Tag Archives: congress

निवडणूक हेराफेरीवर वंचित बहुजन आघाडीकडून शरद पवार यांना सवाल हेराफेरीची माहिती असूनही पोलिसात तक्रार का केली नाही

वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील हेराफेरी प्रकरणावरून थेट निशाणा साधला आहे. पक्षाच्या अधिकृत एक्स ‘X’ हँडलवरून शरद पवार यांना पाच थेट प्रश्न विचारले असून, या घडामोडीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचाही उल्लेख आहे. वंचित बहुजन आघाडीने विचारलेल्या मुद्द्यांनुसार, शरद पवार यांना दोन व्यक्तींनी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा सवाल, शरद पवार यांना राहुल गांधी यांची आठवण कशी? शरद पवार यांच्या दाव्यावर सलिम-जावेदची स्टोरी असल्याची टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अॅटम बॉम्ब फोडणार असल्याची घोषणा करत लोकसभा आणि महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणूकीत मतचोरी भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने केला असल्याचा आरोप करत एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या आधी दोन व्यक्ती भेटायला आल्याचे आणि १६० जागा …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, लोकशाही व संविधान गिळंकृत करु पाहणाऱ्या प्रवृत्तींनो ‘चले जाव’ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काँग्रेस पक्ष व सामाजिक संघटनांची पदयात्रा व हुतात्म्यांना आदरांजली

आजच्या दिवशी १९४२ साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘करो या मरो’चा मंत्र देत जुलुमी इंग्रजांना ‘चले जाव’चा नारा दिला. आज देशात तीच परिस्थिती आहे, हुकूमशाही प्रवृत्ती फोफावली असून ती लोकशाही व संविधान गिळंकृत करु पहात आहे. आज या प्रवृत्तीच्या विरोधात आवाज उठवण्याची गरज असून देशाला घातक असलेल्या या प्रवृत्तीला ‘चलो …

Read More »

शरद पवार यांचा गौप्यस्फोट, विधानसभेच्या आधी आम्हाला दोघे भेटले… उद्धव ठाकरे यांच्या बसण्याच्या जागेचा विषय टीकेचा होऊ शकतो का?

नुकतेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जवळपास सहा महिन्यापासून कर्नाटक निवडणूक आयोगाच्या मतदार यादीचा अभ्यास करून मतचोरीचा भांडाफोड केला. त्यानंतर काल इंडिया आघाडीची बैठकही पार पडली. त्यानंतर आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार म्हणाले की, विधानसभा निवडणूीच्या आधी दोन व्यक्ती आपणास आणि राहुल गांधी यांना आणि मला भेटले. …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचे राहुल गांधी यांना आवाहन, महाराष्ट्रातील ७६ लाख मतवाढ याचिकेतही सहभागी व्हा महाराष्ट्रातील मते वाढल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत इंटरव्हिनर म्हणून सहभागी होण्याचे आवाहन

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत संध्याकाळी ५ नंhdjतर झालेल्या ७६ लाख मतवाढीच्या प्रकरणात सर्व विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात ‘इंटरव्हिनर’ म्हणून उतरावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सहभागी होवून मत मांडावे असे आवाहन केले. पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले …

Read More »

कर्नाटकच्या सरकारला राहुल गांधी यांचे आवाहन, महादेवपुरातील मतचोरीची चौकशी करा कर्नाटकातील निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांच्याकडे मागितली होते पुरावे

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी आरोप केला की, निवडणूक आयोग (EC) इलेक्ट्रॉनिक मतदार याद्या आणि मतदान केंद्राचे व्हिडिओ शेअर करण्यास नकार देऊन “मोठा गुन्हा लपवत आहे”. कर्नाटक आणि इतर राज्यांमध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या कथित चोरीला आळा घालण्यासाठी हे केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. बेंगळुरू येथील एका …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ, अमित देशमुख यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी या काँग्रेसमध्ये प्रवेश महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या विचारातून बाबाजानी दुर्राणींचा काँग्रेस प्रवेश, मराठवाड्यात काँग्रेसला अधिक बळ मिळेल

राष्ट्रवादी काँग्रेस (शदरचंद्र पवार) पक्षाचे परभणी जिल्ह्यातील तीन वेळचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. बाबाजानी दुर्राणी यांच्यासह परभणीतील माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, जिल्हा बँकेचे …

Read More »

राहुल गांधी यांच्याकडून निवडणूक आयोगाच्या मतदार यादी आणि भाजपाच्या घोटाळ्याचा केला भांडाफोड बोगस मतदार यादीतील नावे आणि मतचोरीचा पदार्पाश

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (७ ऑगस्ट २०२५) २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपासून भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) संगनमताने मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोटाळे करत असल्याचा आरोप केला. भारतीय निवडणूक आयोगावर हल्लाबोल करताना, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी निवडणूक आयोग आणि भाजपावर निवडणुकीत “मोठा गुन्हेगारी …

Read More »

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफवर राहुल गांधी म्हणाले, आर्थिक ब्लॅकमेल पंतप्रधान मोदी यांच्या कमकुवतपणामुळे भारतीयांचे हित जपले जात नाही

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतीय वस्तूंवर ५० टक्के कर लादण्याच्या निर्णयावर टीका केली आणि त्याला “आर्थिक ब्लॅकमेल” आणि “भारताला अन्याय्य व्यापार करारात अडकवण्याचा प्रयत्न” असल्याची सोशल मिडीयावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. Trump’s 50% tariff is economic blackmail – an attempt to bully India …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला, लोढा व अदानींच्या मुंबईतील इमारतीमध्येच आदर्श कबुतरखाना उभारा अधिका-यांच्या पोस्टिंगवरून सरकारमध्ये गँगवार, एकाच पदावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून दोन वेगवेगळ्या अधिका-यांची नियुक्ती

मुंबईच्या दादर येथील कबुतरखान्यावरून वाद सुरु असून यात राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा हिरीरीने भाग घेताना दिसत आहेत. मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबईत खूप मोठ्या प्रमाणात जमिनी व मोठ्या इमारतीही आहेत. तसेच सरकारने अदानीला मुंबईतील ३३ टक्के जमीन दिलेली आहे. लोढा व अदानी यांनी त्यांच्या जागेतच एक आदर्श कबूतरखाना उभारून करुणेचा नवा …

Read More »