चालू आठवड्यात काही कंपन्यांचे आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी उघडणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी कमाईची आणखी एक संधी असेल. एक मेनबोर्ड आणि चार एसएमई असे पाच आयपीओ या आठवड्यात खुले होणार आहेत. या आयपीओंच्या माध्यमातूनकंपन्या ९३८ कोटी रुपये उभारणार आहेत. ब्लू जेट हेल्थकेअर आयपीओ ब्लू जेट हेल्थकेअरचा आयपीओ २५ ऑक्टोबरला उघडेल आणि २७ ऑक्टोबरला …
Read More »पाकिस्तान : तेल उपलब्ध नसल्याने सरकारी विमान कंपनी पीआयए च्या ८१ पैकी ७० उड्डाणे रद्द पाकिस्तान ची सरकारी विमान कंपनी पीआयए तोट्यात नेमकं काय आहे कारण ?
पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सला तेलाच्या तीव्र टंचाईमुळे ८१ पैकी ७० उड्डाणे रद्द करावी लागली. पीआयएने हे विधान अशा वेळी जारी केले आहे जेव्हा पाकिस्तानच्या सरकारी तेल कंपनीने एक दिवस आधी सांगितले होते की त्यांना तेल पुरवठ्यासाठी $ २२० दशलक्ष अग्रिम पैसे मिळाले आहेत. हे तेल पीआयएच्या ३९ …
Read More »ब्लू जेट हेल्थकेअरचा आयपीओ २५ ऑक्टोबरपासून उघडणार सविस्तर तपशील जाणून घ्या
मुंबईस्थित औषधांसाठी कच्चा माल तयार करणारी कंपनी ब्लू जेट हेल्थकेअरचा आयपीओ पुढील आठवड्यात २५ ऑक्टोबर रोजी गुंतवणुकीसाठी उघडणार आहे. कंपनी आयपीओमधून ८४० कोटी रुपये उभारणार आहे. आयपीओसाठी प्रति शेअर ३२९-३४६ रुपये प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. ब्लू जेट हेल्थकेअरचा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) वर आधारित असेल. ऑफर …
Read More »परकीय चलनाच्या साठा पुन्हा वाढला १.१५ अब्ज डॉलरची पडली भर
देशाच्या परकीय चलनाचा साठा १३ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात १.१५ अब्ज डॉलरने वाढून ५८५.८९ अब्ज डॉलर झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिली आहे. याआधी अनेक आठवडे परकीय चलनाचा साठा कमी होत होता. मागील आठवड्यात देशाचा एकूण परकीय चलन साठा २.१७ अब्ज डॉलरने घसरून ५८४.७४ अब्ज डॉलर झाला होता. …
Read More »मोठी बातमीः पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये १८४ जागांसाठी नोकर भरती सुरू या संकेतस्थळावर थेट अर्ज भरा
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकर भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया २० ऑक्टोबर २०२३ पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०२३ आहे. रिक्त जागा : १८४ पदाचे नाव : इंजिनिअर ट्रेनी पदांचा तपशील आणि रिक्त …
Read More »फेडरल बँकेकडून एफडी व्याजदरात वाढ आता मिळेल इतके व्याज
तुम्हीही सणासुदीच्या काळात एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. फेडरल बँकेने २ कोटी रुपयांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. फेडरल बँक ४०० दिवसांच्या एफडीवर आता सर्वाधिक व्याज देत आहे. बँक ४०० दिवसांच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना ८.१५ टक्के तर सर्वसामान्यांना ७.६५ टक्के व्याज …
Read More »व्याजदर कपात तूर्त नाहीच; गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे मोठे विधान कौटिल्य आर्थिक परिषदेत व्याजदरावर शशिकांत दास यांचे मोठे विधान
येणाऱ्या काळासाठी जादा व्याजदर कायम राहणार आहेत. महागाई कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने अतिशय सावध पवित्रा घेतला असून, त्यावर बारकाईने नजर ठेवली जात आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. कौटिल्य आर्थिक परिषदेत दास बोलत असताना त्यांनी हे मोठे विधान केले आहे. दास म्हणाले की, व्याजदर हे …
Read More »गाडी घेताना मोठ्या भल्या-मोठ्या नकली चावी सोबत फोटो का काढतात माहितीये का? तुम्हाला माहिती आहे का गाडी घेताना नकली चावी सोबत फोटो का काढतात
गाडी डिलिव्हर करताना डीलरशिप मोठ्या बनावट चावीसोबत ग्राहकाचा फोटो काढतात. हे खूप सामान्य झाले आहे. आपण अनेकदा पाहिले असेल की जेव्हा लोक नवीन कार खरेदी करतात तेव्हा ते सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करतात,ज्यामध्ये ते कारसमोर उभे असतात आणि त्यांना डीलरशिपकडून भलीमोठी चावी दिली जाते. तुम्ही कधी विचार केला आहे …
Read More »बँकेत आल्या नाही २००० हजारांच्या नोटा; आद्यपही मार्केटमधून १० हजार करोड येणे बाकी २ हजारांच्या नोटा अद्यापही बाजारात उपलब्ध
२ हजार रुपयांच्या नोटा आजही बाजारात आहेत. आरबीआयच्या म्हणण्यानुसार २ हजार रुपयांच्या नोटांच्या रूपात अजूनही १० हजार कोटी रुपये लोकांकडे आहेत. या नोटा लवकरच बँकांमध्ये जमा होतील, अशी आशा आरबीआय गव्हर्नर यांनी व्यक्त केली आहे. २ हजार रुपयांची नोट बदलण्याची किंवा जमा करण्याची अंतिम तारीख ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली होती. …
Read More »चीनमध्ये जन्मदर घटल्याने ही कंपनी बंद करणार आपला कारखाना चीनचा जन्मदर घटल्यामुळे आयर्लंड स्थित कंपनीचा नेमका तोटा काय ?
जगातील सर्वात मोठी फूड कंपनी नेस्ले बेबी फॉर्म्युला बनवणारी कंपनी आपला एक प्लांट बंद करणार आहे. याचे कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल. कंपनीचे म्हणणे आहे की चीनमध्ये जन्मदर घटला आहे. कंपनीचे हे प्लांट आयर्लंडमध्ये असून ते मुलांसाठी न्यूट्रिशन फॉर्म्युला तयार करते. हे विशेषतः आशियामध्ये निर्यात केले जाते.कंपनीचे म्हणणे आहे की …
Read More »
Marathi e-Batmya