पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळून कोट्यवधी रुपयांचा लाभ सरकारमध्ये बसलेल्या काही लाभार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना झाला पण त्यामुळे देशातील लाखो वाहनधारकांना नाहक त्रास होत आहे. वाहनात अनेक बिघाड झाले, हे एक मोठे स्कॅम असून त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. इथेनॉल घोटाळ्याप्रश्नी केंद्रीय मंत्री …
Read More »भाजपा नेते शहजाद पूनावाला यांचा मोदींच्या समर्थनार्थ व्हिडिओ, पंतप्रधान मोदी मुळे निराश पंतप्रधान मोदी हुकूमशाह बनण्यात अपयशी
भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकाकारांवर निशाणा साधला. पंतप्रधान हुकूमशहा बनण्यात ‘अपयशी’ ठरले आहेत. तसेच, अलीकडील नीट (NEET) आंदोलनाच्या वादावर पंतप्रधान मोदींनी दिलेल्या प्रतिसादाची तुलना त्यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या राज्यांमधील असंतोष हाताळण्याच्या कामगिरीशी केली. ‘एक्स’ (X) वर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये शहजाद पूनावाला म्हणाले …
Read More »वर्षा गायकवाड यांची मागणी, टोलनाक्यावरील भ्रष्ट कारभार, दादागिरी व फास्टॅग मधून दुप्पट वसूलीला आळा घाला टोल नाक्यावर मारहाणीचे प्रकार
राज्यातील प्रमुख महामार्गावरील टोलवसुली ही वाहन चालक व मालकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. टोलवसुली वरून अनेक टोलनाक्यांवर मारहाण करण्याचे प्रकार घडले आहेत. महाराष्ट्रातील काही टोल नाक्यांवर ‘फास्टॅग’ स्कॅनर्स मध्ये बिघाड आहे, टोलची चुकीच्या पद्धतीने दुप्पट कपात केली जात आहे, तर अनेक टोलनाक्यांवर अनधिकृत ‘फास्टॅग’ एजंट्सकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात आहेत. याबाबत तक्रारी करण्यात आल्या पण टोल नाक्यांवरील …
Read More »कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत आपल्या सहकाऱ्यांसह टिळक भवन येथील कार्यक्रमात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी त्यांचे काँग्रेस परिवारात स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व तेलंगणाचे …
Read More »जयराम रमेश यांचा आरोप, धर्मेद्र प्रधान यांच्या गृहराज्यातच पेपरफुटीची बातमी पंतप्रधान मोदी रिल बनविण्याचे कौशल्य सुधारत आहेत
ओडिशामधील वैद्यकीय परीक्षेची प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवर शेअर केल्याच्या आरोपावरून काँग्रेसने शुक्रवारी पंतप्रधान मोदी सरकारवर हल्लाबोल केला. केवळ कठोर शिक्षा आणि तथाकथित जलदगती न्यायालये अशा प्रकरणांना हाताळू शकत नाहीत, असे काँग्रेसने म्हटले. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि व्यापारीकरणावर अधिक व्यापक आणि प्रामाणिक चर्चा होण्याची गरज असल्याचे पक्षाने म्हटले. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले …
Read More »राम मंदिरातील चंदा चोरी प्रकरणी संसदेच्या आवारात विरोधकांकडून प्रतिकात्मक नाट्य विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देणगी देताच दिलेला देणगी चोरीला
एका हिंदू साधूची जमिनीवर मांडी घालून बसलेली मुद्रा; मंदिरातील देणगीवरून एका महिलेसोबत त्याची जोरदार खडाजंगी सुरू आहे. देणगी दिल्यानंतर काही क्षणांतच ती महिला अचानक “चोरी झाली, चोरी झाली” असे ओरडू लागते आणि साधूनेच ते पैसे स्वतःच्या खिशात घातल्याचा आरोप करते. या गोंधळातच एक तिसरी व्यक्ती तिथे येते आणि देणगी पेटीत …
Read More »अतुल लोंढे यांचा आरोप, एमपीएससी मधून सरळ सेवा भरतीने अधिकारी बनवण्याच्या तरुणांच्या स्वप्नावर भाजपा बुलडोझर
भाजपाचे मनुवादी सरकार जेन-झी विरोधी आहे. नीट पेपर फुटी प्रकरण अद्याप ताजे असताना राज्यातील भाजपा महायुती सरकारने या तरुणाईंच्या स्वप्नांवर, आशा अकांक्षांवर वरवंटा फिरवला आहे. एमपीएससी मधून सरळ सेवा भरतीतून थेट अधिकारी होण्याचे तरुणांचे स्वप्न भाजपा सरकारच्या नव्या जीआरमुळे अंधाकारमय झाले आहे. अधिकारी भरतीचे ६०-४० प्रमाण बदलणारा जीआर सरकारने आणला असून …
Read More »मल्लिकार्जून खर्गे यांचा अमित शाह यांना इशारा, तर विद्यार्थी पुन्हा एकदा धडा शिकवतील विद्यार्थ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दिल्लीत २० जुलै रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या कथित पोलीस कारवाईसाठी त्यांनी अमित शाह यांना जबाबदार धरले. वरिष्ठ सभागृहात हा मुद्दा उपस्थित करताना मल्लिमाकार्जून खर्गे म्हणाले की, या घडामोडींची गृहमंत्री यांनी “जबाबदारी स्वीकारावी, माफी …
Read More »राहुल गांधी यांची मागणी, अमित शाह यांना गृहमंत्री पदावरून हटवा आंदोलकाच्या मोर्चावेळी अमित शाह पोलिसांना वारंवार फोनवरून बोलत होते
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा वापर करण्यास अधिकृत केल्याचा आरोप करणाऱ्या आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यास नकार दिला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पदावरून हटवावे या मागणीचा पुनरुच्चार केला. काही तासांपूर्वी, राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे लोकसभेतील कागद …
Read More »राहुल गांधी यांचा आरोप, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अमित शाह यांनी फायरिंग करण्याचे आदेश दिले कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलना दरम्यान विद्यार्थ्यांवर बळाचा वापर
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करण्याचे अधिकार दिल्याचा आरोप केल्यानंतर बुधवारी लोकसभेत गदारोळ झाला. या आरोपांना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि इतर एनडीए खासदारांनी तीव्र विरोध दर्शवला. पेपर फुटी प्रकरणी विधेयकावरील …
Read More »
Marathi e-Batmya