मुंबईः प्रतिनिधी मराठी असूनही आजवर हिंदीतच रमलेली माधुरी दीक्षित–नेने सध्या मराठी चित्रपटांच्या प्रेमात दिसतेय. लवकरच ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. तेजस देवस्कर यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या चित्रपटासोबतच आणखी एका मराठी चित्रपटाशी तिचं नातं जोडलं गेलं आहे. माधुरी सध्या एका मराठी चित्रपटाची निर्मितीही करतेय. सध्या …
Read More »परदेशात रंगला मराठी चित्रपटाचा प्रिमियर ‘भय’ चित्रपटाचा दुबईत प्रिमियर रंगला खास
मुंबईः प्रतिनिधी मराठी चित्रपटांनी सातासमुद्रापार झेप घेतल्याची गोष्ट आता नवीन राहिलेली नाही. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कार्यक्रम परदेशातसुद्धा होऊ लागले आहेत. परंतू मराठी चित्रपटाचा प्रिमिअर परदेशात होण्याची घटना विरळच. २ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या ‘भय’ या मराठी चित्रपटाचा प्रिमिअर सोहळा नुकताच दुबईत संपन्न झाला. चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ तसेच दुबईस्थित मराठीजनांनी त्याला …
Read More »बिहार, मध्य प्रदेशपेक्षा महाराष्ट्राला मिळणार कमी निधी निधीतील सर्वाधिक वाटा उत्तर प्रदेशला
मुंबई : प्रतिनिधी एक देश एक कर या घोषणेनुसार संपूर्ण देशभरात जीएसटी करप्रणाली लागू करण्यात आली. या कराच्या रूपाने केंद्राच्या तिजोरीत जमा होणाऱ्या रकमेचे वाटप लवकरच देशातील सर्व राज्यांना करण्यात येणार असून महाराष्ट्राच्या वाट्याला बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशपेक्षा कमी रक्कम येणार असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. जीएसटी करप्रणातील …
Read More »अखेर अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम मार्गी लागणार लार्सन टुब्रोकडे कामाचे कंत्राट दिल्याची महसूल मंत्री पाटील यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी अखेर अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे राहण्याच्या कामास लवकरच गती मिळणार असून स्मारक उभारणीच्या कामातील पहिल्या टप्प्यातील कंत्राटदाराच्या नेमणूकीची प्रक्रिया पार पडली. या प्रकल्पाचे काम लार्सन अँड टुब्रो कंपनीला देण्यात आले आले असून तीन वर्षांत हे काम पूर्ण होणार आहे. सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी …
Read More »धनंजय मुंडेच्या आरोपा आधीच पंकजा मुंडेची पोलिसांकडे तक्रार पंकजा मुंडे यांच्या पीएने ५० लाखांची लाच मागितल्याची धनंजयचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहायक्काने (पीए) एका कामासाठी तब्बल ५० लाख रूपयांची लाच मागितल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरूवारी विधान परिषदेत केला. पंकजा मुंडे यांनीही याच सत्रात या कट कारस्थानाची चौकशी करण्यासाठी आपल्या स्वीय सहाय्यकांनी पोलिसांकडे तक्रार केल्याची माहिती देत या आरोपातील हवा …
Read More »दुषित भाज्यांची विक्री रोखण्यासाठी शेतकरी केंद्रे सुरू महापालिकेला केंद्रे सुरु करण्याबाबत सूचना करण्याचे नगरविकास राज्यमंत्र्याचे आश्वासन
मुंबई : प्रतिनिधी शहरातील अनधिकृत फेरिवाल्यांद्वारे दुषित भाज्यांची विक्री केली जात असल्याप्रकरणी सांताक्रुज येथील वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दुषित भाज्यांच्या विक्रीला चाप बसून नागरिकांना चांगल्या दर्जाची भाजी मिळावी यासाठी विरोधी पक्षनेत्यांच्या सुचनेनुसार शेतकरी केंद्रे सुरू करण्याच्या सुचना मुंबई महापालिकेला केली जाणार असल्याचे आश्वासनही नगरविकास राज्यमंत्री …
Read More »सुरुवात तुम्ही केलीय मात्र शेवट आम्ही करणार घोटाळ्याची रोज एक सीडी बाहेर काढणार असल्याची धनंजय मुंडे यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी एका दूरचित्रवाहीनीवर विधिमंडळात प्रश्न न लावण्यासंदर्भात मला पैसे दिल्याचा वृत दाखविण्यात आले. विशेष म्हणजे यासंदर्भात मुंबईतील शासकिय निवासस्थानी असूनही कोणी याबाबत संपर्क केला नसल्याचे दु:ख असल्याचे सांगत या सभाग्रुहात मी प्रत्येक मंत्र्यांना अडचणीत आणल्याने त्याचा मनात राग धरूनमाझ्यावर हे आरोप केले गेले आहेत. तुम्ही हजार अग्नीपरीक्षा घ्या …
Read More »नाना पाटेकरच्या मराठी चित्रपटाचा हिंदीत रिमेक सैराट नंतर ‘आपला मानूस’च्या हिंदी रिमेक : करीना करणार काम
मुंबई : प्रतिनिधी हिंदी सिनेसृष्टीत सध्या प्रादेषिक भाषेतील चित्रपटांचा रिमेक बनवण्याचा ट्रेंड जोरात सुरू आहे. यात मराठीचाही झेंडा मोठ्या डौलाने फडकताना दिसतोय. बॅालिवुडमधील ख्यातनाम निर्माता-दिग्दर्शक अशी ओळख असलेला करण जोहर ‘सैराट’च्या प्रेमात पडला आणि तो ‘धडक’ शीर्षकाने या चित्रपटाचा रिमेक बनवतोय. या मागोमाग नुकताच प्रदर्शित झालेल्या सतिश राजवाडे दिग्दर्शित आणि …
Read More »गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वाटोळे करायचे का ? २५ टक्के कोट्यातून खाजगी शाळांमध्ये प्रवेश मिळत नसल्याचा शिवसेनेसह विरोधकांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी खाजगी शाळांमध्ये गरबी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी केंद्र सरकारने २५ टक्के आरटीई अंतर्गत आरक्षित कोटा दिला. तरीही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याचा आरोप शिवसेनेसह विरोधकांनी करत विधानसभेत संताप व्यक्त केला. या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसेल तर सरकारने आतापर्यंत काय केले? राज्यातील गोर-गरिबांच्या मुलांचे वाटोळे करायचे आहे का? असा प्रश्न …
Read More »परिचारक आणि मुंडेच्या निलंबनावरून शिवसेना- भाजप आमने-सामने शिवसेनेला भाजपकडून घरचा आहेर
मुंबई : प्रतिनिधी विधिमंडळातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीवरून भाजपने विधानसभा डोक्यावर घेतले. मात्र त्यांच्या मागणीला शिवसेनेने प्रतित्तुर देत भाजप पुरस्कृत प्रशांत परिचारक यांचे मागे घेण्यात आलेले निलंबन रद्द करावे अशी मागणी शिवसेनेने करत सत्ताधारी भाजपलाच घरचा आहेर …
Read More »
Marathi e-Batmya