जर ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव पर्याय असल्याचे वंचित बहुजन आघाडीने ट्विटद्वारे म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात वारंवार भूमिका मांडत आहेत. वंचित बहुजन आघाडीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, काँग्रेसने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसींसाठी आरक्षण कमकुवत …
Read More »शरद पवार यांचा अंदाज, या तारखेला मतदान पार पडलेले असेल…. अकलूजमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला अंदाज
नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाचे तिन्ही आयुक्त मुंबई आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यावेळी राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहिता आणि निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर करतील अशी आशा सर्वसामान्य नागरिकांसह भाजपा आणि महायुतीतील पक्ष वगळता इतर राजकिय पक्षांच्या नेत्यांकडून आशा होती. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीवकुमार यांनी लेव्हल प्लेईंग …
Read More »नाना पटोले यांचे आव्हान, हिंमत असेल तर स्था.स्व. संस्थांच्या निवडणुका घेऊन दाखवाच ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस ७२१ तर मविआ १३१२ जागांवर विजयासह राज्यात आघाडीवर
राज्यातील २ हजार ३२० ग्रामपंचायतींची मतमोजणी आज पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आतापर्यंत ५८९ ग्रामपंचायतीवर विजयी झेंडा फडकवला आहे तर १३२ ग्रामपंचायतीत काँग्रेस विचारांच्या स्थानिक आघाडीने विजय मिळवत एकूण ७२१ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीने एकूण १३१२ ग्रामपंचायतीत विजय मिळवत राज्यात आघाडी घेतली आहे. भाजपने केलेले दावे साफ खोटे …
Read More »
Marathi e-Batmya