मुंबई : प्रतिनिधी सामान्यांसाठी वरदान ठरलेल्या महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजनेमध्ये बेळगाव येथील दोन रुग्णालयांचा समावेश करण्यात आला असून त्यामुळे सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील नागरिकांना फायदा होणार असल्याचे आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी सांगितले. बेळगाव येथील केएलईएस डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पीटल व मेडीकल रिसर्च सेंटर आणि केएलईएस कॅन्सर …
Read More »कोरोना: राज्यात ७ हजार ७४ नव्या रूग्णांसह संख्या २ लाखावर ३३९५ जणांना घरी सोडले, २९३ जणांचा मृत्यू, अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ८३ हजारावर
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्येचे शहर म्हणून आता ठाणे जिल्ह्याची नोंद करावी लागणार आहे. मागील अनेक दिवसांपासून मुंबई शहराचे नाव घेण्यात येत होते. मात्र आज मुंबईतील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २४ हजार ९३६ तर ठाणे जिल्ह्यात २६ हजार ७२७ वर पोहोचली आहे. तसेच २४ तासात तब्बल ७ हजार ८३ इतके …
Read More »सोलापूरकरांना पुरेशी माहिती दिल्यानंतर संचारबंदी चर्चा करुनच लॉकडाऊनबाबत निर्णय :पालकमंत्री भरणे यांची माहिती
सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर शहरातील कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी नागरिकांकडून संचारबंदी लागू केली जावी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे सर्व संबंधित घटकांशी पूर्ण चर्चा करुनच याबाबतचा निर्णय घेतला जाईल. संचारबंदीबाबत शहरातील नागरिकांना पुरेशी माहिती अगोदर दिली जाईल, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे सांगितले. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज …
Read More »अखेर टीकेमुळे आयसीएमआर करणार कोरोनावरील देशी औषधाची ट्रायल व्यक्तीबरोबर प्राण्यांवरही चाचणी करून लवकरच बाजारात आणणार
नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी परदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येला मागे टाकत भारताने कधीच २ रा क्रमांक पटकावला. तरीही आयसीएमआर कडून कोरोनावरील देशी बनावटीच्या औषधाची ट्रायल करण्यासाठी मुहूर्त अर्थात १५ ऑगस्टपर्यतचा मुहुर्त शोधला. परंतु या धोरणावर देशातील सर्वस्तरातून टीकेची झोड उठताच अखेर आयसीएमआरने लवकरच कोरोनावरील औषधाची ट्रायल सुरु करणार असल्याचे जाहीर केले. देशातील कोरोनाबाधीतांच्या …
Read More »कोरोनाबाधितांवरील उपचार, आरोग्य सुविधांच्या देखरेखीसाठी आता जिल्हास्तरीय समिती सीसीटीव्ही बसविण्याचे आणि नातलगांना रुग्णांच्या चौकशीसाठी रुग्णालयात सोय करण्याचे निर्देश
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी त्रिस्तरीय रुग्णालय असून लक्षणांनुसार रुग्णांना या रुग्णालयात दाखल केले जाते. रुग्णांवर होणारे उपचार, कोरोना रुग्णालयातील आरोग्य सुविधा याची देखरेख करण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती कोरोना रुग्णालयांना नियमित भेटी देईल. यासंदर्भात आरोग्य विभागाने नुकताच शासन निर्णय जाहीर केला आहे. …
Read More »कोरोना: अॅक्टीव्ह रूग्ण मुंबई-ठाण्यात ५० हजारावर तर राज्यात ८० हजाराच्या काठावर ३५१५ बरे होवून घरी तर ६३६४ नव्या रूग्णांचे निदान, १९८ जणांचा मृत्यू
मुंबई : प्रतिनिधी मुंबईचे उपनगर म्हणून ओळखले जाणाऱ्या ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, वसई-विरार आदी भागात सातत्याने रूग्ण संख्या वाढीस लागल्याने अखेर पुन्हा लॉकडाऊन जारी करण्यात आला. परंतु तरीही या भागातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून ठाणे शहर व ग्रामीण भागातील बाधीतांची एकूण संख्या ५६६३ आणि ११२१४ वर पोहोचली …
Read More »कोरोना: आज महिन्यातील सर्वाधिक बरे होणारे, नवे रूग्ण आणि चाचण्यांचा टप्पा ६ हजार ३३० नवे सर्वाधिक रूग्ण तर १२५ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांचे बरे होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असले तरी बाधितांची संख्यांही चांगलीच वाढताना दिसत आहे. मागील २४ तासात ८ हजार १८ रूग्ण बरे होवून घरी गेले. तर आतापर्यंतची सर्वाधिक रूग्ण अर्थात ६ हजार ३३० रूग्णांचे निदान झाले. तर १२५ मृतकांची नोंद झाली असून घरी जाणाऱ्यांची संख्या १ …
Read More »सुखद बातमी: २४ तासात ८ हजार रूग्ण घरी: कोरोनामुक्तांची संख्या लाखावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या पार झाली असून जुलैच्या सुरूवातीलाच एकाच दिवशी ८०१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आता बरे झालेल्यांची संख्या १ लाख १ हजार १७२ झाली आहे. आज सर्वाधीक बरे झालेले रुग्ण मुंबई मंडळतील असून ७०३३ रुग्णांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती आरोग्यमंत्री …
Read More »कोरोना: जूनमध्ये ५ हजार ६९१ मृत्यू , बरे होणाऱ्यांची संख्या ९३ हजारावर ५५३७ नने रूग्ण तर १९८ जणांचा मृत्यू
मुंबई: प्रतिनिधी राज्यात मे अखेरला २२८६ मृतकांची नोंद झाली होती. मात्र १ जून रोजी २३६२ मृतकांची नोंद झाली. १ जून ते १ जुलै या कालावधीत राज्यात एकूण ५ हजार ६९१ मृतकांची नोंद झालेली असून आतापर्यंत ८ हजार ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील २४ तासात २२४३ जणांना घरी सोडण्यात आल्याने …
Read More »रुग्णवाहिकांकडून होणाऱ्या आर्थिक लूटीतून सामान्यांची होणार सुटका खासगी रुग्णवाहिका, वाहने ताब्यात घेणार: शासन निर्णय जाहीर
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका तसेच खासगी वाहने जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत आज आरोग्य विभागामार्फत शासन निर्णय जाहीर केला आहे. अधिग्रहीत केलेले रुग्ण वाहक वाहन जास्त गंभीर नसलेल्या रुग्णांसाठी वापरण्यात येईल. राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना रुग्णांना …
Read More »
Marathi e-Batmya