नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाचा गलथान कारभार अधिरेखीत झाला आहे. मतदान प्रक्रियेचा पुरता गोंधळ घातला गेला, तारिख पे तारिख चा खेळ केला. ही निवडणूक फ्रि अँड फेअर अशी झाली नाही. सत्ताधारी पक्षाकडून साम, दाम, दंड, भेद या नितीचा मुक्तपणे वापर करण्यात आला. निवडणुकीत बोगस मतदार, दडपशाही, सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा …
Read More »काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची मनरेगा कायद्यातील दुरुस्तीवरून मोदींवर टीका काळा कायदा म्हणून वर्णन केलेल्याच्या विरोधात लढा देणार
ग्रामीण रोजगार योजनेतील बदलांवरून काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर तीव्र हल्ला चढवला आणि त्यांनी सांगितले की त्यांनी पूर्वी गरिबांच्या हक्कांसाठी लढा दिला होता आणि “काळा कायदा” म्हणून वर्णन केलेल्याच्या विरोधात पुन्हा लढेन असा इशारा काँग्रेस नेत्या तथा माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, दि. बा. पाटील यांच्या नावाशिवाय दुसरे नाव खपवून घेणार नाही सातारा ड्रग्स कारखाना प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा राजीनामा घ्या!
नवी मुंबई विमानतळाला भूमीपुत्र दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची लोकांची तीव्र भावना आहे, या भावनांचा आदर सरकारने केला पाहिजे. भाजपा महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणीवपूर्वक दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास टाळाटाळ करत आहेत, परंतु कोणत्याही परिस्थितीत दुसरे नाव खपवून घेतले जाणार नाही, वेळ प्रसंगी रस्त्यावर …
Read More »सचिन सावंत यांचा आरोप, मंगलप्रभात लोढा भाजपच्या शहरी अन्यायाच्या मॉडेलचे ‘ब्रँड अँबेसडर’ महानगरपालिकेतील बिल्डर–राजकारणी साटेलोट्याची सखोल चौकशी करून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा
मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचे कुरण बनले असून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात नाही. बीएमसीतील भ्रष्ट अधिकारी, बिल्डर व सत्ताधारी नेत्यांचे रॅकेट आहे, हे रॅकेट मुंबईला लुटत आहे. सर्वसामान्य मुंबईकरांचे शोषण करून बिल्डरांच्या बेकायदेशीर हितसंबंधांना पाठीशी घालणारे लोढा यांच्यासारखे नेते भाजपाच्या शहरी अन्यायाच्या मॉडेलचे ‘ब्रँड अँबेसडर’ झाले आहेत. मुंबईत बिल्डरांचे नव्हे तर …
Read More »नाना पटोले यांची खंत, प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण
प्रज्ञा सातव यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे राजीनामा दिला आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना नेमके कोणते प्रलोभन दिले हे माहित नाही. मात्र भाजपा कडून सातत्याने दुसऱ्या पक्षातील लोकांना फोडण्यासाठी पैशांचे व पदांचे प्रलोभन दिले जाते, हे लपून राहिलेले नाही. भाजपाला सत्तेचा प्रचंड माज आला आहे. या पक्षाला लोकशाही मान्य नाही. अशा …
Read More »काँग्रेस नेते स्व.राजीव सातव यांच्या पत्नी आ. प्रज्ञा सातव, दिलीप माने यांचा भाजपा मध्ये प्रवेश भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत
हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसच्या माजी आमदार प्रज्ञा सातव आणि सोलापूर दक्षिणचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह गुरुवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी आ. सचिन कल्याणशेट्टी, ज्येष्ठ नेते कृपाशंकर …
Read More »वर्षा गायकवाड यांचा विश्वास, मुंबई महानगरपालिकेवर काँग्रेस पक्षाची विजयी पताका फडकवू मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मुंबईच्या प्रश्नावर लढणार
मुंबई महानगरपालिका निवडणूकीची घोषणा झाली असून काँग्रेस पक्ष निवडणुकीसाठी तयार आहे. महानगरपालिकेत भाजपा महायुतीने प्रशासकाच्या माध्यमातून मुंबईकरांच्या पैशांवर दरोडा टाकला आहे. लाडके कंत्राटदार व लाडक्या उद्योगपतीला मुंबई विकली जात आहे. मुंबईच्या विकासासाठी व मुंबईकरांच्या भविष्यासाठी काँग्रेस पक्ष ताकदीने निवडणूक लढवून काँग्रेस विजयी पताका फडकवेल, असा निर्धार मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, मोदींनी जाहीर माफी मागावी महानगरपालिका निवडणुकीत आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर
नॅशनल हेराल्ड प्रकरणी न्यायालयाने दिलेला निर्णय भारतीय जनता पक्षाच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा आहे. केवळ सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांना बदनाम करण्यासाठी रचलेले एक कुंभाड असल्याचे आज उघड झाले. ईडी सारख्या सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी पक्षांचा आवाज दडपण्याचा भाजपाचा अजेंडा आहे. न्यायालयाच्या निर्णयाने दूध का दूध पाणी का पाणी झाले …
Read More »जयंत पाटील यांचा टोला, ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ ते ‘महाराष्ट्रात हे कधी थांबणार’ चा प्रवास राज्यात महागाई, बेरोजगार, कायदा सुव्यवस्थेची स्थिती पण सरकार म्हणतंय… बाकी सब ठीक है
१९५३ साली झालेल्या करारानुसार विदर्भातील जनतेला आम्ही वचन दिलेलं की, विदर्भातील प्रश्न मांडण्यासाठी दरवर्षी सहा आठवड्याचे अधिवेशन घेऊ. आता सहा आठवड्याचे अधिवेशन एक आठवड्यावर आले आहे. त्यात किमान एक दिवस तरी विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा होती. ती फोल ठरली. हा विदर्भाच्या जनतेचा अवमान असल्याचा आरोप जंयत पाटील यांनी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्गासाठी भूसंपादन सुरू करा
राज्याला लाभलेला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा, निर्माणाधीन वाढवण बंदर आणि सागरी क्षेत्रातील अपार संधी लक्षात घेता २०२६ मध्ये देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभारावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधान भवन स्थित मंत्रीपरिषद सभागृहात आयोजित बैठकीत बंदरे विकास विभागाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. यावेळी मत्स्यव्यवसाय …
Read More »
Marathi e-Batmya