Editor

बारामतीच्या टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून प्रतिभा पवार आणि रेवती सुळे यांना रोखले… व्हायरल व्हिडिओवरून लोकसभेनंतर विधानसभा निवडणूकीत पवार कुंटुबिय आमने-सामने

महाराष्ट्रातील निवडणूकीच्या निमित्ताने सर्वाधिक चर्चा ही बारामतीतील मतदारसंघाची होते. त्यातच अजित पवार यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाच्या विरोधात भूमिका घेत भाजपासोबत गेल्याने त्यात आता आणखीनच भर पडली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने पवार कुटुंबिय आमने-सामने आले होते. त्यानंतर आता विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोरा-समोर आले. या पार्श्वभूमीवर बारामतीतील …

Read More »

प्रियांका गांधी यांचा हल्लाबोल, नरेंद्र मोदींच्या राजवटीत…फक्त उद्योगपती अदानीच सेफ काँग्रेस सरकारने भेदभाव न करता सर्व राज्यांचा विकास केला, भाजपा सरकारकडून मात्र महाराष्ट्राशी भेदभाव

विधानसभेच्या निवडणुकीच्या भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी एक हैं तो सेफ हैं चा नारा देत आहेत. सेफ म्हणजे सुरक्षित पण नरेंद्र मोदींच्या ११ वर्षातील राजवटीत देशातील शेतकरी, कामगार, महिला, वा तरूण कोणाही सेफ नाही जर कोणी सेफ असेल तर ते फक्त उद्योगपती गौतम अदानीच आहेत, असा हल्लाबोल अखिल …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा भाजपावर हल्लाबोल, प्रियांका गांधी यांनी भाजपाच्या घशात दात घातले… भाजपाच्या टीकेवरून उद्धव ठाकरे यांचा पलटवार

काही दिवसांपूर्वी भाजपाचे नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल दोन चांगले शब्द वदवून दाखवावे असे आव्हान दिले. भाजपाने दिलेल्या आव्हानला काल प्रियांका गांधी यांनी प्रत्युत्तर दिले. त्यावरून शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर …

Read More »

राहुल गांधी यांची एक्सवर पोस्ट म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येतेय… शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियाबाबत सहवेदना, पुण्यतिथी निमित्त केले अभिवादन

राज्यात सध्या विधानसभा निवडणूकीचा माहोल सध्या सुरु असून निवडणूकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांचे उट्टे काढण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यातच भाजपाचे नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेल्या आव्हानाची पूर्तता काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पूर्ण करत भाजपाला प्रति आव्हान दिले. त्यानंतर शिवसेनाप्रमुख …

Read More »

अनंतराव गाडगीळ यांचा आरोप, दिल्ली ते गल्ली, भा.ज.पा. ची सारी “गळती सरकार राम मंदिराच्या छतातून तीन महिन्यातच पाणी टपकू लागले

पंतप्रधान हट्टापोटी उभारण्यात आलेल्या नव्या संसद भवनाच्या इमारतीतून अवघ्या महिनाभरात पाणी गळू लागले, दिल्ली विमानतळाच्या विस्तारित भागाचे छप्पर २ महिन्यातच पावसाळ्यात उडून गळती सुरु झाली, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी घाईने उद्घाटन केलेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या गाभा-या बाहेर ३ महिन्यातच छतामधून पाणी टपकू लागले, तर महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी घाईने सुरु केलेल्या मुंबईतील कोस्टल …

Read More »

नवनीत राणा व त्यांच्या समर्थकांवर खुर्च्या फेकल्याः आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी गुन्हा पोलिसांत गुन्हा दाखल

राज्यातील विधानसभा निवडणूकीचा प्रचार संपण्यास अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे स्टार प्रचारकांकडून त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रचारकांची धावपळ सुरु आहे. निवडणूका म्हटलं की प्रत्यारोप हे आलेच. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर तर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोपाच्या फैरी झडत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर काल रात्री अमरावतीतील दर्यापूर तालुक्यातील खल्लार गावी …

Read More »

एक्ससाठी पर्याय ठरलेल्या ब्लूस्कीकडे सोशल नेटकऱ्यांचा वाढता ओढा जॅक डोर्सी यांची नवी सोशल नेटवर्किंग साईट

इलॉन मस्कच्या एक्स X पूर्वी ट्विटर Twitter म्हणून ओळखल्या जाणाऱ्या असमाधानी दरम्यान, बरेच वापरकर्ते ब्लूस्कीकडे वळत आहेत, वेगाने वाढणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. त्याच्या वापरकर्त्यांना अनुकूल वातावरण प्रदान करण्यासाठी आणि मस्कच्या प्रभावापासून स्वातंत्र्य देण्यासाठी ओळखले जाते. जे नवीन डिजिटल स्पेस शोधत आहेत त्यांच्यासाठी ब्लूस्की पर्यायी पर्याय देत आहे. मूळतः ट्विटरचे माजी …

Read More »

एनटीपीसी ग्रीन एनर्जीसह या कंपन्याचे आयपीओ बाजारात पुढील आठवड्यात एसएमई आणि मोठ्या कंपन्यांचे आयपीओ

भारताचा आयपीओ IPO देखावा उच्च तयारीत आहे आणि पुढील आठवड्यात एनटीपीसी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या १८ नोव्हेंबर रोजी १०,००० कोटी रुपयांच्या आयपीओ IPO लाँचचे शीर्षक असलेल्या आणखी एका मोठ्या लाइनअपचे वचन दिले आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी ९२.५९ कोटी नवीन शेअर्स ऑफर करणार आहे, ज्याची प्रति शेअर किंमत या दरम्यान निर्धारित …

Read More »

अरब राष्ट्रांपेक्षा भारतात सोने झालं स्वस्त सोन्याच्या किंमतीत ७ टक्क्यांची घट

भारतातील सोन्याला आश्चर्यकारक वळण मिळाले आहे – ते आता संयुक्त अरब अमिराती, कतार, ओमान आणि सिंगापूर सारख्या लोकप्रिय सोने खरेदी केंद्रांपेक्षा स्वस्त आहे. १६ नोव्हेंबरपर्यंत, भारतात २४K सोने ७५,६५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे, जे मागील दिवसाच्या तुलनेत ११० रुपयांनी कमी आहे. २२K व्हेरियंटची किंमत ६९,३५० रुपये प्रति १० ग्रॅमवर …

Read More »

एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ पुढील आठवड्यात मंगळवारी येणार बाजारात १०२ ते १०८ रूपयांना असणार उपलब्ध

एनटीपीसी ग्रीन एनर्जी लि. NTPC Green Energy Ltd. मंगळवारी त्याच्या अत्यंत अपेक्षित प्रारंभिक सार्वजनिक ऑफर अर्थात आयपीओ IPO लाँच करणार असून, अंदाजे ९२.६ कोटी समभागांच्या ताज्या इश्यूद्वारे रु. १०,००० कोटी उभारण्याचे उद्दिष्ट आहे. ह्युंदाई मोटार लि. Hyundai Motor India Ltd. आणि स्विगी लि. Swiggy Ltd. या कंपनीचे अँकर बुक सोमवारी …

Read More »