Tag Archives: रामदास आठवले

रामदास आठवले यांचा आरोप, विकास बनसोडे बौध्द युवकाची हत्या ऑनरकिलिंगमधूनच खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी

बीड जिल्हातील आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी या गावात ट्रक चालक म्हणुन काम करणाऱ्या बौध्द युवक विकास बनसोडे यांची प्रेम प्रकरणाच्या संशयावरून अत्यंत निर्घुण हत्या करण्यात आली. दोन दिवस घरात डांबुन ठेवून बेदम मारहाण करुन क्रूरपणे आकाश बनसोडेची हत्या करण्यात आली. या निर्घुण हत्येचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करीत …

Read More »

रामदास आठवले यांचा टोला, झटक्याने करा अगर पटक्याने करा, मटण खायला मिळायला पाहिजे मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यावरून आठवलेंनी लगावला टोला

देशातील इतर भाजपा शासित राज्यात वापरण्यात आलेल्या मुद्यांची कॉपी करत महाराष्ट्रातही धार्मिक आणि सामाजिक वातावरण तापविण्याचा प्रयत्न भाजपाकडून मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यातच मंत्री नितेश राणे यांनी झटका आणि हलाल मटणाच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. मंत्री नितेश राणे यांच्या भूमिकेचा अनेकांनी विरोध …

Read More »

रामदास आठवले यांची मागणी, विजयस्तंभासाठी २०० एकर जमीन आणि २०० कोटी रूपयांची तरतूद राज्य सरकारकडे यासंदर्भात मागणी करणार

भिमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला दरवर्षी आंबेडकरी जनता १ जानेवारी रोजी विनम्र अभिवादन करते. देशभरातुन आंबेडकरी जनता भिमाकोरेगाव येथील विजय स्तंभास अभिवादन करण्यास एकत्र येते. यामुळे त्या स्मारक सभोवतालची २०० एकर ज़मिन ऐतिहासिक शोर्यस्तंभाच्या स्मारकासाठी देऊन २०० कोटी निधीची तरतुद महाराष्ट्र शासनाने करावी या मागणीसाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

रामदास आठवले यांची स्पष्टोक्ती, मोदी- शाहच्या भाजपाने डॉ आंबेडकरांचा सन्मानच केला अमित शहा यांनी नाही ; काँग्रेसनेच अनेकदा डॉ आंबेडकरांचा अवमान केला

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जेंव्हा जेंव्हा सन्मान करण्याची वेळ आली तेंव्हा तेंव्हा काँग्रेस ने पाठ दाखवली आहे.काँग्रेस ने डॉ.बाबासाहेबांचा लोकसभा निवडणुकीत दोनदा पराभव केला.त्यांना भारतरत्न किताब दिला नाही.काँग्रेस केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेते ; संविधानाचे नाव घेते प्रत्यक्ष संविधानाच्या नावाने कोरी पुस्तके वाटतात.फक्त संविधान दाखवतात.संविधान आणि संविधानकार महामानवाला सन्मान …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा सवाल, रामदास आठवले, अजित पवार…..हा अपमान तुम्हाला मान्य आहे का? उद्दाम आणि उर्मट भाजपाकडून महापुरुषांचा अपमान

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख अवमानकारक पद्धतीने केल्यावरून दिल्लीत सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनासह महाराष्ट्रातील विधिमंडळातही त्याचे पडसाद उमटले आहेत. त्याच संसदेत काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांकडून अमित शाह यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. पार्श्वभूमीवर मविआचे घटक पक्ष …

Read More »

रामदास आठवले यांची मागणी, सोमनाथ सुर्यवंशी मृत्यूप्रकरणी पोलिसांना निलंबित करा सोमवारी राज्यभर निदर्शने करणार

परभणीत संविधान अवमान घटनेच्या निषेध आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.त्यात आंदोलनात नसलेल्या कायद्याचा विद्यार्थी असणाऱ्या भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी याचा कोठडीत झालेला मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करावी. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी. या प्रकरणी मारहाण करणारे जे पोलिस जबाबदार असतील त्यांना तात्काळ नोकरीतून बरखास्त करावे अशी मागणी रिपब्लिकन …

Read More »

रामदास आठवले यांचे आश्वासन, मुख्यमंत्री फडणवीस यांना परभणीप्रकरणी भेटणार परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीचा झालेला अवमान निषेधार्ह

परभणीत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीचा झालेला अवमान निषेधार्ह असुन संविधानचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही. संविधानाचा अवमान करण्याऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. राज्यमंत्री रामदास आठवले यांनी परभणीतील संविधान अवमान घटनेप्रकरणी परभणीच्या जिल्हा …

Read More »

रामदास आठवले यांचा राज ठाकरेंना टोला, सभेला गर्दी होते पण मतं मिळत नाहीत अमित ठाकरे यांच्या लग्नाला उपस्थित होतो म्हणून पाठिंबा देणार नाही

मनसेचे राज ठाकरे उत्तम व्यवस्थापन करणारे नेते आहेत. त्यांनी माझ्याबद्दल उपहासात्मक बोलू नये. माझे पक्ष संघटन जरी छोटे असले तरी माझ्याकडे इमानदार कार्यकर्ते आहेत. राज यांच्या भाषणाला सभेला लोक गर्दी करतात, मात्र गर्दी जमवणारे नेते मतं मिळवीत नसतात, अशा बोचऱ्या शब्दात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास …

Read More »

रामदास आठवले यांचा इशारा, आनंदराज आंबेडकर यांनी पीईएसमध्ये लुडबुड करू नये बोगस कागदपत्रांच्या आधारे धर्मादाय आयुक्तांकडे दावा केला होता

पीईएस अर्थात पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या ठरावा नूसार माझी चेअरमन पदी नेमणूक झालेली आहे. या ठरावा विरोधात पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने काही लोकांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे धर्मादाय आयुक्तांकडे दावा दाखल केला होता. यावर धर्मदाय आयुक्तांनी दोनवेळा भालचंद्र मुगणेकर आणि अशोक तळवटकर यांचा अर्ज फेटाळून लावला असून धर्मादाय आयुक्तांनी ४ …

Read More »

प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा, रामदास आठवले यांचे मोठे वक्तव्य एनडीएत प्रकाश आंबेडकरांनी सहभागी होण्याचे आवाहन

रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याचे अनेकदा प्रयत्न झाले. मात्र रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य काही होऊ शकले नाही. मात्र केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी निवडणूकीच्या कालावधीत नेहमीच प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्यासोबत भाजपाबरोबर किंवा काँग्रेस आघाडीत सहभागी व्हावे म्हणून आवाहन करत राहिले. मात्र यावेळी रामदास आठवले यांनी एनडीएत प्रकाश आंबेडकरांनी सहभागी व्हावे आणि त्यांना मंत्री पदा …

Read More »