मराठी ई-बातम्या टीम राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे हे नुकतेच हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येच्या लग्नाला गेल्या होत्या. त्यानंतर घरी परतल्यानंतर त्यांना थोडीसे प्रकृत्ती अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी तपासणी असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. सुप्रिया सुळे यांच्यासोबतच त्यांचे पती सदानंद सुळे यांचीही तपासणी …
Read More »त्या दिवशी विधान परिषदेत काय घडले? उपसभापती कार्यालयाने दिला घटनाक्रम विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या कार्यालयाने दिली माहिती
मराठी ई-बातम्या टीम बोलण्याची संधी नाकारल्याच्या कारणावरून विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात भाजपाचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अविश्वास ठराव आणला आहे. मात्र त्या दिवशी अर्थात काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लक्षवेधीच्या वेळी नेमके काय झाले याची माहिती उप सभापती कार्यालयाने जाहिर केली आहे. ती माहिती खालील प्रमाणे …
Read More »महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये आता शिक्षकीय पदांना संवर्गनिहाय आरक्षण लागू विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने विधेयक मंजूर
मराठी ई-बातम्या टीम केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील शैक्षणिक संस्थातील महाविद्यालय, विद्यापीठांत आता शिक्षकीय पदांना संवर्गनिहाय आरक्षण लागू होणार आहे. याबाबतचे विधेयक मंगळवारी सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत मांडले. यानंतर सभागृहात हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. विधानसभेनंतर विधान परिषदेतही या विधेयकला मंजुरी देण्यात आली. सध्या राज्यातील शैक्षणिक संस्थामधील …
Read More »विद्यापीठ विधेयकातील “या” तरतूदींवरून मुनगंटीवारांचा सरकारला सवाल मंडळावरील सदस्यांच्या त्या गोष्टी कोण तपासणार?
मराठी ई-बातम्या टीम विधानसभेत संध्याकाळी सार्वजनिक विद्यापीठ दुरूस्ती विधेयक मान्यतेसाठी आल्यानंतर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना चांगलेच धारेवर धरत या दुरूस्ती विधेयकातील त्या तरतूदींनुसार नियुक्त करण्यात येणार असलेल्या व्यक्तींची तपासणी कशी करणार असा सवाल यावेळी उपस्थित केला. सार्वजनिक विद्यापीठ दुरूस्ती विधेयक मांडल्यानंतर त्यावरील …
Read More »अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक राज्यपालांनी राजकारण करु नये, संविधानिक पदाचा मान राखावाः नाना पटोले
मराठी ई-बातम्या टीम विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नियमाला धरून घेण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा होता. नियम बदल करणे हा विधिमंडळाचा अधिकारच आहे, त्यात घटनाबाह्य असे काहीच नाही. राज्यपालांनी संविधानिक पदाचा मान राखावा, राजकारण करु नये, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिला. गांधी भवन येथे …
Read More »निवडणूकीवरून राज्यपालांचा मविआला खोः पवार-ठाकरे यांच्यात चर्चा अखेर निवडणूकीला परवानगी नाहीच
मराठी ई-बातम्या टीम मागील आठ महिन्यापासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्याच्या प्रस्तावाला अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजूरी दिलीच नसल्याने महाविकास आघाडीच्या अध्यक्ष निवडीच्या प्रयत्नांना एकप्रकारे खो बसला आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून राज्यपालांबरोबर या विषयावर सध्या तरी संघर्ष न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभाध्यक्षपदा निवडणुकीसाठी कालपर्यंत …
Read More »अजित पवार म्हणाले, “आपण कोंबडी, कुत्रे आणि मांजराचे प्रतिनिधित्व करत नाही” आमदारांच्या गैरवर्तनावरून आमदारांना झापले
मराठी ई-बातम्या टीम आपण राज्यातील लाखो मतदारांची प्रतिनिधित्व या सभागृहात आमदार म्हणून करीत असतो आपण कोंबडी, कुत्रे किंवा मांजर यांचे प्रतिनिधित्व येथे करत नाही. त्यामुळे प्राण्यांचे आवाज काढून आपले गैरवर्तन दाखवू नका असे खडे बोल उपमुख्यमंत्री पवार यांनी विधानसभेतील आमदारांना सुणावत सर्व आमदारांनी आपल्या वर्तनाबद्दल अंतर्मुख होऊन विचार करावा आणि …
Read More »पडळकर हल्ला प्रकरणी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, काहीजण तारतम्य बाळगत नाहीत अजित सरकारकडून उच्च स्तरीय चौकशीचे आश्वासन
मराठी ई-बातम्या टीम सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर पोलिस ठाण्याच्या समोरच काही जमावाकडून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत देत या हल्ल्याच्या कटात पोलिसही सहभागी असल्याचा आरोप केला. पोलिसांच्या स्टेशन डायरीत यासंबधीचे उल्लेख करण्यात आले असून संबधितांविरोधात पोलिसांकडून कारवाई …
Read More »आवाजी मतदानाने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घटनाबाह्य नाही राज्यपालांच्याआडून विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाकडून अडथळा!: नाना पटोले
मराठी ई-बातम्या टीम विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदान पद्धतीनेच होईल व उद्याच ही निवडणूक घेण्याचा सरकारचा मानस आहे. विधिमंडळाने अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने घेण्याचा जो निर्णय घेतला आहे तो घटनाबाह्य नसल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आवाजी मतदानाने निवडणूक घेणे घटनाबाह्य असल्याचे पत्र राज्य …
Read More »विधिमंडळाचे पुढील अधिवेशन नागपुरात? अजित पवारांनी दिले हे उत्तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रश्नावर पवारांचे उत्तर
मराठी ई-बातम्या टीम विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गेली २ वर्षे नागपुरात झाले नाही. त्यामुळे पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेण्याचा विचार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यापूर्वीही मागील आठवड्यात अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »
Marathi e-Batmya