शिवसेनेच्या वतीने पालघर जिल्ह्यातील आदिवासी युवक युवतींचा सामूहिक विवाह सोहळा गेली अनेक वर्षे आयोजित केला जातो. यावर्षी या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना व्हिडीओ कॉल करून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी, बोईसरमधील शिवसेना आदिवासी समाज विभाग आणि आधार प्रतिष्ठान यांच्यावतीने दरवर्षी …
Read More »पालघर नगरपरिषद, बोईसर ग्रामपंचायतीचा झोपु प्राधिकरणामध्ये समावेश राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मराठी ई-बातम्या टीम राज्यातील वाढत्या झोपडपट्टीधारकांना राज्य सरकारकडून हक्काचे घर देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाची हद्दीत आता ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर नंतर आता पालघर आणि बोईसर नगरपंचायतीचा समावेश करण्यात आला असून यासंदर्भातील निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील पालघर नगरपरिषद व बोईसर ग्रामपंचायतीचा …
Read More »
Marathi e-Batmya