राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसने २३ आणि २५ ऑक्टोबर रोजी ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती आणि आज ४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेली विधानसभा उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे : गेवराई – विजयसिंह पंडित फलटण – सचिन …
Read More »काँग्रेसची १६ उमेदवारांची तिसरी यादी जाहिर माणिकराव ठाकरे यांना पुन्हा उमेदवारी तर प्रवक्ते सचिन सावंत यांना संधी
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून रात्री उशीरा १६ उमेदवारांची यादी जाहिर केली. या उमेदवारी यादीत माजी मंत्री तथा आमदार माणिकराव ठाकरे यांना पुन्हा एकदा विधानसभेसाठी उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तर पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांना पहिल्यांदा अंधेरीतून उमेदवारी जाहिर करण्यात आली. याशिवाय असिफ झकेरीया, दिलीपकुमार सानंदा यांनाही उमेदवारी जाहिर करण्यात …
Read More »उत्तर भारतीय विकास सेनेकडून लॉरेन्स बिश्नोईला वांद्रे पश्चिम मधून उमेदवारी उमेदवारी अर्ज भरण्याची कागदपत्रेही गुजरातच्या तुरुंगात पाठवली
गुजरातच्या तुरुंगात असतानाही बॉलिवूड स्टार सलमान खान यास सतत धमक्या देणे, त्याच्या घराबाहेर गोळीबार करणे आदी गोष्टी करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईने नुकतेच सलमान खान याचे मित्र तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाब सिद्धीकी यांची हत्या केली. त्यानंतरही कोणत्या तरी उत्तर भारतीय विकास सेना नामक राजकिय पक्षाने विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वांद्रे पश्चिम …
Read More »आर्यनलँड निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाचा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी संवाद राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर साधला संवाद
आर्यनलँड देशाच्या निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयातील राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला भेट दिली. यावेळी परिषद सभागृह येथे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याशी त्यांनी संवाद साधला. जगात सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत देशाची ओळख आहे. भारत निवडणूक आयोगाच्या अंतर्गत राज्य निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय राज्यात विधानसभा सार्वत्रिक …
Read More »नाना पटोले यांची टीका, राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नेरेटिव्हचा भाजपाचा प्रयत्न लोकशाही व संविधान वाचवण्यासाठीच राहुल गांधींची लढाई; भाजपाचा मात्र मनुस्मृती लादण्याचा कुटील डाव
महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक हारण्याच्या भितीने भारतीय जनता पक्षच सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक नेरेटिव्ह पसरवत आहे. भारतीय जनता पक्ष हाच आरक्षण व संविधान विरोधी असून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका विधानाची तोडफोड करून फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न महाराष्ट्रात चालणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या ४५ उमेदवारांच्या यादीत पत्नी, मुलगा, भाऊ यांना उमेदवारी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत, रविंद्र वायकर यांच्या पत्नी, अनिल बाबर यांच्या मुलाला तिकीट,
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुरूपुष्यामृत दिवसाचे औचित्य साधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची उमेदवार यादी काल रात्री उशीराने जाहिर करण्यात आली. या उमेदवारी यादीत पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नावासह ४५ जणांची पहिली यादी जाहिर करण्यात आली. मात्र या यादीत एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ बालाजी …
Read More »घराणेशाहीला विरोध करता करता भाजपाच्या पहिल्या यादीत घराणेशाहीच १० कापलेल्या उमेदवारांच्या कुटंबियांनाच तिकीटे
नवीन कुमार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात निकराची लढत होणार आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्या मोठ्या बार्गेनिंगनंतर उमेदवार निवडत आहेत. महायुतीमध्ये जागावाटपावरून सुरू असलेल्या गदारोळात भाजपाने रविवारी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये ९९ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या ९९ उमेदवारांमध्ये १० नवीन चेहरे आहेत. …
Read More »विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचा अखेर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश मुस्लिम खाटीक समाज, उच्च न्यायालयातील वकील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा
काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान माजी आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी दाखवित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेत पक्षात प्रवेश देण्याची मागणी केली होती. मात्र आता विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर शिवसंग्राम संघटनेच्या नेत्या डॉ ज्योती विनायक मेटे …
Read More »भाजपाच्या व्होट जिहादमुळे अजित पवार गटाचे उमेदवार धोक्यात निवडणूक आयोगाकडूनही व्होट जिहाद शब्दावर आक्षेप
नवीनकुमार लोकसभा निवडणूकीच्या काळात भाजपाने ४०० पारचा नारा दिला होता. मात्र राज्यातील महाविकास आघाडी आणि राष्ट्रीयस्तरावरील इंडिया आघाडीने भाजपाचा वारू रोखून धरला. त्यामुळे भाजपाने मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्यासाठी व्होट जिहाद चा मुद्दा निर्माण केला. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला एक गठ्ठा मते दिली. त्याचा फायदा महाविकास …
Read More »विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती अशोक गेहलोत, भूपेश बघेल, चरणजितसिंह चन्नी, सचिन पायलट यांच्याकडे विभागनिहाय जबाबदारी
मुंबई व कोकण विभागासाठी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत व डॉ. जी. परमेश्वर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विदर्भासाठी छत्तिसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी, उमंग सिंघर यांची नियुक्ती केली आहे. मराठवाड्यासाठी राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट व तेलंगाणाचे मंत्री उत्तमकुमार रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली …
Read More »
Marathi e-Batmya