मुंबईः प्रतिनिधी आरेत वृक्षतोड होत असताना प्लास्टिक बंद करणारे नकली पर्यावरणप्रेमी कुठे गेले?असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी करत ही वृक्षतोड म्हणजे मुंबईकरांना नाक दाबून मारण्याचा प्रकार असल्याची टीका केली. गेली २५ वर्षे शिवसेना जीव घेत होती. आता भाजपसोबत युती करून सामान्य मुंबईकरांना वेठीस धरत आहे असा …
Read More »ब्राम्हण आर्थिक विकास महामंडळाच्या आश्वासनानंतर चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा कोथरूडमधील उमेदवारी मागे घेण्याचे संघटनेची तयारी
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीसाठी कोथरूडमधील स्थानिक उमेदवाराऐवजी बाहेरचा अर्थात कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने विरोध दर्शविला. तसेच पाटील यांच्या विरोधात उमेदवार दिला. मात्र याप्रश्नी बैठक होत ब्राम्हण महासंघाला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर महासंघाने पाटील यांच्या विरोधातील भूमिका मागे घेत त्यांना …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसची अंतिम यादी अर्ज छाननीनंतर होणार जाहीर अंतिम यादी ७ तारखेला जाहीर करणार
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वाधिक नेते, आमदारांनी पक्षांतर करत भाजपात प्रवेश केला. तरीही राष्ट्रवादीकडून नव्या दम्याच्या उमेदवारांना उमेदवारी देत आपला बालेकिल्ला लढविण्याचा प्रयत्न सुरु केला. परंतु राष्ट्रवादीकडून अद्याप अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नसली तरी ही अंतिम यादी अर्ज छाननीनंतर ७ ऑक्टोंबर रोजी जाहीर करण्यात येणार …
Read More »शासकीय संकेतस्थळांवरील मुख्यमंत्र्यांच्या जाहिराती तात्काळ बंद करा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची निवडणूक अधिका-यांकडे मागणी
मुंबईः प्रतिनिधी राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असताना अद्यापही शासकीय संकेतस्थळांवरती मुख्यमंत्री आणि शासनाच्या जाहिराती दिसत आहेत. https://cmo.maharashtra.gov.in/ , https://maharashtra.mygov.in या शासकीय संकेतस्थळावर अद्याप मुख्यमंत्र्यांच्या जाहिराती झळकत आहेत. हा सरळसरळ आचारसंहिता भंगाचा गुन्हा आहे. या जाहिराती तात्काळ बंद करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत आणि मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा …
Read More »भाजपाने मित्रपक्षांना त्यांची जागा दाखविली शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे सूचक वक्तव्य
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभेसाठी निवडणूका होत असून या निवडणूकीत भाजपा-शिवसेनेसोबत असलेल्या मित्रपक्षांना भाजपाने त्यांची जागा दाखविली अर्थात मित्रपक्षांना त्यांच्या उमेदवारांसाठी जागा दिल्याचा खुलासा करत आपल्या वक्तव्यातून निर्माण होणाऱ्या सूचक अर्थाची सारवा सराव करण्याचा प्रयत्न शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला. ओबीसी, भटके-विमुक्त, धनगर, कुणबी, वंजारा, तेली, माळी, आगरी आदी समाजातील …
Read More »उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस राड्याचा बारामतीत राष्ट्रवादी आणि भाजपात तर घाटकोपर आणि बोरीवलीत भाजपा नेत्यांच्या समर्थकात
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीकरीता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असताना विद्यमान आमदार-मंत्री यांना तिकिट नाकारल्याने बोरीवली आणि घाटकोपरमधील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत राडा केला. तर बारामतीत भाजपा उमेदवार गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या रँलीवरून राष्ट्रवादी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे दिसून आले. बोरीवलीचे विद्यमान आमदार विनोद तावडे …
Read More »अखेर निष्ठावंताला डावलत राजघराण्यातील जावयाला भाजपाची उमेदवारी जाहीर मराठी e-बातम्या.कॉमचे वृत्त खरे ठरले
मुंबईः प्रतिनिधी पार्टी विथ डिफरन्सचा नारा देत आपले वेगळेपण सिध्द करण्याच्या नादात भाजपाकडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या धर्तीवर निष्ठांवतांना नारळ देण्याचा प्रकार सुरु केला आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसमधील वजनदार राजघराण असलेल्या नेत्यांच्या जावयाला अर्थात राहुल नार्वेकर यांना राज पुरोहीत सारख्या निष्ठावंताला डावलत उमेदवारी आज अखेर जाहीर केली. यासंदर्भातील वृत्त यापूर्वीच मराठी ई-बातम्या.कॉम …
Read More »मुंबई मनपा आर्थिक संकटात ;महापालिका आयुक्तांचे अतितात्काळ परिपत्रक मुंबई महानगरपालिकेचे खाजगीकरण करण्याचा भाजप- सेनेचा डाव असल्याचा नवाब मलिक यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी मुंबई महानगरपालिकाचे ३० हजार कोटीचे बजेट असताना मनपा आर्थिक संकटात कशी येवू शकते असा सवाल करतानाच भाजप – सेना मनपाचे खाजगीकरण करण्याचा डाव आखत असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला. दरम्यान नवाब मलिक यांनी महापालिका आयुक्तांनी काढलेल्या …
Read More »फडणवीसांचा मार्ग निर्धोक करण्यासाठी खडसे, तावडे, बावनकुळे, महेतांची गच्छंती ? भाजपातही निष्ठावंतांच्या नशीबी सतरंज्याच
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर महाजनादेश यात्रेची घोषणा करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीच परत येणार असल्याची जाहीरात सुरु केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांनीही देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री पदी राहणार असल्याचे जाहीर केल्याने त्यांचा पुढील कार्यकाळ निर्धोक रहावा यासाठी अडचणीचे ठरणाऱ्या एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर …
Read More »पवार म्हणतात संपर्कात खडसे- पवारांच्या संपर्कात नाही अखेर खडसेंना तिकिट नाहीच
ठाणे-जळगांवः प्रतिनिधी भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा जन्म बारामतीचा असून मागील तीन महिन्यापासून ते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाण्यातील सभेत केला. त्यामुळे नाराज खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असताना भाजपा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपण कोणत्याच …
Read More »
Marathi e-Batmya