रेल्वेचे समुद्री मार्गे शेवटचे स्टेशन असलेले पंबनला जोडणाऱ्या नवीन पांबन पुलावरील लोड डिफ्लेक्शन चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला. गोल्डन रॉक शेडमधील ट्विन GOC WDG4D लोकोमोटिव्ह वापरून चाचणी घेण्यात आली. रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) द्वारे चेन्नईतील स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग रिसर्च सेंटर (SERC) च्या सहकार्याने ही चाचणी घेण्यात …
Read More »खासदार सुधा मुर्ती म्हणाल्या की, रक्षाबंधन सणाची सुरुवात मुघल काळापासून मुघल बादशाह हुमायू आणि राणी कर्णावती यांच्या दंत्तकथेपासून
इन्फोसिसचे प्रमुख तथा नारायण मुर्ती यांच्या पत्नी सुधा मुर्ती या त्यांच्या वेगळ्या वैशिष्टैपूर्णतेमुळे भारतीय जनमानसात ओळखल्या जातात. मात्र त्यांच्या एका पोस्टमुळे सुधामुर्ती या नेटकऱ्यांकडून भलत्याच ट्रोल होत आहेत. याचे एक कारणही विशेष असून त्यांनी रक्षा बंधनाचे औचित्य साधत एक पोस्ट केल्यामुळे, हिंदू धर्मातील रक्षा बंधनाच्या संबध थेट मुघल बादशाह हुमायून …
Read More »विनेश फोगट पॅरिसहून भारतात परतताच म्हणाली, लढाई अद्याप संपलेली नाही २०२८ च्या ऑलिंम्पिकमध्ये पुन्हा खेळण्याचे दिले संकेत
कुस्तीपटू विनेश फोगटने शनिवारी १७ ऑगस्ट रोजी भारतात आल्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक २०२४ दरम्यान त्यांनी केलेल्या पाठिंब्याबद्दल संपूर्ण देशाचे आभार मानले. विशेष म्हणजे, फोगट दिल्लीत उतरली आणि तिचे कुस्तीगीर मित्र साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी जोरदार स्वागत केल्याने विनेश फोगट अत्यंत भावूक दिसली. विनेश फोगट या ऑलिम्पिक वीरते स्वागत करण्यासाठी …
Read More »सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना जामीन नाकारला सीबीआयला बजावली न्यायालयाची नोटीस
कथित दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याच्या संबंधात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने नोंदवलेल्या भ्रष्टाचार प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने सीबीआयला नोटीस बजावली असून या प्रकरणात जामीन मागितला आहे आणि आणखी …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, राज्यात पानमांजर, गिधाड, रानम्हैससाठी प्रजनन केंद्र दुर्मिळ वनस्पतींच्या जतन आणि संवर्धनावर भर
राज्यात दुर्मिळ होत असलेल्या वनस्पतींच्या जतन आणि संवर्धनावर भर देण्याचे निर्देश देत पानमांजर (ऑटर), गिधाड, रानम्हैस यांच्या प्रजनन केंद्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य वन्य जीव मंडळाच्या बैठकीत आज मान्यता दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम राज्यात सर्व महापालिका, नगरपालिका, शाळा, महाविद्यालयामध्ये …
Read More »राष्ट्रपतींचा ‘कॉलर ऑफ दि ऑर्डर’ पुरस्काराने गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्विटच्या माध्यमातून अभिमान
तिमोर लेस्ते या राष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ‘कॉलर ऑफ दि ऑर्डर’ पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना गौरवण्यात आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्विटच्या माध्यमातून अभिमान व्यक्त केला आहे. या प्रतिष्ठेच्या सन्मानाने भारत आणि तिमोर लेस्ते या देशांमधील खोलवर रुजलेले बंध आणि परस्परांप्रती असलेला आदर अधोरेखित होत असल्याचं …
Read More »पाणबुडी आयएनएस अरिघाट नौदलासाठी सज्ज भारतात बांधलेली ही दुसरी अरिहंत श्रेणीची पाणबुडी
हिंद महासागर क्षेत्रात भारताची ताकद वाढविण्यासाठी केंद्र सरकारने जोरदार कंबर कसली आहे, त्यामुळे चीनच्या वेगवान हालचालीवर लक्ष ठेवत अचूक उत्तर देण्यासाठी भारताने वेगवान पद्धतीने प्रगतीचा जणू काही आलेखच तयार केल्याचे चित्र स्पष्ट होत आहेत, याचाच प्रत्यय हिंद महासागरात अणु क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली पाणबुडी आयएनएस अरिघाट भारतीय नौदलात सामील होण्यासाठी सज्ज …
Read More »जांभेकर महिला विद्यालयाच्या शतक महोत्सवाचे राष्ट्रपतींना निमंत्रण महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था असून शहरी व ग्रामीण भागातील सुमारे १५००० विद्यार्थी-विद्यार्थिनी संस्थेमध्ये विविध प्रकारचे शिक्षण घेत आहेत. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे गोदूताई जांभेकर विद्यालय यावर्षी शतक महोत्सवी वर्ष साजरे करण्यात असल्याने या कार्यक्रमांच्या प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आले. हा शतक …
Read More »उदार शक्ती सरावानंतर भारतीय हवाईदलाची तुकडी मायदेशी संयुक्त सराव सत्रात भारतीय हवाई दलाने Su-30MKI लढाऊ विमानांसह सहभाग
मलेशियात उदार शक्ती 2024 या सरावात यशस्वी सहभाग नोंदवून भारतीय हवाई दलाची तुकडी 10 ऑगस्ट 2024 रोजी भारतात परतली. रॉयल मलेशियन हवाई दलाबरोबरचा हा संयुक्त हवाई सराव पाच ते नऊ ऑगस्ट 2024 या कालावधीत मलेशियातील कुआंतान इथे पार पडला. या संयुक्त सराव सत्रात भारतीय हवाई दलाने Su-30MKI लढाऊ विमानांसह भाग …
Read More »आफ्रिकेतील उहुरु शिखरावर फडकवला, भारताचा राष्ट्रीय ध्वज चिकाटी आणि सहकार्य यातून हे ध्वजारोहन साध्य
देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील हिमालयीन गिर्यारोहण संस्थेच्या दिव्यांगजन मोहिम चमूने आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर असलेल्या किलिमंजारो पर्वतावरील उहुरु शिखरावर 7800 चौरस फूटाचा भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकवला. या चमूने त्यांचा प्रवास बेस कॅम्प पासून सुरू केला आणि 15500 फुट उंचीवरील कीबु हट इथे 7 ऑगस्टला पोहोचले. …
Read More »
Marathi e-Batmya