राजकारण

उद्धव ठाकरे यांची टीका, आधी पक्ष, मग मतचोरी आता जमीनही चोरायला लागले परभणी, पाटोदा भेटीत शेतकऱ्यांना कर्ज माफी झालीच पाहिजे

शेतकरी खूप व्यथेने व्याकुळ झाला आहे. भ्रष्टाचार सुरू असल्याने मत चोरीशिवाय पर्याय राहिला नाही. आधी पक्ष चोरला, माणसे चोरली, मतांची चोरी केली. आणि त्यानंतर आता जमीनही चोरल्याचा आरोप शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी करत भाजपाच्या काळात न्याय मागितला तर नक्षलवादी म्हणत आहे. शेतकर्‍यांना त्याच्या मेहनतीची कर्जमुक्ती मिळावी. कृषी मंत्री …

Read More »

महार वतन जमीन घोटाळ्यातील पीडीतांनी घेतली प्रकाश आंबेडकर यांची भेट पुण्यातील पीडित दलित शेतकऱ्यांनी घेतली भेट

पुण्यातील मुंढवा परिसरातील ४३ एकर महार वतनाची १८०० कोटी रुपयांची जमीन बेकायदेशीरपणे केवळ ३०० कोटी रुपयांना विकण्यात आल्याचे गंभीर प्रकरण समोर आले. तसेच याप्रकरणी अजित पवार आणि त्यांचे सुपुत्र पार्थ पवार हे राज्याच्या राजकिय वर्तुळात केंद्रस्थानी आले आहे. या पार्श्वभूमीवर महार वतन जमीन पीडित दलित शेतकऱ्यांनी आज पुण्यात वंचित बहुजन …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, पुणे जमिन घोटाळ्याचा विषय गंभीर आहे तर चौकशी झाली पाहिजे jराजकारणात कुटुंब आणत नाही

राजकारण आणि कुटुंब याच्यात फरक आहे. कुटुंबप्रमुख म्हणून मला विचाराल तर आम्ही एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढलो. माझा एक नातू हा अजित पवारांच्या विरोधात उभा होता. अजित पवारांच्या पत्नी माझ्या मुलीच्या विरोधात उभ्या होत्या. राजकारणात आम्ही कुटुंब आणत नाही तर आमची विचारधारा आणतो अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी …

Read More »

मतचोरी विरोधात मुंबई युवक काँग्रेसचे मेट्रो व लोकल मध्ये जनजागृती अभियान भाजपा आणि निवडणूक आयोगाच्या मतचोरीच्या विरोधात आंदोलन

देशात निवडणूका निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे पण लोकशाहीच्या या महत्वाच्या स्तंभावर संशयाचे ढग जमा झाले आहेत. भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करत असल्याचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दाखवून दिले आहे. या मतचोरी विरोधात मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, जमीन व्यवहाराची श्वेतपत्रिका काढून चर्चा करा कोट्यवधी रुपयांच्या जमिनी बळकावणाऱ्या दलालांचे सुत्रधार मंत्रालयात; भूखंड घोटाळे सामुहिक गुन्हेगारीचे कृत्य

भाजपा महायुतीचे सरकार गेंड्याचे कातडीचे असून या सरकारचा कारभार पाहता त्यांनी बेशरमपणाचा कळस गाठला आहे. दररोज एक मोठे प्रकरण उघड होत असून कारवाई मात्र शून्य आहे. सत्ताधारी पक्षातील लोकांनी व त्यांच्या नातेवाईकांनी राज्य लुटण्याचा सपाटा लावला आहे. मुंबई, पुणेसह राज्यात कोट्यवधी रुपयांचे भूखंड कवडीमोल भावाने लाटले जात आहेत. या सर्व …

Read More »

शिक्षक व पदवीधर मतदार संघांच्या निवडणुकांसाठी मतदार नोंदणी सुरु पुणे, नागपूर व औरंगाबाद, अमरावती विभागातील मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पुणे, नागपूर व औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदार संघ, तसेच पुणे व अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघांच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, ६ नोव्हेंबर, २०२५ पर्यंत पात्र पदवीधर आणि शिक्षकांकडून अनुक्रमे प्रपत्र १८ व १९ मध्ये प्राप्त …

Read More »

रांजणी येथील ड्रायपोर्टसाठी सकारात्मक काम करा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी येथे ड्रायपोर्ट व्हावी अशी मागणी या भागातील लोकप्रतिनिधी, उद्योजक व शेतकरी नागरिकांची आहे. ही मागणी सकारात्मक असून मागणीचा केंद्रीय स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी येथे ड्रायपोर्ट व्हावा या मागणी संदर्भात मत्स्यव्यवसाय व …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, महिनाभरात मुंढवा जमीन प्रकरणी चौकशी अहवाल पाच सदस्यांची उच्चस्तरीय समिती

पुणे येथील कथित जमीन अनियमिततेतील आरोपांची चौकशी करण्यासाठी महसूल, मुद्रांक व नोंदणी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची चौकशी समिती सरकारने स्थापन केली. यासंदर्भातील शासन आदेश आज जारी झाला असून, समितीला एक महिन्यात अहवाल द्यायचा असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. पुणे शहरातील मुंढवा …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी जमीन घोटाळा प्रकरणी अजित पवार यांनी राजीनामा द्यावा या घोटाळ्यातील अमेडिया कंपनीचे पार्टनर पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमिनीची खरेदी करण्यात आली,त्यावर स्टॅम्प ड्यूटी माफ करण्यात आली आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांना यातील काहीच माहित नव्हते? या जमीन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा झाला पाहिजे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, एखाद …

Read More »

जमिन व्यवहाराची माहिती नाही म्हणणारे अजित पवार संध्याकाळ होताच म्हणाले, व्यवहार रद्द पार्थ पवार याच्या महार वतन जमिन खरेदी प्रकरणी अजित पवार यांची आता सारवासारव

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी महार वतनाची जमिन खरेदी केली. त्यामुळे अजित पवार आणि त्यांचे सुपुत्र पार्थ चांगलेच अडचणीत आले. तसेच प्रकरण बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याची घोषणा करत तथ्य असेल तर कारवाई करणार असल्याचे जाहिर केले. त्यानंतर वेगाने चक्र फिरली. काल या …

Read More »