी रूपयांची संपत्ती आणि चार पॉश गाड्या होत्या
मराठी ई-बातम्या टीम गानसम्राज्ञी तथा भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. त्या आपल्या सुरेल आवाजाबरोबरच साधी राहणीमानासाठी प्रसिध्द होत्या. त्याचबरोबर गायनाबरोबरच त्यांना क्रिकेट आणि कारचा शौक होता. संगीताव्यतिरिक्त कार आणि क्रिकेटची आवड असलेल्या मंगेशकर यांनी ३६ भाषांमध्ये ५० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. मंगेशकर यांची …
Read More »लतादिदींची अनपेक्षित भेट…आणि त्यांच्या हातची बिर्याणी भारतरत्न, गानसम्राज्ञी, गानकोकिळा, लतादिदी मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली...
मराठी ई-बातम्या टीम दिदीला पाहण्याचा आणि भेटण्याचा एक दुर्मीळ असा योग माझ्या आयुष्यात आला, तो मी या माध्यमातून आपल्याशी शेअर करत आहे. ही एक अविस्मरणीय अशी भेट आहे. १९९४ ची घटना. अर्थार्जन करण्यासाठी काहीतरी करण्याची माझी धडपड सुरू होती. नाटक, ऑर्केस्ट्रा यांचे शो औरंगाबाद, बीड येथे आयोजित करायचे असा विचार मनात आला. पंडित …
Read More »
Marathi e-Batmya