पाकिस्तान ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने उद्ध्वस्त केलेले दहशतवादी नेटवर्क पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करत आहे आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आयएमएफ IMF ला पाकिस्तानला दिलेल्या नवीनतम मदत पॅकेजचा पुनर्विचार करण्याचे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. भुज एअरबेसवर राजनाथ सिंह ऑपरेशन सिंदूरसाठी काम केलेल्या “हवाई योद्ध्यांचे” कौतुक केले, तसेच पुढे बोलताना राजनाथ …
Read More »परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांची स्पष्टोक्ती, पाकिस्तानशी चर्चा दहशतवादाच्या मुद्यावरच पाकिस्तानबरोबरचा सिंधू पाणी करार स्थगित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे की पाकिस्तानशी कोणतीही चर्चा दहशतवादाच्या मुद्द्यापुरती मर्यादित राहील. तसेच सिंधू पाणी करार स्थगित आहे आणि “पाकिस्तानकडून होणारा सीमेपलीकडून होणारा दहशतवाद विश्वासार्ह आणि अपरिवर्तनीयपणे थांबेपर्यंत” तो कायम राहील अशी माहिती परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी दिली. नवी दिल्लीतील होंडुरास दूतावासाच्या उद्घाटनाला उपस्थित राहिल्यानंतर …
Read More »अमेरिका अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सूचना, भारतात आयफोन तयार करू नका अॅपल सीईओ टिम कूक यांना डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी (१५ मे २०२५) असा दावा केला की, भारताने अमेरिकन वस्तूंवरील सर्व कर कमी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. दोहा येथे झालेल्या व्यावसायिक गोलमेज बैठकीत बोलताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असेही सांगितले की, त्यांना टिम कुकशी “थोडीशी अडचण” आहे आणि त्यांनी अॅपलच्या सीईओंना सांगितले की, त्यांनी …
Read More »भारताने भार्गवस्त्रा सोलर ड्रोनची केली यशस्वी चाचणी सोलरवर चालणारे ड्रोन एसडीएएलने तयार केले
भारताने सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड (एसडीएएल) द्वारे विकसित केलेल्या ‘भार्गवस्त्रा’ या नवीन कमी किमतीच्या काउंटर स्वार्म ड्रोन सिस्टमची यशस्वी चाचणी घेतली आहे. गोपालपूरमधील सीवर्ड फायरिंग रेंजमध्ये या काउंटर-ड्रोन सिस्टमची यशस्वी चाचणी घेण्यात आली. भार्गवस्त्रा हार्ड किल मोडमध्ये काम करते आणि २.५ किमी पर्यंतच्या अंतरावर लहान आणि येणाऱ्या ड्रोनना शोधून …
Read More »तुर्कीच्या विद्यापीठासोबतचा करार जेएनयूने तोडला तुर्कस्थानने पाकिस्तानला भारत विरोधी युद्धात मदत केल्यामुळे निर्णय
जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव इनोनू विद्यापीठासोबतचे शैक्षणिक सहकार्य स्थगित केले आहे. दोन्ही संस्थांमधील सामंजस्य कराराची (एमओयू) पुनर्तपासणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. भारत-पाकिस्तान संघर्षाशी तुर्कीचा संबंध जोडल्याच्या वृत्तानंतर हे पाऊल उचलण्यात आले, संरक्षण सूत्रांनी सांगितले की तुर्कीने ड्रोन आणि सुरक्षा कर्मचारी पाकिस्तानला पाठवले आहेत. जेएनयूच्या अधिकृत …
Read More »पाकिस्तानी हद्दीत चूकून गेलेल्या भारतीय बीएसएफच्या जवानाला सोडले जवानाला सोडल्यानंतर बीएसएफची माहिती
२३ एप्रिल रोजी पंजाब सीमेवर चुकून पाकिस्तानी हद्दीत घुसलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) कॉन्स्टेबलला बुधवारी पाकिस्तान रेंजर्सनी परत सोडले. बीएसएफने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, सकाळी १०:३० वाजता अटारी-वाघा सीमेवर ही चकमक झाली. पूर्णम कुमार शॉ असे या कॉन्स्टेबलचे नाव असून त्याने ऑपरेशनल ड्युटी दरम्यान फिरोजपूर सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली होती. …
Read More »मध्य प्रदेशमधील भाजपा मंत्र्याची कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विरोधात मुक्ताफळे काँग्रेसने केली भाजपा मंत्र्याची राजीनाम्याची मागणी
मध्य प्रदेशचे आदिवासी कल्याण मंत्री कुंवर विजय शाह पुन्हा एकदा मोठ्या वादात सापडले आहेत. यावेळी भाजपा नेत्याने भारतीय लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल उग्र जातीयवादी टिप्पणी केली, ज्यांनी भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्यासह पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूरद्वारे माध्यमांना माहिती दिली होती. १३ मे रोजी कुंवर विजय शाह …
Read More »परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, काश्मीर प्रश्न द्विपक्षियच व्यापारावरून शस्त्र झाली नसती डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याला परराष्ट्र मंत्रालयाचे उत्तर
भारत आणि पाकिस्तान दोघांनीही शत्रुत्व संपवण्यास सहमती दर्शविल्याशिवाय व्यापार थांबवण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याचे खंडन करताना, परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) मंगळवारी (१३ मे २०२५) सांगितले की, अमेरिकन अधिकाऱ्यांशी व्यापाराबाबत कधीही चर्चा झाली नाही. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, भारताने भारत-पाकिस्तान युद्धबंदीवरील राष्ट्राध्यक्ष …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्या संबोधना आधी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, भारत-पाक युद्ध आम्ही थांबवले दोन्ही देशांशी भरपूर व्यापार करणार असल्याचे सांगत दोन्ही देशांना युद्धबंदीसाठी प्रवृत्त केले
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर भारतीय लष्कराने हल्ला केला. त्यास पाकिस्तानकडूनही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केले. मात्र या दोन्ही देशांच्या दरम्यान सुरु झालेल्या युद्धात अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने मध्यस्थी करत भारत-पाकमध्ये युद्धबंदी केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करण्याच्या काही वेळ आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी …
Read More »पंतप्रधान मोदी यांचा पाकिस्तानला थेट नाव घेत इशारा, टेरर आणि टॉक एकाचवेळी नाही पाकिस्तानने त्यांच्या देशातील अतिरेक्यांची स्थळे उद्वस्त करावीत
पहलगाम येथील बैसरण व्हॅलीतील दहशतवादी हल्ल्याला प्रत्यु्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशवाद्यांचे अड्डे भारताने उद्धवस्त केले. त्यानंतर पाकिस्ताने या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतावरही हल्ले करण्यास सुरुवात झाली. अखेर या युद्धग्रस्त तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या मध्यस्थीने अखेर भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी करण्यात आली. त्यानंतर आज पहिल्यांदाच देशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »
Marathi e-Batmya