भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवताना, १६ राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारच्या विभागांच्या रथांनी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेतला. आंध्र प्रदेशच्या रथाची थीम ‘एतिकोप्पका बोम्मलू’ होती, ज्यामध्ये पर्यावरणपूरक लाकडी खेळणी होती. उत्तर प्रदेशने महाकुंभाचे रथाची थीम तयार केली. तर पश्चिम बंगालने राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांवर प्रकाश टाकणारे “लक्ष्मी भंडार” आणि …
Read More »प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहिर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पुरस्कार सन्मार्थींची यादी जाहिर
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती भवनाच्या मान्यतेने केंद्रीय गृहमंत्रालयाने विविध कला, सामाजिक, कृषी, उद्योग व व्यापार क्षेत्रासह, साहित्य क्षेत्रातील मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने गौरवित त्यांच्या कार्याची दखल केंद्र सरकारने घेतली. पद्मश्री पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील अनेक क्षेत्रात काम करणाऱ्यांना मान्यवरांचा पद्मश्री पुरस्कार देताना प्रामुख्याने विचार केल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्काराने अच्युत पालव …
Read More »महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहिर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडून पदक देण्यास मान्यता
दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणा-या देशातील एकूण ४९ व्यक्तींना आज ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मान्यतेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारे ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार २०२४’ आज जाहीर झाले. महाराष्ट्रातील शशिकांत रामकृष्ण गजबे यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ …
Read More »भंडारा येथील ऑर्डीनन्स फॅक्टरीत स्फोटः आठ जणांचा मृत्यू सकाळी १० वाजता झाला स्फोटः स्फोटात ७ जण जखमी
महाराष्ट्रातील भंडारा येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीत आज सकाळी एक शक्तिशाली स्फोट झाल्याची माहिती पुढे आली असून स्फोटानंतर लगेचच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी घटनास्थळाची पाहणी करत या दुर्घटनेत किमान ८ जणांचा मृत्यू तर ७ जण जखमी झाल्याची माहिती दिली. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात सकाळी १० वाजता आर्डिनन्स फॅक्टरीत हा स्फोट झाला. प्राथमिक माहितीनुसार, …
Read More »२०२५ च्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या २३ दिवसात ११ वाघांचा मृत्यू ३ वाघांची शिकार, ३ जणांची अपघाती मृत्यू तर
महाराष्ट्रात १ जानेवारी २०२५ पासून ५ वाघांचा नैसर्गिक मृत्यू झाला असून ३ वाघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर ३ वाघांची शिकार करण्यात आली असून याबाबत चौकशी सुरु असल्याचे वन विभागाने कळविले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी व वनपरिक्षेत्रात २ जानेवारी २०२५ रोजी वाघांच्या आपसातील हल्ल्यात मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यातील तुमसर वनपरिक्षेत्रात …
Read More »जळगांव परधाडे येथे रेल्वे दुर्घटनाः घाबरून एका रेल्वेतून उतरले अन् दुसऱ्या चिरडले अर्धा तास झाला तरी मध्य रेल्वेकडून अद्याप अधिकृत माहिती नाही
मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक रेल्वे एक्सप्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवेमुळे जळगांव रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर काही वेळातच परधाडे रेल्वे स्थानकाच्या जवळ रेल्वे थांबवित रेल्वेतून खाली उतरले अन् त्याच रेल्वे ट्रॅकच्या समांतर असलेल्या दुसऱ्या ट्रॅकवर पोहोचले. मात्र त्यावेळी त्याच दुसऱ्या ट्रॅकवरून बंगरूळकडे निघालेल्या भरधाव वेगातील बंगळूरु एक्सप्रेस तेथून जात होती. त्यावेळी या पुष्पक एक्सप्रेसच्या …
Read More »अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डब्लूएचओतून घेतली माघारः भारतवर परिणाम? डब्लूएचओच्या निधीवर होणार परिणाम आणि धोक्याच्या इशाऱ्यावर होणार परिणाम
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पदभार स्वीकारण्याच्या पहिल्याच दिवशी जागतिक आरोग्य संघटनेतून अर्थात डब्लूएचओ WHO संघटनेतून बाहेर पडण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. आदेशात म्हटले आहे की माघार घेण्याची कारणे डब्लूएचओ WHO ने कोविड-१९ “COVID-19 साथीच्या आजाराचे चुकीचे व्यवस्थापन” केले आहे, “तातडीच्या आवश्यक सुधारणा स्वीकारण्यात अपयश”, “डब्लूएचओ WHO सदस्य देशांच्या …
Read More »अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प तर उपाध्यक्ष म्हणून जेडी व्हान्स यांनी घेतली शपथ व्हाईट हाऊसमध्ये पार पडला शपथविधी सोहळा
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “अमेरिकेचा सुवर्णकाळ आत्तापासून सुरू होत आहे” आणि दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांनी २० जानेवारी रोजी एका अंतर्गत समारंभात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पुनरागमन केले. रिपब्लिकन नेत्याने अलीकडील निवडणुकीत व्हाईट हाऊसमध्ये अभूतपूर्व पुनरागमन केले – महाभियोग, गुन्हेगारी आरोप आणि दोन हत्येच्या प्रयत्नांवर मात करून. “न्यायाचे प्रमाण …
Read More »मद्रास आयआयटीचे संचालकांचे धक्कादायक वक्तव्य, गोमूत्रात औषधी मूल्य रिसर्च पेपर प्रसिद्ध करणार -सर्वस्तरातून तामीनळनाडूत टीकेची झोड
एकाबाजूला देशात सनातन धर्माच्या नावाखाली गाय ही लोकपोपयोगी पशू असली तरी त्या गाईते गोमूत्र पिणारे आणि गोबर खाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे देशातील अंधभक्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यातच आता मद्रास आयआयटी संचालक व्ही. कामकोटी यांनी गोमूत्रावर रिसर्च पेपर प्रसिद्ध करणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे व्ही कामकोटी …
Read More »आरजी कार रूग्णालय बलात्कार आणि हत्या प्रकरणी संजय रॉयला जन्मठेप सियालदाह सत्र न्यायालयाचा निर्णय
कोलकाता येथील सियालदाह येथील सत्र न्यायालयाने आरजी कार बलात्कार आणि खून प्रकरणात मुख्य आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची आज शिक्षा सुनावली आहे. मागील आठवड्यात त्या प्रशिक्षार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी न्यायालयाने संजय रॉय यास न्यायालयाने दोषी ठरविले होते. तसेच या आठवड्यात शिक्षा सुनावणार असल्याचे जाहिर केले होते. त्यानुसार सत्र …
Read More »
Marathi e-Batmya