Breaking News

Tag Archives: धारावी पुनर्विकास प्रकल्प

वर्षा गायकवाड यांचा आरोप, मिठागरांची १५०० एकर जमीन अदानीला देण्याचा डाव मुंबईकरांच्या हक्काच्या जागा मोदानीच्या घशात घालाल तर याद राखा, गाठ धारावीकरांशी आहे !

पात्र-अपात्र मान्य नाही, धारावीकरांना धारावीतच घरे मिळाली पाहिजेत, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून मोदानी सरकार पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील मिठागरांच्या जमिनी फक्त मोदानी आणि कंपनीच्या फायद्यासाठी देत आहे. कांजूरमार्ग येथील २५६ एकर जमीनच नाही तर मुंबईतील मिठागराच्या सर्व जमिनी सरकार लाडक्या बिल्डर मित्राच्या घशात घालत आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील जवळपास १५०० एकर मिठागरांची …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा टोला, उद्या मुंबईचे नाव बदलून अदानी स्मार्ट सिटी करतील… लाडक्या मित्राचे टेंडर रद्द करा, नव्याने निविदा काढा

राज्यातील महायुती सरकारने आल्यानंतर त्यांच्या नेत्याला खुश करण्यासाठी धारावीच्या पुनर्विकासाची निविदा त्यांच्या लाडक्या मित्राला देण्यात आले. मात्र त्यांच्या लाडक्या मित्रासाठी सध्या विविध सरकारच्या जमिनी आणि प्रकल्पाच्या जमिनी अधिग्रहीत करून देण्याचा सपाटा ज्या पध्दतीने राज्य सरकारकडून सुरु करण्यात आला आहे. त्यावरून सध्या प्रश्ननिर्माण होत आहे की, धारावीचा पुनर्विकास करायचाय की, मुंबईत …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप, घर देता आले नसल्यानेच उद्धव ठाकरे यांचा मोर्चा

धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पा अदानी कंपनीला देण्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता भाजपाच्या विरोधाच चांगलेच दंड थोपडले आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंच्या मोर्चावरून चांगलाच निशाणा साधला असून उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात धारावी पुनर्विकासाचे काम सुरु झाले नाही. तसेच देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकारच्या काळात या …

Read More »