मुंबई : प्रतिनिधी ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ या चित्रपटापासून ‘फुक्रे’ चित्रपटापर्यंत अभिनेत्री रिचा चढ्ढाने कायमच विविधांगी भूमिका साकारण्याला प्राधान्य दिलं आहे. नॅान-ग्लॅमरस भूमिकाही ग्लॅमरस भूमिकांइतक्याच दमदार आणि लक्षवेधी पद्धतीने साकारण्याची कला रिचाला चांगलीच जमते. याच कारणांमुळे रिचाच्या भूमिका असलेल्या चित्रपटांनी कान सारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपट महोत्सवांमध्येही आपला दबदबा निर्माण केला होता. …
Read More »लघुपटामध्ये झळकणार गिरीजा ओक ‘क्वॉर्टर’मध्ये दिसणार नव्या रूपात
मुंबई : प्रतिनिधी काही अभिनेत्रींनी आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अशा अभिनेत्री चित्रपटसृष्टीपासून दूर गेल्या तरी रसिकांच्या मनातील त्यांचं स्थान कधीच डळमळीत होत नाही. गिरीजा ओक ही एक अशीच अभिनेत्री आहे. गिरीजाने आपल्या आजवरच्या कारकिर्दीत केलेली कामगिरी पाहता ती फार काळ सिनेसृष्टीपासून दूर राहू …
Read More »‘एक वंचित’ समाजातील दुर्बल घटकांचा आवाज चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण लवकरचं रूपेरी पडद्यावर
मुंबई : प्रतिनिधी मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर तसंच अंतर्मुख होऊन विचार करायला लावणाऱ्या चित्रपटांची निर्मिती होत असते. अशा चित्रपटांमध्ये मोठे स्टार नसले तरी त्याचं कथानक आणि आशयच खरा हिरो ठरत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असतो. असे चित्रपट केवळ प्रेक्षकांचंच लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होत नाहीत, तर राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय …
Read More »डान्स गुरू रेमोचं असही व्हॅलेन्टाईन डे स्पेशल गिफ्ट गावठी चित्रपटातलं गाणं केलं रसिकांना सर्मपित
मुंबई : प्रतिनिधी व्हॅलेंटाइन डे एक दिवसावर येऊन ठेपल्याने सर्वत्र गुलाबी वातावरण आहे. व्हॅलेंटाइन डे साजरा करणारे हा दिवस कसा साजरा करायचा या तयारीत आहेत, तर याला विरोध करणारे या दिवशी घडणाऱ्या अनुचित प्रकारांना आळा कसा घालायचा या विचारमंथनात व्यग्र आहेत. अशातच डान्स गुरू आणि सिने दिग्दर्शक रेमो डिसोझाने प्रेक्षकांना …
Read More »गोड चेहऱ्याची यामी दिसणार अॅक्शन भूमिकेत बत्ती गुल मीटर चालू मध्ये साकारणार वकील
मुंबई : प्रतिनिधी कन्नड, पंजाबी आणि तेलुगु चित्रपटानंतर हिंदीकडे वळलेल्या अभिनेत्री यामी गौतमने आज हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘विकी डोनर’ या चित्रपटात आयुष्मान खुराणासोबत जोडी जमवत बॅालिवुडमध्ये दाखल झालेल्या यामीने अल्पावधीतच हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. विशेषत: ‘बदलापूर’, ‘काबील’ आणि ‘सरकार ३’ मधील यामीच्या …
Read More »पद्मावतला टक्कर देत ‘पॅडमँन’ने बसविला जम पहिल्या तीन दिवसात ३९.५० कोटींचा गल्ला
मुंबई: प्रतिनिधी संजय लीला भन्साळींच्या वादग्रस्त ‘पद्मावत’ या चित्रपटानंतर प्रदार्शित झालेला ‘पॅडमँन’ हा आणखी एक महत्त्वपूर्ण आणि मोठा चित्रपट मानला गेला. अक्षय कुमारसारख्या दिग्गज अभिनेत्याची मुख्य भूमिका आणि आर. बाल्कींसारख्या मातब्बर दिग्दर्शकाच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाचे मागील बऱ्याच दिवसांपासून जोरदार प्रमोशन सुरू होतं. त्यामुळे हा चित्रपट बॅाक्स ऑफिसवर कशा …
Read More »ऑनस्क्रीन व्हॅलेंटाइन कपल पण प्रेक्षकांना भेटणार १६ मार्चला
मुंबई : प्रतिनिधी ‘कॅाफी आणि बरंच काही’ आणि ‘मि. अँड मिसेस सदाचारी’ या चित्रपटातील प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्त्ववादी ही जोडी रसिकांची फेव्हरेट आहे. दोघांची ऑनस्क्रीन केमेस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावल्याने ही जोडी पुन्हा कधी एकत्र येते याची जणू उत्सुकताच प्रेक्षकांना लागलेली असते. व्हॅलेंटाइन डे जवळ आला असून सध्या सगळीकडे याच …
Read More »प्रथमच एकत्र दिसणार आमिर आणि रणवीर चित्रपट कि जाहिरातीत ?
मुंबई : प्रतिनिधी मि. परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता आमिर खानचं नाव आज सगळीकडे गाजतंय. कोणत्याही व्यक्तिरेखेला अचूक न्याय देण्यात तरबेज असणाऱ्या आमिरच्याच पावलावर पाऊल टाकत अभिनेता रणवीर सिंहही वेगवेगळ्या रूपात प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. संजय लीला भन्साळींच्या वादग्रस्त ‘पद्मावत’ या चित्रपटामध्ये सर्वांनाच त्याचा प्रत्यय आला आहे. नकारात्मक भूमिकेतही रणवीरच जास्त …
Read More »दत्तांच्या ‘पलटन’मध्ये मोनिकाची एंट्री हर्षवर्धन राणे सोबत जमणार जोडी
मुंबई : प्रतिनिधी देशभक्ती चित्रपटासाठी प्रसिध्द असलेल्या निर्माता दिग्दर्शक जे.पी.दत्ता यांच्या आगामी पलटन चित्रपटात मोनिका गिल या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ही तीच मोनिका गिल आहे जी मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘फिरंगी’ चित्रपटामध्ये कपिल शर्मासोबत चमकली होती. दुसऱ्याच चित्रपटात मोनिकाला जे. पी. दत्तांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी लाभली असून …
Read More »रिचा विरुद्ध रिचा बॅाक्स ऑफिसवर रंगणार अनोखा सामना
मुंबई : प्रतिनिधी एकाच अभिनेत्याचे दोन सिनेमे एकाच शुक्रवारी प्रदर्शित होतात. तर कधी दोन अभिनेत्यांचे दोन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्याने ते कलाकार आमनेसामने उभे ठाकल्याचं चित्र पाहायला मिळतं. पण अभिनेत्रींच्या बाबतीत फार कमी प्रमाणात असं घडताना दिसतं. परंतु पहिल्यांदाच ग्लॅमरसोबतच नॅान ग्लॅमरस भूमिकाही अतिशय खुबीने वठवत लक्ष वेधूने …
Read More »
Marathi e-Batmya