राजधानीत राजकीय घडामोडींची चर्चा सुरू असताना, एका खाजगी कौटुंबिक सोहळ्याची तयारी शांतपणे सुरू आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा आणि व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्रा त्याच्या दीर्घकाळाच्या मैत्रीण अविवा बेगसोबत साखरपुडा करणार आहे, असे कुटुंबाशी संबंधित सूत्रांनी सांगितले. हा साखरपुडा राजस्थानमध्ये दोन ते तीन दिवसांचा एक साधा समारंभ …
Read More »बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) च्या अध्यक्षा बेगम खालिदा झिया यांचे मंगळवारी सकाळी ८० व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. बीएनपीने जारी केलेल्या निवेदनानुसार, खालिदा झिया यांचे ढाका येथील एव्हरकेअर रुग्णालयात सकाळी ६ वाजता निधन झाले. त्या एका महिन्याहून अधिक काळ तेथे उपचार घेत होत्या. निवेदनात म्हटले …
Read More »मेहबूबा मुफ्ती यांचा इशारा, गांधी, नेहरूचा हिंदूस्तान लिंचिस्तान बनत चाललाय बांग्लादेशातील हिंदूची हत्या झाल्यानंतर केली केंद्रावर टीका
बांग्लादेशातील हिंदू समुदायांवर स्थानिकांकडून हल्ले करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर एका हिंदू तरूणाची हत्या झाल्यानंतर जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री तथा पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांचा हिंदूस्तान अर्थात भारत आता “लिंचिस्तान” (लिंचिंगची भूमी) बनत चालला असल्याचे मत व्यक्त करत केंद्र सरकार आणि भाजपावर टीका …
Read More »आता जीमेलची आयडी- पत्ता बदलता येणार, गुगल कडून नवे फिचर जुना जीमेल कायम ठेवून नवा जीमेल आयडी बनविण्याची परवानगी
तुम्हाला कधी तुमचा जीमेल पत्ता बदलायचा आहे का? कदाचित तुम्ही तुमचे खाते काही वर्षांपूर्वी तयार केले असेल, आणि आता तो जीमेल पत्ता व्यावसायिक वाटत नसेल? तर, असे दिसते की गुगल लवकरच तुम्हाला तुमचे खाते कायम ठेवून तुमचा जीमेल आयडी बदलण्याची परवानगी देणार आहे. याचा तुमच्यासाठी काय अर्थ असू शकतो, ते …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते २० मुलांना राष्ट्रीय बाल पुरस्कारांचे वितरण महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीला विज्ञान क्षेत्रासाठी पुरस्कार
वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते २० मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर येथील अर्णव महर्षीला गौरविण्यात आले. महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सात …
Read More »वोलोदिमिर झेलेन्सी यांनी व्यक्त केली व्लादिमिर पुतिन यांच्या मृत्यूची इच्छा नाताळच्या दिवशीही रशियाचे युक्रेनवर हल्ले
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी ख्रिसमसच्या संध्याकाळी युक्रेनच्या जनतेला संबोधित करताना, रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे नाव न घेता, त्यांच्या मृत्यूची इच्छा व्यक्त केली. ख्रिसमसच्या काळात रशियाने युक्रेनवर हल्ले केल्यामुळे दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा अशांतता पसरली. ‘स्वर्ग उघडतो’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या युक्रेनियन दंतकथेचा संदर्भ देत वोलोदिमिर झेलेन्स्की म्हणाले, “प्राचीन …
Read More »बांग्लादेशात अमेरिकेच्या मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांच्या लढ्याचा संदर्भ माजी पंतप्रधान खालेदा झिया यांचे सुपुत्र रहमान यांनी लोकशाही बांग्लादेशाची केली मागणी
माजी पंतप्रधान खालेदा झिया यांचे पुत्र आणि बांग्लादेश नॅशनॅलिस्ट पार्टी (बीएनपी) चे कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान यांनी जवळपास दोन दशकांच्या वनवासानंतर देशात परतल्यानंतर बुधवारी ढाका येथे एका विशाल सभेला संबोधित केले. समर्थकांच्या अथांग जनसमुदायाच्या उपस्थितीत दिलेल्या भाषणात, रहमान यांनी बांग्लादेशसाठी आपली दूरदृष्टी मांडली आणि दिवंगत अमेरिकन नागरी हक्क नेते मार्टिन …
Read More »थायलंड-कंबोडियन सीमावर्ती भागातील ती मुर्ती बुलडोझरच्या सहाय्याने पाडली ती मुर्ती भगवान विष्णूची की गौतम बुद्धांची, पण भारत सरकारकडून नाराजी व्यक्त
थायलंड आणि कंबोडिया दरम्यान मागील काही महिन्यांपासून एकमेकांच्या विरोधात लष्करी कारवाई करण्यात येत होती. मात्र आता थायलंड आणि कंबोडियाच्या सीमावर्ती भागात उभारण्यात आलेली एक मुर्ती कोणी त्याला हिंदू धर्मातील विष्णूची तर काही जणांकडून ती तथागत गौतम बुद्धांची असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र आता थायलंड सरकारने ही मुर्तीच बुलडोझरच्या सहाय्याने …
Read More »भूपेंद्र यादव यांची माहिती, न्यायालयाच्या निर्णयानंतर अरवली खाण प्रकरणी भूमिका स्पष्ट इकोलॉजी आणि इकॉनॉमीचा एकत्रित विचार आणि भूमिका
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी सोमवारी सांगितले की, अरवली पर्वतरांगेवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल गैरसमज पसरवला जात आहे, आणि सरकारने देशातील सर्वात जुन्या पर्वतरांगेच्या संरक्षणाला सातत्याने प्रोत्साहन दिले आहे. आपण या निकालाचा सविस्तर अभ्यास केला असल्याचे सांगून भूपेंद्र यादव म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की, दिल्ली, गुजरात आणि राजस्थानमधील …
Read More »काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची मनरेगा कायद्यातील दुरुस्तीवरून मोदींवर टीका काळा कायदा म्हणून वर्णन केलेल्याच्या विरोधात लढा देणार
ग्रामीण रोजगार योजनेतील बदलांवरून काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर तीव्र हल्ला चढवला आणि त्यांनी सांगितले की त्यांनी पूर्वी गरिबांच्या हक्कांसाठी लढा दिला होता आणि “काळा कायदा” म्हणून वर्णन केलेल्याच्या विरोधात पुन्हा लढेन असा इशारा काँग्रेस नेत्या तथा माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी …
Read More »
Marathi e-Batmya