Editor

वर्षा गायकवाड यांचे आवाहन, ‘शक्ती अभियानात सहभागी व्हा राजकारणात महिलांना समान संधी देण्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न

राजकारणात महिलांचा सहभाग वाढला पाहिजे यासाठी काँग्रेस पक्षाने सातत्याने प्रयत्न केला आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी घेतला. महिलांच्या बाबतीत ‘आधी आबादी, पुरा हक’ हा काँग्रेसचा नारा असून राजकारणात आणि शासनाच्या सर्व स्तरांवर ‘महिला प्रतिनिधित्व’ वाढावे यासाठी काँग्रेस पक्षाने आता …

Read More »

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे यांचा इशारा, दसऱ्याला सौ सोनार की एक लोहार… विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मशालचे नवे गाणं रिलीज

नवरात्री सणाच्या निमित्ताने आणि आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती नवे थीम साँग आज जारी केले. हे थीम साँग राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्याचे आवाहनही यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले. दादर येथील शिवसेना भवनात आयोजित कार्यक्रमात शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे हे बोलत होते. …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा ईशा फांऊडेशनवरील कारवाईस मज्जाव पोलिस लष्कराला अशा संस्थेत प्रवेश देऊ शकत नाही

सदगुरू जग्गी यांच्या ईशा फाऊंडेशनच्या विरोधातील तक्रारीप्रकरणी सध्या मद्रास उच्च न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टच सांगितले की, तुम्ही लष्कर किंवा पोलिसांना अशा संस्थेत येऊ देऊ शकत नाही असे मत व्यक्त करत तामीळनाडू पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या कारवाईला एकप्रकारे मज्जाव केला …

Read More »

देशात चार वर्षातील सर्वाधिक पाऊसः शेती क्षेत्रातील उत्पादन वाढीसाठी फायदेशीर २०२० नंतर ९३४.८ टक्के पाऊस

या हंगामात मान्सूनच्या पावसात लक्षणीय वाढ अनुभवली आहे, दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत ८% अधिक पाऊस पडला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) आकडेवारीनुसार देशात ९३४.८ मिमी पाऊस पडला आहे आणि दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) १०८% आहे. या हंगामात २०२० नंतरच्या सर्वाधिक पावसाची नोंद आहे आणि कृषी क्षेत्रासाठी आशादायक दृष्टीकोन सुनिश्चित केला आहे. आयएमडी …

Read More »

मध्य पुर्वेतील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत ३ टक्क्याने वाढ इराण-इस्त्रायल आणि इस्त्रायल-लेबनॉन संघर्ष

मध्य पुर्वेतील इराणचा मंगळवारी इस्रायलविरुद्धचा आतापर्यंतचा सर्वात मोठा लष्करी आघात आणि उत्तरार्धाच्या धमकीमुळे पश्चिम आशियातील तणाव वाढू शकतो या चिंतेने बुधवारी तेलाच्या किमती ३% पेक्षा जास्त वाढल्या, ज्यामुळे या प्रदेशातील क्रूड उत्पादनात अडचणी येऊ शकतात. ब्रेंट फ्युचर्सने एका महिन्यातील उच्चांक गाठला, $२.४२, किंवा ३.३%, $७५.९८ प्रति बॅरल. इराणने बुधवारी पहाटे …

Read More »

इराण-इस्त्रायलमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजार गडगडला निफ्टी ४८० अंशाने कोसळली

Share Market

मध्यपूर्वेतील भू-राजकीय तणाव आणि देशांतर्गत बाजारपेठेतील तांत्रिक कमजोरी यामुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजारात घसरण होण्याची शक्यता आहे. गेल्या पाच व्यापार सत्रांमध्ये, निफ्टी निर्देशांक ४८० अंकांनी घसरला आहे, मंगळवारी (१ ऑक्टोबर) २६,२७७ च्या शिखरावरून घसरल्यानंतर २५,७९७ वर बंद झाला. इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाचा बाजाराच्या कामगिरीवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता …

Read More »

ओला दुचाकीच्या किंमतीत घट, ५० हजार रूपयात गाडी बाजार हिस्सा घटला, दुरूस्ती सेवेत अडचणी

ओला इलेक्ट्रिकने आपला “सर्वात मोठा ओला सीझन सेल” (BOSS) आणला आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सूट आणि फायदे आहेत. ३ ऑक्टोबरपासून विक्री सुरू होईल, ओला समुदायातील सदस्यांसाठी आजपासून लवकर प्रवेश होईल, असे सीईओ भाविश अग्रवाल यांनी बुधवारी जाहीर केले. विक्रीचा एक भाग म्हणून, ओला एस१ Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर ₹ ४९,९९९ …

Read More »

४४ दिवसानंतर बदलापूर प्रकरणातील शाळेचे अध्यक्ष, सचिवास अटक उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर आज केली अटक

बदलापूर दोन चिमुरडींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या विरोधात तक्रार करण्यात आल्यानंतर त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि प्रत्यक्ष घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या शाळेचे सचिव तुषार आपटे आणि अध्यक्ष उदय कोतवाल यांना ठाणे पोलिसांच्या परिमंडळ एकने ४४ दिवसानंतर आज अटक केल्याची माहिती पुढे आली …

Read More »

सुशीलकुमार शिंदे यांच्या आत्मचरित्रातून काँग्रेस पक्षाला सल्ला, सावरकरांच कौतुक फाईव्ह डिकेड्स इन पॉलिटीक्स-सुशीलकुमार शिंदे आत्मचरित्र पुस्तक

देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा राजकिय बाज जितका महाराष्ट्रातील जनतेला आणि देशातील राजकारण्यांना जितका माहित नसेल तितका तो सोलापूरकरांना माहित आहे. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे हे सध्या राजकारणातून संन्यास घेत वानप्रस्थाश्रमाचे आयुष्य जगत आहेत. या कालावधीतच सुशीलकुमार शिंदे यांनी पाच दशकातील त्यांच्या राजकिय जीवनावर आत्मचरित्र लिहिले असून ते काही …

Read More »

गोंडवाना विद्यापीठाची सुधीर मुनगंटीवार यांना मानद डी. लिट. पदवी प्रदान गोंडवाना विद्यापीठाचा ११ वा व १२ वा दीक्षांत सोहळा संपन्न

शिक्षण ही मोठी ताकद आहे, शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण लागून विकासाचे द्वार खुले होत असल्याच मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज व्यक्त केले. गोंडवाना विद्यापीठाचा अकरावा आणि बारावा दीक्षांत सोहळा राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या प्रांगणात संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते. वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर …

Read More »