रिपब्लिकन डोनाल्ड ट्रम्प यांनी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचा पराभव करत व्हाईट हाऊस पुन्हा ताब्यात घेतले आहे. अलास्का आणि विस्कॉन्सिनमधील महत्त्वपूर्ण अंदाजांसह, डोनाल्ड ट्रम्प यांना आता २७९ इलेक्टोरल मते आहेत, तर कमला हॅरिस यांना २२३ मते आहेत. फ्लोरिडामधील वेस्ट पाम बीचवर एका मोठ्या मेळाव्याला संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, असाधारण सन्मानाबद्दल …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना दिलासा उत्तर प्रदेशातील मदरशांबाबत मोठा निर्णय
उत्तर प्रदेशातील १६,००० मदरशांना मोठा दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी २००४ च्या यूपी बोर्ड ऑफ मदरसा एज्युकेशन कायद्याची घटनात्मक वैधता कायम ठेवली आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल बाजूला ठेवला. तथापि, न्यायालयाने असे मानले की मदरसा कायदा, ज्या मर्यादेपर्यंत तो ‘फाजिल’ आणि ‘कामील’ पदवीच्या संबंधात उच्च शिक्षणाचे नियमन करतो, तो युजीसी …
Read More »श्रीनगरमध्ये बाजारात दहशतवाद्यांकडून हॅण्ड ग्रेनेडचा स्फोटः १० जण जखमी सुरक्षा दलाची तातडीने घटनास्थळी घाव
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमधील पर्यटक स्वागत केंद्राजवळ रविवारी भरलेल्या रविवारच्या बाजारात दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकल्याने किमान दहा जण जखमी झाले. लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या एका सर्वोच्च पाकिस्तानी कमांडरला श्रीनगरच्या खानयार परिसरात सुरक्षा दलांनी ठार केल्याच्या एका दिवसानंतर, कडक सुरक्षा असलेल्या टुरिस्ट रिसेप्शन सेंटरजवळ (टीआरसी) हा हल्ला झाल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिली. या स्फोटामुळे दुकानदार …
Read More »अमेरिकेने भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या हकालपट्टीचे वृत्त फेटाळले कॅनडा-भारत यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दिली स्पष्टोक्ती
भारत आणि कॅनडा यांच्यातील वाढत्या राजनैतिक तणावाला प्रतिसाद म्हणून वॉशिंग्टन भारतीय मुत्सद्दींना बाहेर काढण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. मात्र अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने या चर्चा फेटाळून लावल्या असून खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येच्या तपासात कॅनडाने कॅनडातील भारताचे उच्चायुक्त संजय वर्मा आणि इतर अनेक भारतीय मुत्सद्दींना इंटरेस्टने काम करणाऱ्या व्यक्ती म्हणून …
Read More »विधानसभेची निवडणूक राज्यात, राजकिय पक्ष मुंबईत अन् उमेदवार अंतरावली सराटीत विजयाचा लोलक अंतरावली सराटीत स्थिर
आतापर्यंत राज्यातील सत्तेची आणि राजकारणाची फळे चाखण्यासाठी मुंबई, पुणे आणि नागपूरच्या फेऱ्या मारणाऱ्या उमेदवारांना यंदाच्या निवडणूकीत सध्याचे राजकीय केंद्र मुंबई ऐवजी मराठवाड्यात स्थलांतरीत झाल्याचे दिसून येत आहे. तसेच निवडणूकीचे मतदान होण्या आधी आणि निकाल जाहिर होण्यापूर्वीच अनेक उमेदवार स्वतःच्या मतदारसंघातील नागरिकांना भेटण्याआधीच नव्याने राजकीय केंद्र स्थानी आलेल्या मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील …
Read More »डाना चक्रिवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये एकाचा मृत्यू, दोन लाखा नागरिकांना हलवले मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांची माहिती
“डाना” हे तीव्र चक्रिवादळ १२ किमी प्रतितास वेगाने उत्तर-वायव्य दिशेने सरकले आणि उत्तर किनारपट्टी ओडिशाच्या मध्यभागी, धमारा पासून १५ किमी उत्तरेस आणि हबलीखाटी निसर्ग छावणीच्या (भितरकनिका) उत्तर-वायव्येस ३० किमी अंतरावर असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) एक्स X वर पोस्ट केले. तसेच पश्चिम बंगालमध्ये डाना या चक्रिवादळात एकाचा मृत्यू झाल्याचे …
Read More »पाच वर्षानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी यांची भेट भारत-चीनमधील संबध स्थिर असणे गरजेचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत पाच वर्षांतील पहिली द्विपक्षीय बैठक घेतली. ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने रशियात ही बैठक झाली. २०२० मध्ये लडाखमध्ये तणाव सुरू झाल्यानंतर मोदी आणि शी यांच्यातील ही पहिली द्विपक्षीय बैठक होती. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) गस्त घालण्यावर भारत आणि चीनने सहमती …
Read More »विधानसभा निवडणूकीसाठी टपाली मतदान, कसे कराल? जाणू घ्या सविस्तर अर्जाची माहिती आणि कसे द्यायचे टपाली मतदान
राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ ची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. राज्यात एका टप्प्यात येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्याची निवडणूक यंत्रणा कार्यवाही करत आहे. राष्ट्रीय कर्तव्यावर असलेल्या …
Read More »उच्च न्यायालयाचा मोठा निर्णयः मुस्लिम कायद्यानुसार पुरुषांना जास्त विवाहाची परवानगी ठाणेस्थित याचिकाकर्त्यांला दिलासा
मुस्लिम पुरूषाला एकापेक्षा अधिक लग्न करण्यास मुस्लिम धर्मीयांच्या वैयक्तिक कायद्याने परवानगी आहे. त्यामुळे, मुस्लिम पुरूषाने एकापेक्षा अधिक विवाह केले असतील तर महाराष्ट्र विवाह मंडळ आणि विवाह नोंदणी कायद्याअंतर्गत नोंदणी योग्य असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. अल्जेरियन महिलेसोबत केलेल्या तिसऱ्या विवाहाची नोंदणी करण्यास ठाणे महानगरपालिकेने नकार दिल्यामुळे याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात …
Read More »साडेचार वर्षानंतर भारत- चीनमध्ये सहमती सीमा रेषेवरील पेट्रोलिंग साठी आणि सिमा रेषेवर पासून माघार
भारत आणि चीन यांच्यातील संघर्षाच्या साडेचार वर्षानंतर, नवी दिल्ली आणि बीजिंग यांनी सीमेवर तोडगा काढण्यावर सहमती दर्शविली आहे जिथे दोन्ही बाजूंना ५०,००० ते ६०,००० सैन्य तैनात आहेत, अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सोमवारी दिली. भारतीय आणि चिनी राजनैतिक आणि लष्करी वाटाघाटी विविध मंचांवर एकमेकांच्या जवळच्या संपर्कात आहेत आणि …
Read More »
Marathi e-Batmya