गेल्या ऑक्टोबरमध्ये जेव्हा जोहरान क्वामे ममदानी यांनी न्यू यॉर्क शहराच्या महापौरपदासाठी उमेदवारी जाहीर केली तेव्हा ते तुलनेने कमी प्रसिद्धी असलेल्या गर्दीच्या क्षेत्रात उतरले. तथापि, परवडण्यावर केंद्रित असलेला त्यांचा संदेश, बॉलीवूड संस्कृतीचे घटक समाविष्ट करणाऱ्या सोशल मीडिया धोरणासह, डेमोक्रॅटिक प्राथमिक क्षेत्रात येण्यापूर्वी वाढत्या प्रमाणात लक्ष वेधून घेत आहे. युगांडाच्या शैक्षणिक झोहरान …
Read More »सैफ अली खान प्रकरणी पोलिसांचा आरोपीच्या जामीन अर्जाला विरोध घटनास्थळी सापडलेल्या तुकड्य़ासह अन्य चाकुच्या तुकड्यात साम्य
अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे येथील घरी झालेल्या हल्ल्यामध्ये त्याच्या मणक्यात अडकलेला चाकूचा तुकडा, घटनास्थळी सापडलेला एक तुकडा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामकडून हस्तगत केलेल्या शस्त्राशी जुळत आहेत. हे तीन तुकडे अभिनेत्यावर हल्ला करण्यासाठी वापरलेल्या शस्त्राचा भाग होते, असे पोलिसांनी शुक्रवारी सत्र न्यायालयात सांगितले. तसेच पोलिसांनी जामीन अर्जाला विरोध केला. तिन्ही तुकडे मुंबईतील कलिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये सीए (रासायनिक विश्लेषण) तपासणीसाठी पाठवण्यात आले. एफएसएल …
Read More »गुन्हा रद्द करा; अभिनेता समिक्षक कमाल खानची उच्च न्यायालयात धाव दोन्ही खटल्यांमधील गुन्हे रद्द करण्याची केली मागणी
आपल्याविरूद्ध अनुक्रमे २०१८ आणि २०२४ मध्ये दाखल केलेले गुन्हे रद्द करावे, अशी मागणी करणारी याचिका चित्रपट अभिनेता आणि समीक्षक कमाल खानने उच्च न्यायालयात केली. आपण निर्दोष असून खोट्य़ा प्रकऱणात आपल्याला गोवण्यात आल्याचा दावा कमाल खानने याचिकेतून केला आहे. उच्च न्यायालयात दाखल याचिकेत समाजमाध्यमांवर अभिनेता धनुष आणि त्याच्या सहकलाकारांविरुद्ध अपमानास्पद टिपण्णी …
Read More »“गोविंदाच्या बंदूकीतून मिस फायर” मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून विचारपूस घरातील कपाटात बंदूक ठेवताना खाली पडल्याने झाली मिसफायर
सकाळी कोलकत्त्यासाठी घरातून निघण्याची तयारी करत असलेल्या अभिनेता गोविंदाच्या बंदूकीतून घरातच मिसफायर झाली. या मिसफायरमध्ये अभिनेता गोविंदाच्या पायाला जखम झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या दुर्घटनेनंतर अभिनेता गोविंदा याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अभिनेता गोविदांची विचारपूस केली. मंगळवारी सकाळी अभिनेता-राजकारणी गोविंदाच्या पायात त्यांच्या बंदूकीतून …
Read More »मलायका आरोराच्या वडीलांनी केली आत्महत्याः इमारतीच्या टेरेसवरून मारली उडी आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी बुधवारी मुंबईतील वांद्रे येथील इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून अद्याप कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. आत्महत्येमागील संभाव्य कारण अद्याप पोलिसांना समजू शकलेले नाही. ही घटना घडली तेव्हा अभिनेत्री …
Read More »अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांना कन्यारत्न काल सिध्दीविनायकाचे घेतले आर्शिवाद आणि आज मुलीचा जन्म
रविवारी, ८ सप्टेंबर रोजी एका मुलीचे पालक बनलेले बॉलिवूड कलाकार दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. या जोडप्याने संयुक्त पोस्टमध्ये लिहिले की, “स्वागत आहे मुलीचे (welcom beby girl.) ८-९-२०२४. दीपिका आणि रणवीर.” रणबीर आणि दीपिका या जोडप्याने पोस्ट शेअर करताच,बॉलीवूड मधील सेलिब्रेटी आलिया …
Read More »करिअरमुळे भंगले कपूर घराण्याचे सून होण्याचे स्वप्न, अभिनेत्री मुमताजची अधुरी प्रेम कहाणी आयुष्यात सर्व काही सर्वोत्कृष्ट हवे असे म्हणणारी मुमताज १९७४ मध्ये युगांडाचा उद्योगपती मयूर माधवानी यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली. पण, इथेही तिच्या नशिबी प्रेम नव्हते.
वयाच्या ११ व्या वर्षी बालकलाकार म्हणून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अनेक चित्रपटांत तिने लहान भूमिका केल्या. पण, परिणाम असा झाला बी ग्रेडची अभिनेत्री अशी तिची ओळख निर्माण झाली. त्यामुळे अनेक अभिनेत्यांनी तिच्यासोबत काम करण्यास नकार दिला. एकदा तिने डोळे बंद केले खूप विचार केला. सगळे देवाच्या हातात आहे असे …
Read More »बादशाह मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट ? शिल्पा शेट्टीच्या पार्टीत बादशहा दिसला या मराठमोळ्या अभिनेत्रींसोबत
शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीत रॅपर बादशाहाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हिडिओत बादशहा एका अभिनेत्रीचा हात पकडून दिवाळी पार्टीतून बाहेर जाताना दिसत आहे.रेडिटवर हा व्हिडिओ शेअर करत एका युजर्सने वेगळाच तर्क काढला आहे. बादशहासोबत दिसणारी ही अभिनेत्री मृणाल ठाकूर असून ती आणि बादशाह डेट करत असल्याचे नेटकऱ्यांनी म्हंटल आहे रेडिटवर एका …
Read More »टायगर ३’ने पहिल्याच दिवशी मोडला ‘गदर २’चा रेकॉर्ड
अभिनेता सलमान खानने यंदाच्या दिवाळीत चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं. दिवाळीच्या मुहुर्तावर सलमानचा ‘टायगर ३’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. तब्बल ६ वर्षांनी टायगर सिनेमाचा सिक्वेल आल्याने या सिनेमासाठी प्रेक्षक उत्सुक होते. ट्रेलरनंतर या चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. अखेर १२ नोव्हेंबरला ‘टायगर ३’ प्रदर्शित झाला. सलमानच्या ‘टायगर ३’ ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी …
Read More »टायगर ३ च्या रीलीजपूर्वी विकीने केले कतरिनाच तोंडभरून कौतुक
सलमान खान आणि कतरीना कैफ यांचा ‘टायगर ३’ हा चित्रपट तब्बल सहा वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. दिवाळीच्या मुहुर्तावर १२ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सलमान खान याच्यासोबत कतरिना कैफ धमाल करताना दिसले. अभिनेता विकी कौशलने बायको कतरिनाचे कौतुक केले आहे. विकी कौशल इन्स्टाग्रामवर एक पोस्ट …
Read More »
Marathi e-Batmya