जातिनिहाय जनगणना हा ओबीसी समाजाच्या हक्कांचा आणि सामाजिक न्यायाचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. मात्र केंद्र सरकारने जाहीर केलेल्या जनगणनेच्या प्रश्नावलीत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमच नसेल, तर ही जनगणना अपुरी ठरणार आहे. केवळ जात विचारून ओबीसींची खरी संख्या समोर येणार नाही. त्यामुळे ओबीसींनी लढाई जिंकली असा दावा करणे योग्य नाही. ओबीसींसाठी स्वतंत्र …
Read More »
Marathi e-Batmya