Editor

जुलैपर्यंत व्यापार करार पूर्ण करण्याकडे भारत आणि अमेरिकेचे प्रयत्न पहिला टप्पा जुलैपर्यत तर दुसरा टप्पा ऑक्टोंबरच्या आसपास

भारत आणि अमेरिका एका लवकर कापणी करारावर काम करत असल्याचे समजते ज्यामध्ये फक्त टॅरिफशी संबंधित मुद्दे समाविष्ट असतील आणि जुलैपर्यंत ते पूर्ण होऊ शकतात. जर सर्व काही व्यवस्थित राहिले तर ऑक्टोबरच्या आसपास दोन्ही देशांमधील अनेक नॉन-टॅरिफ मुद्द्यांवर अधिक व्यापक करार होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या मते, ९ जुलैपासून अमेरिकेकडून परस्पर टॅरिफ …

Read More »

बीएसई करणार चार नवीन फॅक्टर लाँच करणार आशिया इंडेक्स या उपकंपनी करणार लाँच

बीएसईची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या आशिया इंडेक्सने बीएसई ५०० इंडेक्स विश्वातून घेतलेले चार नवीन बीएसई फॅक्टर इंडेक्स – मूल्य, कमी अस्थिरता, गुणवत्ता आणि गती – लाँच करण्याची घोषणा केली आहे आणि त्याचबरोबर या निर्देशांकांसाठी तिमाही पुनर्रचना देखील सुरू केली आहे. आशिया इंडेक्सचे एमडी आणि सीईओ आशुतोष सिंग यांनी या विकासाचे …

Read More »

आशिया खंडात कोविड पिडीतांच्या संख्येत वाढः भारताचे लक्ष्य भारतात मात्र कोरोना पिडीतांचे संख्येत कोणतीही वाढ नाही

आशियाच्या काही भागांमध्ये कोविड-१९ च्या रुग्णांमध्ये नवीन वाढ झाल्याने, भारतीय आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांची दक्षता वाढवली आहे. सध्या, अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की देशात रुग्णांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. तुम्हाला फक्त येथे माहिती असणे आवश्यक आहे: सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने अहवाल दिला आहे की मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आठवड्यातील रुग्णांची संख्या ११,१०० …

Read More »

अशोका विद्यापीठाचे प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांना न्यायालयाने सुणावली कोठडी फेसबुक पोस्टमध्ये कोणताही आक्षेपार्ह भाग नसताना कोठडी सुनावली

सोनीपत न्यायालयाने मंगळवारी अशोका विद्यापीठाचे प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांना ‘ऑपरेशन सिंदूर’ वरील फेसबुक पोस्टवरून हरियाणा पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावली. महमूदाबाद यांना रविवारी दिल्लीतून अटक करण्यात आली होती आणि त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांना न्यायदंडाधिकारी आझाद सिंग यांच्यासमोर हजर करण्यात आले. रिमांड सुनावणीत …

Read More »

सोलापूरच्या सेंट्रल टेक्सटाईल कारखान्यात मृतांना आर्थिक मदत जाहिर कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी जाहिर केली मदत

सोलापूरच्या सेंट्रल टेक्सटाईल कारखान्यात लागलेल्या भीषण आगीत आठ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून संबंधित कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी व्यक्त केली आहे. ही दुर्घटना संपूर्ण सोलापूर जिल्ह्यास हादरवून सोडणारी असून मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

२०३० पर्यंत राज्य सरकार बांधणार ३५ लाख घरेः गृहनिर्माण धोरणास मंत्रिमंडळाची मंजूरी शाश्वत, सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल घराचे अभिवचन सरकारचे उद्दिष्ट

राज्याच्या गृहनिर्माण धोरण २०२५ ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. ‘माझे घर, माझा अधिकार’ हे ब्रीद अनुसरून वर्ष २०३० पर्यंत राज्यातील प्रत्येक नागरिकाला शाश्वत, सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल घराचे अभिवचन देणाऱ्या राज्याच्या गृहनिर्माण धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या धोरणात डाटा आधारित निर्णय प्रक्रिया, आधुनिक …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय वाशिम, महानगर गॅस, सुलवाडी जामफळ, अरूणा प्रकल्प, पोशीर आणि शिलार प्रकल्पाला निधी मंजूर

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पडली. या बैठकीत वाशिम येथील दिवाणी न्यायालयासाठी आवश्यक पदे उपलब्ध करून देणे, देवनार येथील भूखंड महानगर गॅसला सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय, सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेसाठी ५ हजार ३२९ कोटींची मान्यता, सिंधुदुर्गमधील अरुणा प्रकल्पांतर्गत मौजे हेत जल सिंचन प्रकल्पास २ हजार २५ कोटी, रायगडमधील पोशीर …

Read More »

एक लाख कोटी रूपयांच्या गुंतवणूकीसह, एक लाख रोजगार संधी आणणाऱ्या प्रकल्पांना मान्यता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

उद्योग विभागातील धोरण कालावधी संपुष्टात आल्यामुळे प्रलंबित असलेल्या ३२५ प्रस्तावांना आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या प्रस्तावांना मंजुरी दिल्यामुळे १,००,६५५.९६ कोटी रूपयांची गुंतवणूक आणि ९३,३१७ रोजगार निर्मिती होणे अपेक्षित‍ आहे. उद्योग विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स धोरण २०१६ आणि त्याअंतर्गत फॅब प्रकल्पाकरिता प्रोत्साहने, महाराष्ट्राचे अवकाश व संरक्षण क्षेत्र उत्पादन  धोरण २०१८, रेडिमेड गारमेंट …

Read More »

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर यांचे निधनः वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला श्वास पुणे येथील घरी घेतला झोपेतच घेतला अखेरचा श्वास

खगोल भौतिकशास्त्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि प्रसिद्ध होइल-नारळीकर सिद्धांताचे सहनिर्माते डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. डॉ जयंत नारळीकर यांचे पुण्यातील त्यांच्या घरी झोपेत असतानाच शेवटचा श्वास घेतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. त्यांच्या पश्चात तीन मुली असा परिवार राहिला आहे. डॉ जयंत नारळीकर यांच्या कंबरेवर नुकतीच …

Read More »

अखेर माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश राज्यपालांकडून छगन भुजबळ यांना मंत्री पदाची शपथ

विधानसभा निवडणूकीत महायुतीला मोठा विजय मिळवित पुन्हा एकदा राज्यात सत्तास्थानी विराजमान झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना यावेळी मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्यात आले होते. त्यावरून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात राजकिय वादाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र काल रात्री उशीरा …

Read More »