डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड २३ (इंग्रजी) , जनता ३-३, जनता खास अंक १९३३ आणि इंग्रजी खंड २ चा मराठी अनुवाद (भाग १ व २) या नवीन ग्रंथांचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या या प्रकाशन प्रसंगी उच्च व तंत्र …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले हे महत्वाचे निर्णय मराठवाडा, विदर्भ आणि ठाणे विभागाच्या अनुषंगाने घेतले
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज कृषी पंप जोडण्या, नागपूर येथे पाच कौटुबिक न्यायालय आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती यासह श्री मौनी विद्यापीठाच्या तंत्रनिकेतन विभागाला मान्यता देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. विशेष म्हणजे, यावेळी नांदेड येथील जिल्हा रूग्णालयात झालेल्या बालमृत्यूबाबत मात्र कोणतीही फारशी चर्चा झाल्याची माहिती ऐकिवात नसल्याचे मंत्रिमंडळातील एका सदस्याने …
Read More »दिवाळीनिमित्त शंभर रुपयातील आनंदाचा शिधामध्ये या आणखी दोन वस्तू मिळणार मैदा, पोहा देखील मिळणार समावेश
दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. पूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल असे ४ जिन्नस होते. मात्र आता यामध्ये दोन जिन्नसांची …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचा दम, पाच वेळा सफाई झाली पाहिजे; नसेल तर नोटीस देऊ मुख्यमंत्र्यांची कुर्ल्याच्या एसआरए वसाहतीला अचानक भेट
स्वच्छता ही केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात दिसली पाहिजे. मुंबईतील सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहांची दिवसातून पाच वेळा सफाई झाली पाहिजे या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना निर्देश दिले. कुर्ला येथील वत्सलाताई नाईक नगर एसआरए वसाहतीला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. केवळ मुख्य रस्ते, चौक, समुद्र किनारे यांची …
Read More »गणेश विसर्जन मिरवणूकीवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून पुष्पवृष्टी 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात गणरायाला निरोप
अनंत चतुर्दशीनिमित्त गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुष्पवृष्टी केली. यावेळी “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…” या घोषणांनी सगळा परिसर दुमदुमून गेला. मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री गिरीष महाजन, खासदार सुनील तटकरे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे …
Read More »डॉ स्वामीनाथन यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी या शब्दात वाहिली आदरांजली स्वामीनाथन यांच्या निधनाने शेतकऱ्यांसाठी आयुष्य वेचलेला सुपुत्र गमावला
‘भारताला कृषी क्षेत्रात आत्मसन्मान मिळवून देणारा. कोट्यवधींच्या अन्नसुरक्षेची काळजी वाहणारा. शेती आणि शेतकरी यांच्या प्रगतीसाठी आयुष्य वाहून घेतलेला महान सुपुत्र आज भारत मातेने गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पद्मविभूषण, ज्येष्ठ वैज्ञानिक, कृषितज्ज्ञ डॉ एम एस स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. डॉ स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण करताना …
Read More »राज्यात ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा’ आणि ‘मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा’ ऑक्टोबरला ‘स्वच्छतेसाठी एक तारीख- एक तास’ उपक्रम- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
स्वच्छता अभियान केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे. या अभियानाला चळवळीचे स्वरूप आले पाहिजे. स्वच्छता पंधरवडा अंतर्गत १ ऑक्टोबर रोजी प्रत्येकाने आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यावा, असे आवाहन करतानाच राज्यात १५ डिसेंबर २०२३ पर्यंत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा राबविण्यात येणार असून लोकसहभागातून …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंकडून आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलसह तिघांची नेमबाजीत कामगिरी
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने नेमबाजीमध्ये एअर रायफल्स प्रकारात देशाला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक पटकावून दिले आहे. या सुवर्ण वेधासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय संघातील नेमबाज रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील, दिव्यांशसिंह पनवर, ऐश्वर्यसिंह तोमर यांचे अभिनंदन केले आहे. या संघाने जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेतील विक्रमही मोडीत काढला आहे. याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी या …
Read More »अमित शाह यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने नवा ट्रेंड महाराष्ट्रात निर्माण होतोय का ? मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री केसरकर मात्र शेवटपर्यंत उपस्थित
केंद्रात भाजपा सत्तेवर आल्यानंतर एक नवा ट्रेंड महाराष्ट्राच्या राजकारणात रूळला असून नवी दिल्लीतून केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी जर मुंबई दौऱ्यावर आले तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नव्याने उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार यांच्यासह खासकरून भाजपाच्या मंत्र्याऐवजी शिंदे गटातील मंत्र्यांनी उपस्थित राहिलेच पाहिजे, असा अलिखित …
Read More »आता ओबीसीसाठीही बैठक बोलवा विजय वडेट्टीवार यांचा मुख्यमंत्र्यांना फोन
राज्यात आरक्षणाच्या मागणीवरून मराठा, धनगर तसेच ओबीसी समाजाची राज्यभर आंदोलने सुरू असून मराठा धनगर समाजाच्या बैठकीनंतर आता ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर देखील बैठक बोलवा अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. जालन्यात मराठा समाजासाठी तर अहमदनगर मधील चौडी येथे धनगर समाजाचे आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहेत. पैकी …
Read More »
Marathi e-Batmya