मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या, मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येमुळे राज्य सरकारवर विरोधकांनी टीकेची तोफ डागायला सुरुवात केली. त्यामुळे प्रत्यक्षातील रूग्ण आणि आतापर्यतची आकडेवारी जनतेसाठी उपलब्ध करून दिली. खालील तक्ता पाहील्यानंतर जिल्हानिहाय माहिती आपल्या लक्षात येईल. अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण …
Read More »बापरे…२४ तासात मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येने राज्यात १०० री ओलांडली आज पुन्हा २ हजार नव्या रूग्णांचे निदान होत संख्या ५७ हजाराच्या जवळ
मुंबई: प्रतिनिधी ९७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होवून २४ तासही उलटत नाहीत तोच आज राज्यातील १०५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची धक्कादाय बाब पुढे आली आहे. तसेच आजही २ हजार १९० रूग्णांचे निदान झाले असून ही संख्या ५६ हजार ९४८ अर्थात ५७ हजारवर पोहोचली असून ९६४ रूग्णांना घरी सोडण्यात आल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १७ …
Read More »२४ तासात आतापर्यतची सर्वाधिक मृत्यूची नोंद ९७ जणांचे मृत्यू तर २०९१ नव्या रूग्णांचे निदान
मुंबई: प्रतिनिधी राज्यात मागील काही दिवसांमध्ये कोरोनाबाधीतांच्या मृत्यूमध्ये आकडे कमी-जास्त होताना दिसून येत होते. तसेच मागील काही दिवसात ही संख्या कधी ८४ तर कधी ६० च्या दरम्यान रहात असे. मात्र आतापर्यत सर्वाधिक ९७ जणांचा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून २ हजार ९१ रूग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे कोरोनाबाधीतांची संख्या …
Read More »प्रचंड उकडतं ना? पुन्हा एसी-कुलर सुरु करायचाय, मग हे वाचा केंद्र सरकारकडून एसी, कुलर वापरण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर
मुंबई: प्रतिनिधी ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर अर्थात मार्च महिन्यात कोरोनाबाधित रूग्ण सापडायला सुरुवात झाली. त्यामुळे घरात, कार्यालयात वापरण्यात येणाऱ्या सिंगल आणि सेंट्रल एसी वापरण्यावर सुरुवातीला बंधन घालण्यात आली. मात्र आता घरात किंवा कार्यालया एसी आणि कुलरचा वापर करण्याबाबत केंद्र सरकाच्या सीपीडब्लूडीने यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर केलीत. या मार्गदर्शक तत्वानुसार एसी वापरायचा …
Read More »सोलापूरने पार केली ६०० रूग्णांची संख्या २४ तासात ७ जणांचा मृत्यू
सोलापूर: प्रतिनिधी मागील काही दिवसात जिल्हा आणि शहरातील संख्या वेगाने वाढत असून आज सकाळी ८ आणि दिवसभरात मिळून २५ रूग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे आतापर्यंतची जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६०८ वर पोहोचली आहे. तर ७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज निदान झालेले रूग्ण हे कुमठा नाका १, बुधवार पेठ १, …
Read More »राज्यात ५२ हजार कोरोनाग्रस्तांपैकी ३५ हजार रूग्ण अॅक्टीव्ह २ हजार ४३६ नवे रूग्ण, ६०जणांचा मृत्यू तर १५ हजार बरे होवून घरी
मुंबई: प्रधिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत कालच्या तुलनेत २ हजार ४३६ ने आज वाढ झालेली असली तरी प्रत्यक्षात ३५ हजार १७८ रूग्ण अॅक्टीव्ह आहेत. तसेच ११८६ जणांना आज घरी सोडण्यात आल्याने बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या १५ हजार ७८६ इतकी झाली असून ६० जणांचा २४ तासात मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री …
Read More »३ हजार रूग्णांच्या विक्रमी संख्येसह राज्य पोहोचले ५० हजारांवर तर अॅक्टीव केसेस अवघ्या ३३ हजार: ५८ जणांचा मृत्यू
मुंबई : प्रतिनिधी राज्यात आजपर्यंतचे सर्वाधिक रूग्ण अर्थात ३ हजार ४१ रूग्ण राज्यात आढळून आले असून महाराष्ट्राने ५० हजार रूग्ण संख्येचा टप्पा पार केला. तर मुंबई शहराची संख्या ३० हजार ५४२ वर पोहोचली आहे. ५८ रूग्णांचा मृत्यू झाला तर ११९६ रूग्णांना घरी सोडून दिल्याने त्यांची संख्या १४ हजार ३०० वर …
Read More »कोरोनाग्रस्तांची संख्या वाढणार…पण अनेक गोष्टी पूर्वपदावर आणणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे इशारा आणि आश्वासन
मुंबई: प्रतिनिधी केंद्रीय पथकाने काही दिवसांपूर्वी मे अखेर पर्यत १ लाख २५ हजार ते दिड लाख रूग्णाच्या संख्येचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र आज मे महिन्याची २४ तारीख असून सद्यपरिस्थितीत ही संख्या ३३ हजार आहे. ही संख्या केवळ आपल्यामुळेच नियंत्रित ठेवण्यात यश आल्याचे सांगत आगामी दिवसात संख्या आणखी वाढणार असल्याचा …
Read More »मुंबई महानगर आणि राज्याच्या रूग्णसंख्येत अवघा १० हजाराचा फरक महानगराची संख्या पोहचली ३६ हजार १७३ तर राज्याची ४७ हजार १९०
मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोनाबाधीतांच्या संख्येत मुंबई महानगर प्रदेशासह राज्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत असली तरी या दोघांमध्ये अवघा १० हजार ११७ रूग्णसंख्येचा फरक आहे. राज्याच्या एकूण संख्येपैकी ७० ते ८० टक्के संख्या ही मुंबई महानगर असून आज झालेल्या २ हजार ६०८ रूग्ण संख्येमुळे ३६ हजार १७३ वर पोहोचली आहे. …
Read More »रूग्णालयाच्या विरोधात या मेल आयडीवर तक्रार करा : बेडची माहिती लवकरच ऑनलाईन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : विशेष प्रतिनिधी मुंबईसह राज्यात कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच कोणत्या रूग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत, तसेच रूग्णावर करण्यात आलेल्या उपचाराचा खर्च वाटेल त्या पध्दतीने लावला जात आहे? यासह रूग्णालयाची तक्रार करायची असले तर ती ऑनलाईन पध्दतीने करता येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देत लवकरच …
Read More »
Marathi e-Batmya