मुंबई: प्रतिनिधी हायड्रोजन बाँम्ब सोडाच, आता नवाब मलिक यांनाच ऑक्सिजनची गरज लागेल. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्याचा नवाब मलिक यांचा प्रयत्न म्हणजे बिरबलाच्या कथेप्रमाणे न शिजलेल्या “बिर्याणी” सारखा प्रकार आहे. नवाब मलिक यांनी मानसिक संतुलन सांभाळावे, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी मंत्री नवाब मलिक यांच्यावर जोरदार …
Read More »गृहकर्ज महागण्यास सुरूवात कोटक महिंद्रा बँकेकडून व्याजदरात वाढ
मुंबई: प्रतिनिधी गृहकर्ज आता महाग होऊ लागले आहे. खाजगी क्षेत्रातील बँक कोटक महिंद्रा बँकेने याची सुरुवात केली आहे. कोटक महिंद्रा बँकेने गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. बँकेकडूनआता ६.५५ टक्के दराने गृहकर्ज देण्यात येणार आहे. आतापर्यंत हा व्याजदर ६.५० टक्के होता. नवीन व्याजदर ९ नोव्हेंबर ते १० डिसेंबरपर्यंत लागू होतील, असे बँकेने म्हटले आहे. ९ नोव्हेंबर आणि १० डिसेंबर या दोन्ही दिवशीही तो लागू होईल. …
Read More »मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना केली हात जोडून ही विनंती गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरू नका…राजकिय पोळ्या भाजू नका
मुंबई: प्रतिनिधी एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात …
Read More »नवाब मलिकांचा हायड्रोजन बॉम्ब बाहेर: फडणवीस आणि अंडरवर्ल्डचे संबध उघड दाऊद हस्तक रियाज भाटी फडणवीसांसोबत सतत कसा? बनावट नोटांच्या व्यवसायाला फडणवीसांचे संरक्षण
मुंबई: प्रतिनिधी दाऊद हस्तक म्हणून ओळखला जाणारा रियाज भाटी हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या बरोबर सतत सोबत कसा असायचा, तो भाजपाच्या अनेक कार्यक्रमात कसा सहभागी असायचा अशी प्रश्नांची सरबती करत ज्या रियाज भाटीकडे दोन बनावट पासपोर्ट सापडल्याने त्याला डिआरआयने ताब्यात घेतले होते. मात्र त्याला दोन दिवसात जामिन कसा …
Read More »समेटाऐवजी एसटी अध्यक्ष अनिल परबांकडून ३७६ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई कर्मचाऱ्यांचा संप चिघळला
मुंबई: प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारकडून सातत्याने एसटी कर्मचाऱ्यांना मधाचे बोट दाखवून त्यांच्या अडचणीत भरच घालण्याचा प्रयत्न केला. त्यातच कोरोनामुळे या एसटी कर्मचाऱ्यांना नव्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने थेट राज्य सरकारच्या सेवेत समाविष्ट केल्याशिवाय पगारीचा प्रश्न सुटणार नसल्याची जाणीव झाल्याने याच मुख्य प्रश्नावरून एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार …
Read More »आशिष शेलार म्हणाले, नवाब मलिक यांनी आरोपांचा कबुलीजबाब दिला मुख्यमंत्र्यांनी एफआयआर दाखल करुन चौकशी करावी!
मुंबई: प्रतिनिधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जे फटाके फोडले त्यानंतर मंत्री नवाब मलिक यांना ते फटाके भिजलेले वाटले, पण त्यांचा चेहरा मात्र घामाने भिजलेला होता. चेहऱ्यावरचा थाट, रुर, मेक उतरलेला होता. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सर्व आरोपांची कबुलीच मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली, असा प्रतिहल्ला भाजपा …
Read More »शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम असा राहणार
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य दिवंगत शरद नामदेव रणपिसे यांचे २३ सप्टेंबर २०२१ रोजी निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेकरिता भारत निवडणूक आयोगाने ३१ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकान्वये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या निवडणुकीचे मतदान २९ नोव्हेंबर २०२१ (सोमवार) रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० पर्यंत …
Read More »आयकर विवरणपत्रात दिवाळीला मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती देणे आवश्यक अन्यथा पडेल महागात
मुंबईः प्रतिनिधी दिवाळी आणि भाऊबिजेला भेटवस्तू देण्याचा ट्रेंड आहे. तुम्हालाही सणासुदीला भेटवस्तू मिळाल्या असतील तर त्यावर आयकर भरावा लागेल. त्यामुळे आयटीआर भरताना तुम्हाला ही माहिती द्यावी लागेल. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस मिळू शकते. दिवाळी किंवा इतर कोणत्याही प्रसंगी मिळालेली भेटवस्तू ही इतर स्त्रोतांची मिळकत …
Read More »शेअर्स विकल्यानंतर एकाच दिवसात मिळणार पैसे शेअर्स सेटलमेंटचा नवा नियम
मुंबईः प्रतिनिधी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी शेअर्स सेटलमेंटचा नवा नियम येत आहे. देशातील सर्व प्रमुख शेअर बाजार आणि इतर मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर संस्थांनी सोमवारी शेअर्स सेटलमेंटची T+1 प्रणाली जाहीर केली. शेअर बाजार आणि संस्थांनी सांगितले की, त्यांनी समभागांच्या सेटलमेंटच्या T+1 प्रणालीसाठी ब्लू प्रिंट तयार केली आहे. नवीन नियम २५ फेब्रुवारी २०२२ पासून …
Read More »विधान परिषदेच्या या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीरः ८ आमदार निवृत्त १० डिसेंबरला मतदान तर १४ डिसेंबरला मतमोजणी आणि निकाल
मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या एकूण ७ मतदारसंघातील ८ जागा आमदारांची मुदत नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी संपत आहे. त्यामुळे या ८ जागांसाठी निवडणूक घेण्याऐवजी केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच मतदारसंघातील सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे. यातून सोलापूर आणि अहमदनगर स्थानिक मतदारसंघातून निवडूण येणाऱ्या जागांसाठी नंतर निवडणूक घेण्यात येणार …
Read More »
Marathi e-Batmya