Tag Archives: तिसरा टप्पा

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यात देशभरात ६०.१९ टक्के मतदान

सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६०.१९% मतदान झाले. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या ९३ मतदारसंघांमध्ये पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या. आसाममध्ये सर्वाधिक ७४.८६% मतदान झाले, त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये ७३.९३%, तर महाराष्ट्रात सर्वात कमी ५३.६३% मतदान झाले, बिहारमध्ये ५६.०१% इतके चांगले मतदान झाले. काँग्रेस नेते राहुल …

Read More »

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात ३ वाजेपर्यंत ४२ टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज ७ मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान झाले आहे. आज तिसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदानाला सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. आज सकाळपासून वातावरणात उष्मा राहिला असल्याने मतदार धीम्या गतीने बाहेर …

Read More »

तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीचा प्रचार थंडावला

लोकसभा निवडणूकीसाठी तिसऱ्या टप्प्यासाठी सुरु असलेला प्रचार आज थंडावला. ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील ११ मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. आज प्रचाराचा शेवटच्या दिवस असल्याने जवळपास सर्वच राजकिय पक्षांनी जाहिरसभांच्या माध्यमातून आणि रोड शोच्या माध्यमातून आपापल्या पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचार केला. तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदूर्ग, …

Read More »

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदार संघासाठी ७ मे रोजी मतदान होत असून त्यासाठी यंत्रणा सज्ज असून उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रांवर पुरेसे पिण्याचे पाणी, ओआरएस पॅकेट तसेच मतदारांच्या संख्येनुसार पुरेशा प्रमाणात मंडप व्यवस्था, प्रतिक्षा कक्षाची सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना जिल्हा यंत्रणांना देण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा …

Read More »