राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी १३ कोटी २७ लाख ४७ हजार ७२८ रुपयांची चल आणि स्थावर मालमत्ता जाहीर केली. त्याच्या कर रिटर्न फॉर्मनुसार, २०२३-२४ मध्ये त्याचे एकूण उत्पन्न ७९ लाख ३० हजार ४०२ रुपये होते तर …
Read More »सलमान खान गोळीबार प्रकरण : उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती, दबाव टाकणार नाही उच्च न्यायालयाने थापनच्या कुटुंबीयांना ठणकावले
अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापनने पोलिस कोठडीत आत्महत्या केली होती. या आत्महत्या मृत्युची चौकशी करणाऱ्या न्यायदंडाधिकाऱ्यांवर अहवाल सादर करण्याचा दबाव टाकणार नाही, असे उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. तसेच, न्यायदंडांधिकाऱ्यांना चौकशी अहवाल सादर करण्यासाठी चार आठवड्यांची मुदतवाढ दिली. न्यायदंडाधिकाऱ्यांना चौकशी अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ देताना ही …
Read More »आर्यनलँड निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाचा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी संवाद राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर साधला संवाद
आर्यनलँड देशाच्या निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयातील राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला भेट दिली. यावेळी परिषद सभागृह येथे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याशी त्यांनी संवाद साधला. जगात सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत देशाची ओळख आहे. भारत निवडणूक आयोगाच्या अंतर्गत राज्य निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय राज्यात विधानसभा सार्वत्रिक …
Read More »उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या १२ उमेदवारांचे अर्ज दाखल भाजपाची माहिती, फडणवीसांसोबत नितीन गडजकरी, बावनकुळे उपस्थितीत
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. दिवसभरात भाजपाच्या एकूण १२ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. मुंबई भाजपाचे अध्यक्ष ॲड. आशीष शेलार यांनी अर्ज दाखल …
Read More »स्लोवाकियाचे ग्रीन हायड्रोजन, सांडपाणी व्यवस्थापन, हवामानशास्त्र विषयात भारताला सहकार्य राजदूत रॉबर्ट मॅक्सियन यांनी घेतली राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट
पूर्वीच्या झेकोस्लोवाकिया मधून विलग झालेला स्लोवाकिया देश अभियांत्रिकी, वाहन निर्मिती, संरक्षण उत्पादने, धातुशास्त्र, ग्रीन हायड्रोजन, आदी क्षेत्रात आघाडीवर असून आपला देश भारताला ग्रीन हायड्रोजन, सांडपाण्याचे व्यवस्थापन, हवामान शास्त्र व सायबर सुरक्षा या क्षेत्रात सहकार्य करण्यास उत्सुक आहे, असे प्रतिपादन स्लोवाक गणराज्याचे भारतातील राजदूत रॉबर्ट मॅक्सियन यांनी केले. रॉबर्ट मॅक्सियन यांनी …
Read More »संजय राऊत यांना जामीन मंजूर सत्र न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या मुचलक्यावर दिली जामीन
भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांना शुक्रवारी माझंगाव न्यायालयाने जामीन मंजूर केला. अब्रुनुकसानी याचिकेप्रकरणी ठोठावलेल्या शिक्षेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माझगाव न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, संजय राऊत यांनी शुक्रवारी न्यायालयात उपस्थित राहून जामीनासाठी अपील …
Read More »डाना चक्रिवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये एकाचा मृत्यू, दोन लाखा नागरिकांना हलवले मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांची माहिती
“डाना” हे तीव्र चक्रिवादळ १२ किमी प्रतितास वेगाने उत्तर-वायव्य दिशेने सरकले आणि उत्तर किनारपट्टी ओडिशाच्या मध्यभागी, धमारा पासून १५ किमी उत्तरेस आणि हबलीखाटी निसर्ग छावणीच्या (भितरकनिका) उत्तर-वायव्येस ३० किमी अंतरावर असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) एक्स X वर पोस्ट केले. तसेच पश्चिम बंगालमध्ये डाना या चक्रिवादळात एकाचा मृत्यू झाल्याचे …
Read More »वरळीतून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शिंदे शिवसेनेकडून मिलिंद देवरा? शिवसेना उबाठा गटाच्या विरोधात शिंदे यांच्या शिवसेनेकडूनही उमेदवार
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उबाठा गटाचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहिर करण्यात आली. या जागेवर मनसेनेही अमित ठाकरे यांच्याऐवजी संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहिर केली. मात्र महायुतीकडून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात कोणताच उमेदवार दिला नव्हता. अखेर या मतदारसंघातून राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना …
Read More »नाना पटोले यांची टीका, राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नेरेटिव्हचा भाजपाचा प्रयत्न लोकशाही व संविधान वाचवण्यासाठीच राहुल गांधींची लढाई; भाजपाचा मात्र मनुस्मृती लादण्याचा कुटील डाव
महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक हारण्याच्या भितीने भारतीय जनता पक्षच सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक नेरेटिव्ह पसरवत आहे. भारतीय जनता पक्ष हाच आरक्षण व संविधान विरोधी असून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका विधानाची तोडफोड करून फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न महाराष्ट्रात चालणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. …
Read More »भाजपाच्या दोन माजी खासदारांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसची ७ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर ;या यादीत सना मलिक - शेख आणि झिशान सिद्दीकी हे दोन तरुण मुस्लिम चेहरे...
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी ३८ उमेदवारांची पहिली यादी २३ ऑक्टोबरला जाहीर केल्यानंतर आज ७ उमेदवारांची दुसरी यादी प्रदेश कार्यालयात जाहीर केली. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी आज जाहिर झाली. या यादीत नवाब मलिक यांच्या उमेदवारी ऐवजी त्यांची कन्या सना मलिक-शेख यांना अनुशक्ती …
Read More »
Marathi e-Batmya