बारामती तालुक्यावर एकमेव प्रभाव असलेले आणि मागील अनेव वर्षापासून प्रत्येक दिवाळी पाडव्याचा पवार कुटुंबियांचा एकमेव कार्यक्रम होत होता. मात्र यंदाच्या वर्षी अजित पवार यांनी स्वतंत्र दिवाळी पाडव्याचा कार्यक्रम घेतल्याने बारामतीत दोन वेगवेगळे दिवाळी पाडव्याचे कार्यक्रम झाल्याचे दिसून आले. दरम्यान शरद पवार यांनी अजित पवार यांनी घेतलेल्या दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमाबाबत सूचक …
Read More »बारामतीत दोन दिवाळी पाडवा कार्यक्रमावर अजित पवार यांचे स्पष्टीकरण,… म्हणून ही विभागणी लोकांना ताटकळत बसायला लागू नये म्हणून दोन कार्यक्रम
राज्यातील शिवसेनेचा दसरा मेळावा, मनसेचा गुढी पाडवा मेळावा तर पंकजा मुंडे यांचाही दसरा मेळावा आदी गोष्टी दरवर्षी सातत्याने आयोजित करण्यात येतात. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याकडून मागील अनेक वर्षापासून दिवाळी पाडव्याच्या दिवशी संपूर्ण पवार कुटुंबिय बारामतीकरांसह राज्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या या कार्यक्रमाचे …
Read More »जयंत पाटील यांचा आरोप, पिछेहाटीला भाजपाच जबाबदार तर अजित पवार म्हणाले, अहवाल बघतो विकासाचे घोंगडं पांघरून बसलेल्यांनी हे लक्षात घ्यावं की कोंबडं कितीही झाकलं तरी आरवायचं राहत नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार समितीने दिलेल्या अहवालात महाराष्ट्र मागील १० ते १२ वर्षात आर्थिक परिस्थितीत घसरण झाल्याचा आणि जीडीपी दरात २ टक्के कपात झाल्याची धक्कादायक माहिती दिली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक घसरणीला भाजपाचा जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यावर अजित पवार …
Read More »आता अजित पवार यांचे, मिळणाराय मिळणाराय, येणाराय येणाराय देवेंद्र फडणवीस यांच्या पुन्हा येईन, पुन्हा येईनच्या धर्तीवर बारामतीत केली घोषणा
राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर त्यावेळचे विरोधी पक्षनेते तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईनचा नारा दिला. त्यानंतर वर्षे-दोन वर्षात राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात देवेंद्र फडणवीस हे यशस्वीही झाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी होय मी पुन्हा आलो पण दोन पक्षांना फोडून …
Read More »बारामती मतदारसंघात अजित पवार यांचा काटेवाडीत वेगळा दिवाळी पाडवा तर शरद पवार यांचा गोविंद बागेत पाडवा मेळावा
राज्यातील शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसपासून फारकत घेतलेले अजित पवार यांनी शरद पवार यांच्या प्रमाणे स्वतंत्र पाडवा मेळावा घेणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच हा पाडवा मेळावा काटेवाडीत घेणार असल्याची घोषणा केली. तसेच यासंदर्भातील एक ट्विटही एक्सवर केले आहे. दरवर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे दिवाळी पाडव्यानिमित्त त्यांच्या …
Read More »अजित पवार यांच्या दाव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी कुटुंबियांची माफी मागितली सिंचन घोटाळ्यावरून अजित पवार यांच्यावरच बुमरँग
साधारणतः दहा वर्षापूर्वी अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याप्रकरणावरून चांगलेच वादळ निर्माण झाले होते. तसेच त्यावेळी अजित पवार यांच्या चौकशीचे प्रकरणही खुप गाजले होते. या सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणावरून अजित पवार यांना राजीनामाही द्यावा लागला होता. या दरम्यानच्या काळात तेव्हांचे आघाडी सरकारमधील गृहमंत्री आर आर पाटील यांचा मृत्यूही झाला. तसेच या कालावधीत …
Read More »नवाब मलिक यांनी स्पष्टच सांगितले, मी अजित पवार यांचा उमेदवार…. उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही भाजपाचा विरोध कायम
राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी सना मलिक आणि नवाब मलिक यांच्या उमेदवारीवरून भाजपा मोठे आकांड तांडव केले. तसेच नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचेही वेळावेळी जाहिर केले. मात्र काल विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे नवाब मलिक यांनी मिरवणूकीने जात शिवजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. विशेष …
Read More »अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आता भाजपा आणि शिंदे सेनेपासून धोका राष्ट्रवादीच्या जागा पडल्या तरी भाजपा आणि शिंदे सेनेला दुःख नाही
अजित पवार यांचे महायुतीतील स्थान एकाकी होत चालले आहे. त्यांचा पक्ष राष्ट्रवादी (अजित गट) ला आता त्यांच्याच मित्रपक्ष भाजपा आणि शिंदे सेनेकडून सर्वात मोठा धोका आहे. याचे कारण ज्युनियर पवार यांनी नवाब मलिक यांना दिलेले आश्वासन पूर्ण करणे. आश्वासनानुसार अजित पवार यांनी नवाब मलिक यांना मानखुर्द शिवाजीनगरमधून महायुतीचे अधिकृत उमेदवार …
Read More »शरद पवार यांनी अजित पवार यांची मिमिक्री करत केला पलटवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत दिले प्रत्युत्तर
विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने बारामतीत पुन्हा एकदा काका-पुतण्याचा सामना रंगण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी शरद पवार यांच्या नेतृत्वापासून वेगळे झालेल्या अजित पवार यांनी पहिल्यांदाच सिंचन घोटाळ्याप्रकरणी शरद पवार यांच्यासह माजी गृहमंत्री स्व. आर आर पाटील यांच्या नावाचा उल्लेख करत आरोप केला. तसेच या सिंचन घोटाळ्याचे आरोप अप्रत्यक्षरित्या शरद पवार आणि आर …
Read More »अजित पवार यांचा मोठा आरोप, आर आर पाटील यांनी केसाने गळा कापला… ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा पहिल्यांदाच वक्तव्य
बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कालपर्यंत घर सांभाळा म्हणणारे अजित पवार यांनी आज अचानक सिंचन घोटाळ्याप्रकरणावरून थेट माजी गृहमंत्री तथा स्व. आर आर पाटील आणि शरद पवार यांच्यावर टीका करत मोठा गौप्यस्फोट करत आर आर पाटील यांनी केसाने गळा कापला असा धक्कादायक आरोप केला. तसेच यासंदर्भातील चौकशी लावण्यासाठी …
Read More »
Marathi e-Batmya