मुंबई : प्रतिनिधी सुधारणा ही सातत्याने सुरु राहणारी गोष्ट आहे. त्यावरून वाद होण्याचे काही कारण नाही. तसेच कृषी बाजार समित्या आणि मंडी बाजार व्यवस्थेही प्रक्रिया सातत्याने चालणारी आहे. परंतु कृषी बाजार समित्या आणि मंडी बाजार व्यवस्थेत सुधारण्याच्या नावाखाली या दोन्ही व्यवस्थाच कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा …
Read More »मंत्र्यांच्या गैरहजेरीत राज्यपालांनी केली रिक्त पदे भरण्याची सूचना विद्यापीठांच्या कुलगुरू बैठकीत वर्गांबरोबर वसतीगृह सुरु करण्याचा प्रयत्न करा
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्व उच्च शिक्षण संस्था व महाविद्यालयातील वर्ग त्वरित सुरु करण्याची विद्यापीठांची तयारी आहे. महाविद्यालयातील वर्ग त्वरित सुरु करावी अशी मागणी विद्यार्थी देखील करीत आहेत. त्यामुळे राज्यातील महाविद्यालयांना प्रत्यक्ष वर्ग त्वरित सुरु करण्याची विद्यापीठांना अनुमती द्यावी, अशी एकमुखी मागणी राज्यातील सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचेकडे …
Read More »राममंदिर निधीची काँग्रेसने उठाठेव करू नये भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा टोला
मुंबईः प्रतिनिधी आपण देत असलेला निधी योग्य ठिकाणी पोहोचणार आहे याची सामान्य माणसाला खात्री आहे. त्यामुळेच सामान्य माणसांकडूनही राम मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. मतांसाठी इंदिरा गांधी, राजीव गांधींचे अस्थिकलश गावोगावी फिरवणाऱ्या काँग्रेसने राममंदिराच्या निधीची उठाठेव करू नये, असा टोला भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका …
Read More »जनतेने राम मंदिर ट्रस्टलाच आपला निधी जाईल याची काळजी घ्यावी रामाच्या नावाने चंदा हाच भाजपाचा धंदा! - सचिन सावंत
मुंबई: प्रतिनिधी अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीसाठी देशपातळीवरती राम मंदिर तिर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून निधी गोळा केला जात आहे. परंतु या ट्रस्टबरोबरच भाजपा व आरएसएस देखील घरोघरी जाऊन रोखीने पैसे गोळा करत आहेत. भारतीय जनता पक्ष, आरएसएसची पार्श्वभूमी पाहता या माध्यमातून भाजपा-संघाकडून जनतेला लुबाडले जाण्याची मोठी शक्यता असून सदर पैसा भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या …
Read More »१ फेब्रु.पासून या वेळेतच सर्वांना लोकल प्रवास करता येणार कार्यालयीन वेळा बदलण्याची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची सूचना
मुंबई : प्रतिनिधी कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती. मात्र १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यानुसार सर्वसामान्य नागरीकांसाठी लोकलने प्रवास करण्याच्या वेळा निर्धारीत करण्यात आल्या असून तीन टप्प्यात …
Read More »शिवसेनेसह १६ राजकिय पक्षांचा राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी दिल्लीत झालेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान लागलेल्या हिंसक वळणास भाजपा जबाबदार असल्याची माहिती पुढे आली. त्यापार्श्वभूमीवर अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या सुरुवातीला होणाऱ्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. मागील दोन महिन्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. …
Read More »कोरोना: मुंबई वगळता महानगर प्रदेशात १०० च्या आत रूग्ण २ हजार ८८९ नवे बाधित, ३ हजार १८१ बरे झाले तर ५० मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी मागील २४ तासात मुंबई वगळता, ठाणे जिल्हा-शहर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा भाईंदर, पालघर, वसई विरार, रायगड आणि पनवेल मध्ये १०० पेक्षा कमी कोरोना बाधित आढळून आले आहेत. उल्हासनगर मध्ये ६ आणि भिवंडी-निझामपूरात अवघे २ बाधित आढळून आले आहेत. मुंबई शहरात ३९४ इतके बाधित आढळून आले आहेत. मागील …
Read More »मुंबई महाराष्ट्राची होती… आहे… आणि राहिल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
मुंबई: प्रतिनिधी ‘मुंबई महाराष्ट्राची होती… आहे… आणि राहिल’, असे जोरदार प्रत्युत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात जनता दरबाराला उपमुख्यमंत्री अजित पवार आले असता माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी मुंबईबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर पवार म्हणाले की, कर्नाटकमधल्या नागरिकांना बरे …
Read More »सीमाभागातल्या सव्वाशे वर्ष जुन्या मराठी संस्कृतीचे चित्रण जनतेसाठी उपलब्ध ५० वर्षांपूर्वीचा माहितीपट माहिती व जनसंपर्कच्या युट्यूब वाहिनीवर
मुंबई : प्रतिनिधी साठ वर्षांपूर्वी कारवारमधल्या एका शाळेत इंग्रजी, मराठी, कोंकणीतून अर्थ शिकविणारी शिक्षिका, एनसीसी बटालियनचा जुना मराठी नामफलक, कानडा जिल्ह्याचे ‘विचारी’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र, १९१२ चा कारवार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा मराठी वार्षिक अहवाल, बेळगावमधील १८९० मध्ये बांधलेल्या पुलाचा मराठीतला शीलाफलक अशा प्रकारे कर्नाटकातल्या सीमा भागामधले शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीपासूनच्या मराठी …
Read More »शरद पवारांना प्रविण दरेकरांनी दिला हा शब्द विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचे पवारांना खुले पत्र
मुंबईः प्रतिनिधी कोणतीही राजकिय पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यावर पक्षाने सोपविलेली जबाबदारी मी पार पाडत आहे. तसेच सभागृहातील कामकाजाबद्दलची माहिती मी सविस्तरपणे माझ्या “वर्षपूर्तीचा लेखाजोगा” या पुस्तकात दिलेला आहे. त्याची प्रत कार्यक्रमानंतर तुमच्या प्रयत्न लगेच पोहोचविणार असून लेखाजोगा पाह्यल्यानंतर तुम्हाला पुन्हा खंत वाटणार नाही असा विश्वास विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शरद …
Read More »
Marathi e-Batmya