Tag Archives: माणिकराव कोकाटे

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक सेरेना म्हसकरचे क्रीडा मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी केले अभिनंदन

बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावले. मुलींच्या संघात कांजूरमार्ग येथील खेळाडू कुमारी सेरेना सचिन म्हसकर हिने भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला. या कामगिरीबद्दल क्रीडा मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी सेरेनासह भारतीय कबड्डी संघाचे अभिनंदन केले आहे. १९ ते २३ …

Read More »

माणिकराव कोकाटे म्हणाले की, क्रीडा धोरणात प्राधान्याने ‘एक खेळ एक संघटनेचा’ समावेश करा राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या धर्तीवर क्रिडा स्पर्धा आयोजित करा

जागतिक स्तरावर राष्ट्राची उत्कृष्टता साध्य करण्यासाठी, क्रीडा व आर्थिक आणि सामाजिक विकास तसेच क्रीडा लोकचळवळ वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने खेलो भारत नीति २०२५ धोरण तयार केले आहे. या धोरणाच्या धर्तीवर राज्य क्रीडा धोरण तयार करण्यात यावे, यासाठी समिती स्थापन करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव …

Read More »

माणिकराव कोकाटे यांचे आश्वासन, अद्ययावत उर्दू घर उभारणार उर्दू साहित्य कला अकादमीच्या सुवर्णमहोत्सवी तीन दिवसीय समारोहाचे उद्घाटन

मराठी व उर्दू साहित्यिक देवाणघेवाणीसाठी सांस्कृतिक केंद्रे म्हणजे  उर्दू घर योजना  आहे. हे उर्दू घर अद्ययावत बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील. तसेच उर्दू शाळा, वसतिगृहे वाढविण्यासाठी सकारात्मक असल्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. उर्दू साहित्य अकादमीची नवीन समिती लवकरच गठित करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. महाराष्ट्र उर्दू …

Read More »

भिवंडीचे आमदार रईस शेख यांचा आरोप, महायुती सरकारने केला आश्वासनाचा भंग अल्पसंख्याक समाजाच्या संस्थाना सरकार सापत्न वागणूक देतेय

राज्य उर्दू साहित्य अकादमी यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करत असून सुवर्ण महोत्सवी वर्षात फक्त १ कोटी २० लाख इतक्या अत्यल्प निधीवर बोळवण करत महायुती सरकारने वचनभंग केला. राज्य सरकार अल्पसंख्याक समाजाच्या संस्थांना जाणिवपूर्वक भेदभावाची वागणूक देत आहे, असा आरोप समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी केला. तसेच उर्दू …

Read More »

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभचे आयोजन मुंबईत सुरु होणार पारंपरिक देशी खेळांचा महोत्सव

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात मुंबईत ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभला बुधवारी कुर्ला येथे  सुरुवात होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त आपली संस्कृती आणि परंपरा जागृत ठेवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवत असल्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी …

Read More »

वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्पष्ट इशारा… मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर, कोकाटे यांच्यासोबत समोरासमोर चर्चा करणार मग निर्णय घेणार

कृषी खात्यात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना आपल्या कृषी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्याच्या जागेवर नवे नाशिकचे माणिकराव कोकाटे यांना कृषी पदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र माणिकराव कोकाटे यांनी मंत्री पद स्विकारल्यापासून काही ना काही वादग्रस्त वक्तव्यामुळे सातत्याने टीकेचे धनी बनत …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, ‘सरकार भिकारी आहे’ मंत्रीच म्हणत… हा असंवेदनशिलतेचा कळस कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिम्मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नाही का?

महाराष्ट्राला एक मोठी राजकीय परंपरा व संस्कृती लाभलेली आहे पण तीच धुळीस मिळवण्याचा विडा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने उचलला आहे काय? असा प्रश्न पडला आहे. फडणविसांच्या मंत्रिमंडळात एक एक नमुने म्हणजे माणिक, मोती अशी रत्नेच शोभावी अशी आहेत. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी तर कहरच केला आहे. आता तर …

Read More »

माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत केली घोषणा २५ हजार कोटी रूपये गुंतवणूकीची योजना

राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणजे वाद असे नवे समीकरण बनले असून त्यांनी शेतकऱ्यांशी निगडीत एकाद्या विषयावर भाष्य केले की, त्याचे रूपांतर लगेच वादात होते. यापार्श्वभूमीवर आज माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळीही शेतकऱ्यांशी संबधित एक नवी योजनेबद्दलची माहिती दिली. त्यातच त्यांच्या सध्याच्या रमी खेळण्याच्या व्हिडिओवरून वाद …

Read More »

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे खुलासा, रूपया शेतकरी देत, मग भिकारी कोण… मी कोर्टात खेचणार शेतकऱ्यांकडून सरकार रूपया घेतं मग भिकारी कोणं

दोन दिवसांखाली लातूरमध्ये महाराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची पत्रकार परिषद होती. परंतु त्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या त्या रमी खेळतानाच्या व्हायरल व्हिडीओचा निषेध छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला. या घटनेचे राजकिय पडसाद उमटायला सुरुवात झाली. त्यातच महाराष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिनाचे …

Read More »

सुनिल तटकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची छावा च्या कार्यकर्त्याना मारहाण छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात निवेदन दिले

राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना सभागृहात बसून ऑनलाईन रमी खेळत असतानाचा व्हिडिओ आज आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या एक्सच्या खात्यावरून व्हायरल केला. त्यावरून सध्या विरोधकांकडून टीकेची झोड उडविली. त्यातच महाराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे लातूर दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकार परिषद घेतली. दरम्यानच्या काळात छावा …

Read More »