महाराष्ट्राच्या राजकारणा ठाकरे कुंटुंबियाचे अनन्य साधारण महत्व आहे. त्या ठाकरे कुटुंबियांमधील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र यावे म्हणून राज्यातील ठाकरे प्रेमींची इच्छा होती. तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे राजकियदृष्ट्या एकत्र येत तशी घोषणाही केली. त्याचबरोबर आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर तशी अधिकृत …
Read More »राज ठाकरे यांनी संदिप देशपांडे, अमित ठाकरेंवर सोपविली नवी जबाबदारी मनसेतील पक्षांतर्गत नव्या पदांची निर्मितीही केली जाहिर
आगामी मुंबई महापालिकेसह राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. यापार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नव्याने या निवडणूकीत उतरण्याची तयारी सुरु आहे. तसेच पक्ष बांधणीच्या उद्देशाने पक्षाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच पक्षात नव्याने पद निर्मित करत त्याची जबाबदारीही काही जणांवर सोपविली आहे. मनसे प्रमुख राज …
Read More »रामदास आठवले यांचा राज ठाकरेंना टोला, सभेला गर्दी होते पण मतं मिळत नाहीत अमित ठाकरे यांच्या लग्नाला उपस्थित होतो म्हणून पाठिंबा देणार नाही
मनसेचे राज ठाकरे उत्तम व्यवस्थापन करणारे नेते आहेत. त्यांनी माझ्याबद्दल उपहासात्मक बोलू नये. माझे पक्ष संघटन जरी छोटे असले तरी माझ्याकडे इमानदार कार्यकर्ते आहेत. राज यांच्या भाषणाला सभेला लोक गर्दी करतात, मात्र गर्दी जमवणारे नेते मतं मिळवीत नसतात, अशा बोचऱ्या शब्दात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास …
Read More »अमित ठाकरे यांच्या विरोधातील तक्रारीवर निवडणूक आयोगाचे शिवसेना उबाठाला पत्र दिपोत्सव कार्यक्रम खर्चाची आणि आचारसंहिता भंग प्रकरणाची चौकशी सुरु
राज्यातील विधानसभा निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख संपल्यावर दिवाळीच्या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून शिवाजी पार्क मैदानावर दिपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुंबई महानगरपालिकेने नियमबाह्य पद्धतीने परावनगी दिली. तसेच या कार्यक्रमात माहिम विधानसभा मतदारसंघातील मनसे उमेदवार अमित ठाकरे हे ही आवर्जून उपस्थित होते. त्यामुळे या …
Read More »अमित ठाकरे यांच्या विरोधात शिवसेना उबाठाची आचारसंहिताभंगाची तक्रार दिपोत्सव कार्यक्रमाचा खर्च निवडणूक खर्चात दाखवावा
यंदा विधानसभा निवडणूक आणि दिवाळीचा सण एकत्रित आला आहे. दरवर्षीप्रमाणे दिवाळी उत्सव साजरा करण्यासाठी मनसेकडून दिपोस्तव कार्यक्रमाचे आयोजन मनसे प्रमुख राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी केले होते. त्यामुळे भाजपाने सहानभूती दाखविलेले राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी नियमबाह्यपणे दीपोत्सव कार्यक्रम आयोजित केल्याचा आरोप करीत शिवसेना उबाठाने मनसेच्या दिपोत्सत्व …
Read More »अमित ठाकरे यांच्यासाठी भाजपा सरसावलीः बंडखोरांची भाजपा नेते मनधरणी करणार बंडखोरी करून अपक्ष अर्ज भरणाऱ्या नेत्यांचा भाजपा आनंदोत्सव साजरा करणार
विधानसभा निवडणूकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच माहिम विधानसभा निवडणूकीत उभे राहिले आहेत. अमित ठाकरे यांचा विधानसभेतील मार्ग सुकर व्हावा यासाठी अमित ठाकरे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून दादर-माहिममधील उमेदवार सदा सरवणकर यांना माघारी घेण्यासाठी सातत्याने शिंदेच्या शिवसेनेकडून विनंत्या, दबाव तंत्राचा वापर …
Read More »आशिष शेलार यांची माहिती, अमित ठाकरेंना समर्थन.. महायुतीच्या नेत्यांशी चर्चा मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार
“हिंदुत्वाची भूमिका घेणारे, आम्हाला मदत करणारे आणि नातेसंबंध जपणारे राज ठाकरे यांचे चिरंजीव निवडणुकीच्या मैदानात उतरले असतील, तर आपणही नाते जपायला हवे. आपल्याच घरातील अमित ठाकरे निवडणूक लढवत असतील, तर महायुती म्हणून त्यांना समर्थन द्यायला हवे, असे मला वाटते. यासंदर्भात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार …
Read More »शिवसेना जन्मस्थळ कोणाकडे ? राज ठाकरे की उद्धव ठाकरे दादर-माहिम मध्ये ठरणार शिवसेनेचे जन्मस्थळ कोणाकडे राहणार
नवीन कुमार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या माध्यमातून शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या राजकारणाच्या चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला. अमित ठाकरे पहिल्यांदाच या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. हा परिसर दादरला लागून …
Read More »अमित ठाकरे यांची माहिमधून उमेदवारी जाहिर होताच आदित्य ठाकरे वरळीतून अर्ज दाखल आदित्य ठाकरे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
वरळीची जागा मनसे लढविणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली होती. तसेच वरळीत राज ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमही घेण्यात येत होते. त्यामुळे अमित ठाकरे हे वरळीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाकडून आदित्य ठाकरे हे उमेदवारी …
Read More »सुजात आंबेडकरांचे राज ठाकरेंना आवाहन, अमित ठाकरेंनी पहिल्यांदा हनुमान चालिसा म्हणावी आम्हाला ''बी टीम'' म्हणणाऱ्यांनी पहाटेचे सरकार स्थापन करून स्वतःची विश्वसाहार्ता धोक्यात आणली
अलीकडेच मी एक वक्तव्य ऐकलं मशिदीवर मोठे भोंगे लावले तर त्याठिकाणी हनुमान चालीसा वाचली जाईल. मी या विधानाला १०० टक्के पाठिंबा देतो फक्त अमित ठाकरे यांनी पहिल्यांदा हनुमान चालीसा म्हणत त्याचा शुभारंभ करावा याकरिता एकाही बहुजन माणूस नको, जानवे घालून हनुमान चालीसा म्हणण्याला माझी हरकत नाही असा उपरोधिक टोला वंचित …
Read More »
Marathi e-Batmya