राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीबाबत विचारले असता अंबादास म्हणाले की, शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या वर्तमानपत्रात त्या भेटीबाबत गंमत जमंत असा अग्रलेख लिहिला आहे. त्यामुळे माझ्या मनात काही शंका …
Read More »रोहित पवार यांचा आरोप, …ही तर भाजपाची रणनीती अजित पवार शरद पवार यांची भेट कौटंबिकच
राज्याच्या राजकारणात इतके दिवस अभेद्य मानले जाणारे पवार कुटुंबिय मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे भ्रष्ट पार्टी असा उल्लेख करताच शरद पवार यांचे पुतणे आणि राजकारणातील दादा व्यक्तीमत्व अजित पवार यांनी झटकन उडी मारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी झाले. त्यातच पुणे येथे अजित पवार …
Read More »राज ठाकरे स्पष्टच म्हणाले, अजित पवार गेले ते शरद पवार यांच्या संमतीनेच…. महानगरपालिकेच्या निवडणूका घेऊन धोंडा पाडून घेतील असं वाटत नाही
आगामी लोकसभा निवडणूकांना आता काही महिन्यांचा कालावधी राहिलेला असताना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणे अपेक्षित होते. परंतु या निवडणूका काही होण्याची चिन्हे सध्या दिसत नाही. त्यातच भाजपाकडून काहीही करून लोकसभा निवडणूका जिंकायच्याच हा हेतू उराशी बाळगून राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट आणि मुळ भाजपा असे …
Read More »शरद पवार यांनी भूमिका केली स्पष्ट, होय मी अजित पवारला भेटलो पण…. उद्योगपती अतुल चोरडीया यांच्या बंगल्यावर अजित पवार यांची भेट झाली
राष्ट्रवादी काँग्रेसमधील सुंदोपसंदीवरून अखेर अजित पवार यांनी राज्यातील भाजपाबरोबर जात राज्य सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर पुण्यात अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीला गैरहजर रहात उद्योगपती अतुल चोरडीया यांच्या बंगल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील यांच्याशी गु्प्त बैठक झाली. विशेष म्हणजे या …
Read More »शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पुण्यात गुप्त बैठक दोन्ही पवारांच्या बैठकींने राजकिय वर्तुळात चर्चेने उधाण
पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळा आणि साखर उद्योगाच्या दृष्टीनं महत्त्वाची संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनिमित्त राज्यातील बडे नेते पुण्यात होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, राजेश टोपे, दिलीप वळसे पाटील या बैठकीला होते. तर, दुसरीडे पुण्यातील चांदणी चौकातील उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, …
Read More »त्या टीकेवरून अजित पवार यांचा सवाल, आम्ही दोघे काय मुर्ख आहोत का? नाना पटोले यांच्या त्या टीकेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संताप
नुकतेच उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील वॉर रूमच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या पाठोपाठ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा असल्याची टीका केली. त्यावरून अजित पवार यांनी पुण्यातील चांदनी चौकातील पूलाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी नाना पटोले यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न …
Read More »माजी मंत्री नवाबभाई मलिक यांना जामीन; राष्ट्रवादी काँग्रेसचा जल्लोष… मलिक यांना न्यायव्यवस्थेने दिलासा दिला त्याचा आनंद
राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुखमैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री नवाबभाई मलिक यांना आज सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून आणि पेढे वाटून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे …
Read More »सुनिल तटकरे यांची माहिती, लोकसभानिहाय दौरा आणि मंत्र्यांचा प्रदेश कार्यालयात जनता दरबार राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक प्रदेश कार्यालयात पार...
लोकसभानिहाय राज्याचा दौरा आणि राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांचे जिल्हावार दौरे व नऊ मंत्र्यांचा जनता दरबार राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. राज्यात काम करणाऱ्या पदाधिकार्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी कार्यालयात बैठक पार पडली. …
Read More »१५ ऑगस्टला ध्वजारोहण करण्यासाठी अजित पवार, देवेंद्र फडणवीस जाणार या जिल्ह्यांमध्ये… धनंजय मुंडे आणि धर्मराव आत्राम वगळता राष्ट्रवादीचे बहुतांष मंत्री विदर्भात
देशाचा ७६ वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवसाचे महत्व जाणून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संबधित पालकमंत्र्याने ध्वजारोहण करावे अशी प्रथा आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अद्यापही पुरेशा मंत्र्यांची वाणवा आहे. त्या पार्श्वभूमीवर ३६ जिल्ह्यांपैकी …
Read More »अजित पवार म्हणाले, प्रस्ताव अधिकाऱ्यांनी तातडीने अमित शाहकडे सादर करा राज्यातील विकासप्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठवायचे प्रस्ताव अधिकाऱ्यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांकडे सादर करा
“पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पातल्या मार्गिका १, २ आणि ३ ची उर्वरित कामे तातडीने पूर्ण केली जातील. पुणे-नाशिक रेल्वेमार्गाच्या कामाला गती दिली जाईल. पुणे रिंगरोडचे काम वेगाने पूर्ण करण्यात येईल. पुणे येथील कृषीभवन, शिक्षण आयुक्तालय, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणी भवन, साखर संग्रहालय, इंद्रायणी मेडिसिटी, शिरुर-खेड-कर्जत मार्गाचं चौपदरीकरण, ‘सारथी’चं प्रशिक्षण …
Read More »
Marathi e-Batmya