मराठी ई-बातम्या टीम राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या प्रसाराला महाराष्ट्र काँग्रेसला जबाबदार ठरविले. पंतप्रधानांच्या या आरोपाच्या निषेधार्थ महाराष्ट्र काँग्रेसकडून भाजपा नेत्यांच्या घरासमोर निदर्शने करण्यात येत आहेत. मागील वेळी नागपूरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर, काल भिवंडीमध्ये आणि आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर …
Read More »संजय राऊत म्हणाले, कोठडीत भाजपाचे साडेतीन नेते जाणार, उद्या महाराष्ट्र बोलणार शिवसेना भवनातील पत्रकार परिषद सर्वांनी ऐकावी
मराठी ई-बातम्या टीम मागील काही जण सांगतायत ना हा जाणार तो जाणार कोठडीत, अनिल देशमुख यांच्या शेजारी असलेल्या कोठडीत सॅनिटाईज करण्याची व्यवस्था करा सारखी वक्तव्ये काही जण करत आहेत. मात्र राज्यातही सरकार आहे हे दाखवून दिले जाणार असून भाजपाचे “ते साडे तीन नेते” कोठडीत जाणार असल्याचा इशारा भाजपाला देत उद्या …
Read More »राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, सावित्रीबाईंनी प्लेग, दुष्काळात काम केले पण आताचे… विद्यापीठातील सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण
मराठी ई-बातम्या टीम सावित्रीबाईंनी प्लेग आणि दुष्काळ या संकटात काम केल्याची आठवण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सांगत मात्र, आज पतीला करोना झाला, तर पत्नी, मुलगा, मुलगी कोणीच त्याच्यासोबत राहत नाही किंवा त्याला पाहायला देखील जात नाही, असे वास्तव दाखविणारे वक्तव्य केले. पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे …
Read More »‘माफी मांगो मोदी’ म्हणत फडणवीसांच्या घरावर काँग्रेसची धडक: पण आंदोलन स्थगित भाजपाचा महाराष्ट्रद्रोही चेहरा उघड; आंदोलन सुरुच राहणारः नाना पटोले
मराठी ई-बातम्या टीम महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी यासाठी राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानी काँग्रेसने आज थेट धडक मारली. काँग्रेसच्या आंदोलनाला विरोध म्हणून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून गुंडगिरी करत मुंबईकरांना वेठीस धरले. मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून आजचे …
Read More »शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी पाचशे तर ज्योतीसाठी दोनशे जणांच्या उपस्थितीस मान्यता शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मराठी ई-बातम्या टीम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली. तथापि, आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींच्या जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहनही …
Read More »प्रसाद लाड यांच्या प्रतिआव्हानाला काँग्रेस प्रवक्ते लोंढेंचे उत्तर, “आम्ही येणार” तुम्हाला काय करायचे ते करा
मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामुळे देशात कोरोना पसरल्याचा आरोप केल्यानंतर काँग्रेसकडून राज्यातील भाजपा नेत्यांच्या घरांसमोर आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्यानंतर भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी पटोले यांना सागर …
Read More »प्रसाद लाड म्हणाले, “नाना पटोले, सागर बंगल्याच्या जवळ तरी येवू दाखव परत कसा…” व्हिडिओ ट्वीट करत दिली धमकी
मराठी ई-बातम्या टीम नवी दिल्लीत सुरु झालेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चे दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या अपयशाची आणि त्यांच्या बेताल वर्तनाची यादीच वाचून दाखविल्या गांधी विरूध्द मोदी असा संघर्ष असा पहायला मिळत असताना राज्यात मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना …
Read More »मोदी काळातील बँक घोटाळ्यावरून पुन्हा एकदा राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा एबीजी शिपयार्ड लि विरोधात गुन्हा दाखल
मराठी ई-बातम्या टीम देशातील पाच राज्याच्या विधानसभा निवडणूकांची प्रक्रिया सुरु झाल्यापासून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेकांवर टीकेची झोड उठविली आहे. परंतु राहुल गांधी यांच्याकडून उपस्थित करण्यात येत असलेल्या राजकिय प्रश्नांवर पंतप्रधानांनी अद्याप निश्चित उत्तर दिल्याचे दिसून येत नसताना आज पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी मोदी …
Read More »जितेंद्र आव्हाड म्हणाले, वाघ, सिंह, बकरे, कुत्रे, मांजराची गणना होते मात्र… राष्ट्रवादीच्या ओबीसी मेळाव्यात बोलताना केला सवाल
मराठी ई-बातम्या टीम या देशात वाघ, सिंह, बकरे, कुत्रे, मांजराची गणना होते. पण, माणसातील वाघांची म्हणजे ओबीसींची जातगणना केली जात नाही. शिवरायांच्या सैन्यात सर्वाधिक ओबीसीच होते. पण, हा लढणारा ओबीसी आता शांत आहे. त्यामुळेच ‘त्या’ लोकांना असे वाटते की या ओबीसींनाच जात नकोय, पण, आता शांतपणे पाहण्याची वेळ गेली आहे. …
Read More »राष्ट्रवादीने केलेल्या जखमेचे काँग्रेसने उट्टे काढले राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेलुच्या नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
मराठी ई-बातम्या टीम काही दिवसांपूर्वी मालेगांवमधील काँग्रेसच्या २३ हून अधिक नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या डिवचण्याने काँग्रेस चांगलीच दुखावली होती. मात्र त्याचेच उट्टे काढत परभणीतील सेलू येथील राष्ट्रवादीच्या २४ नगरसेवकांसह, जिल्हा परिषद सदस्य पदाधिकाऱ्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला. परभणी जिल्ह्यातील सेलू नगरपालिकेचे नगराध्यक्ष विनोदराव बोराडे …
Read More »
Marathi e-Batmya